Disclaimer : आमची वेबसाईट tirmalejob.com (तिरमले जॉब) चा मुख्य उद्देश कामाचा शोध घेणाऱ्या सर्व साधारण लोकांपर्यंत नवनवीन भरती, जॉब, परीक्षा, त्यांचा निकाल, मेरिट लिस्ट तसेच त्यासाठी लागणारं अभ्यासक्रम व अभ्यास करण्यासाठी लागणारे पुस्तके, सराव परीक्षा, चालू घडामोडी या बाबत लिहणे व त्याला प्रसिद्ध करणे आहे. जेणे करून सर्व साधारण लोकांपर्यंत कामाची माहिती पोहचावी हा आमच्या ब्लॉगचा उद्देश आहे. आमच्या ब्लॉग वरती प्रसिद्ध होणारी सर्व माहिती tirmalejob.com ची आहे. आम्ही पुरवत असलेली 99.99% खरी असते. तरी त्या जॉब किंवा नोकरी बद्दल काही शंका असल्यास त्याच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. तर ती माहिती खरी आहे याची खात्री पटवून देण्याची जबाबदारी tirmalejob.com घेत नाही. या वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कोणतीही वैयक्तिक आयडी जैसे की बँक अकाउंट डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईल नंबर लिहू नये. तसेच आम्हाला प्रत्येक कमेंट्स किंवा मेसेज चा रिप्लाय देणे शक्य नाही त्यामुळे सहकार्य करावे.
जॉब व नोकरी त्याबद्दलची सर्व माहिती देण्याच्या उद्देशाने tirmale job वरती इतर वेबसाईटच्या लिंक सुद्धा दिल्या जातात.त्या वेबसाईट लिंक ला तुम्ही External Link म्हणू शकतात. आम्ही हाच प्रयत्न करतो की तुम्हाला योग्य वेबसाईट लिंक देऊ, परंतु तरीही याबाबतची जबाबदारी आम्ही घेत नाही म्हणजेच tirmalejob.com घेत नाही. तसेच दुसऱ्या वेबसाईट वरती देण्यात आलेली किंवा प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती किती योग्य किंवा सत्य आहे त्याबाबतची सुद्धा timalejob.com ची नाही. महत्वाचे म्हणजे तुम्ही tirmalejob.com वरून एखाद्या दुसऱ्या वेबसाईट वरती जात असाल तर लक्षात ठेवा की त्या वेबसाईट च्या सुध्दा स्वतःच्या Terms & Policy असतात, त्यामुळे त्याची जबाबदारी सुद्धा tirmalejob.com ची नाही.
तर अशा पद्धतीने tirmalejob.com लिहल्या गेलेल्या किंवा प्रसिद्ध झालेल्या कन्टेन्ट प्रमाणित करण्याची जबाबदारी घेत नाही. तसेच tirmalejob.com वरती लेहाले गेलेले नियम अटी व शर्ती वेळेनुसार कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता बदलू शकतात.