Van Rakshak Forest Guard Bharti Syllabus Maharashtra | वन रक्षक भरती सिलॅबस 2025 महाराष्ट्र

Van Rakshak Forest Guard Bharti Syllabus Maharashtra | वन रक्षक भरती सिलॅबस 2025 महाराष्ट्र

Van Rakshak Forest Guard Bharti Syllabus Maharashtra – महाराष्ट्र वन विभाग वन रक्षक भरती 2025 महाराष्ट्र अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. कारण जर तुम्हाला वन रक्षक भरती साठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल. त्याआधी तुम्हाला माहित असायला पाहिजे. कोणत्या विषयांचा व कोणत्या टॉपिकचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणत्या विषयावर वर कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र वनरक्षक भरती सिलॅबस सब्जेक्ट नुसार जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Rakshak Forest Guard Bharti Syllabus Maharashtra

Maharashtra van vibhag van rakshak bharti 2025 syllabus. If you are preparing for the Maharashtra Forest Department’s Forest Guard recruitment, it is important for you to know which subjects and topics are included in the online examination. In this article, we will understand the Forest Guard syllabus of the Maharashtra Forest Department subject-wise. This is important because the Forest Department is expected to release recruitment notifications for the Forest Guard post soon. Therefore, the subject-wise syllabus is provided below.

Vanrakshak Bharti Syllabus in Marathi

वन रक्षक भरती सिल्याबस जाणून घेण्याआधी Exam Pattern समजून घेऊया. तर वन विभागामार्फत वनरक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षा होत असते. ही परीक्षा CBT (Computer Based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाते. वनरक्षक पदाची परीक्षा 120 गुणांचे असते 60 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. वनरक्षक पदाच्या ऑनलाइन परीक्षा मध्ये खालील प्रमाणे 4 विषयांमध्ये गुण वाटले जातात.

अ. क्र विषय एकूण प्रश्न गुण
1 सामान्य ज्ञान 15 30
2 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
3 मराठी 15 30
4 English 15 30
एकुण 60 120

📌 महत्त्वाचे – परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही, पास होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांच्या स्थर 10 वी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. ऑनलाइन परीक्षा ज्या उमेदवारांनी 45 टक्के गुण प्राप्त केले असतात त्याच उमेदवारांचा विचार कागदपत्र तपासणी शारीरिक मोजणे व धाव चाचणीसाठी केला जातो.

Maharashtra Van Rakshak Bharti Subject Wise Syllabus

वन विभाग वनरक्षक भरती च्या अभ्यासक्रमात राज्याचा भूगोल सामाजिक इतिहास व पर्यावरण हवामान इतर बाबींचा देखील समावेश असेल हा अभ्यासक्रम दहावी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील विषानुसार सिलॅबस खालील प्रमाणे.

  1. सामान्य ज्ञान (General Knowledge)
  2. बुद्धिमत्ता (general intelligence)
  3. मराठी (Marathi)
  4. इंग्रजी (English)

सामान्य ज्ञान अभ्यासक्रम | General Knowledge Syllabus

वन विभाग भरतीची तयारी करत असताना, अभ्यास करत असाल तर सर्वात जास्त लक्ष सामान्य ज्ञान या विषयावर देणे आवश्यक आहे. सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करताना खाली दिलेले टॉपिक लक्षात घेऊन अभ्यास करावा.

  • चालू घडामोडी महाराष्ट्र & भारत
  • महाराष्ट्र वन विभागाची माहिती
  • महाराष्ट्रातील हवामान आणि निसर्ग
  • महाराष्ट्र वन व पर्यावरण
  • जैवविविधता पर्यावरण समतोल
  • हवामान वनस्पती प्राणी
  • वन्यजीव व त्याचे प्रकार
  • महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल
  • भारतीय राज्यघटना
  • सामाजिक सुधारक
  • माहिती व तंत्रज्ञान
  • पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • GIS, Remote Sensing, Aerial & Geography Photography

बुद्धिमत्ता अभ्यासक्रम |General intelligence syllabus

जर का तुम्ही वनरक्षक भरतीचा बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करत असाल. तर बुद्धिमत्ता विषयाचा खालील टॉपिक विचारात घेऊन अभ्यास करा.

  • अंक, अक्षर मालिका
  • कोडिंग डिकोडिंग
  • दिशा, काळ मापन
  • Venn सिलोगिझम
  • बेरीज, वजाबाकी
  • गुणाकार, भागाकार
  • सरासरी
  • नफा व तोटा
  • व्याज, चलन
  • लसावी, मसावी
  • मापक रूपांतरण
  • पझल, तांत्रिक कोडी
  • स्टेटमेंट कन्क्लूजन इत्यादी.

मराठी अभ्यासक्रम| Marathi Syllabus

वनरक्षक भरती करिता अभ्यास करताना, खालील टॉपिक लक्षात घेऊन अभ्यास करावा.

  • म्हणी व अर्थ
  • वाक्यरचना व प्रकार
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • सर्वनाम, वचन, लिंग, नाम
  • अलंकारित शब्द रचना
  • विशेषण, क्रियापद, काळ
  • ध्वनिदर्शक व समूहदर्शक शब्द
  • शब्दयोगी, क्रियाविशेषण
  • विरामचिन्हे व त्याचे प्रकार
  • प्रयोग व त्याचे प्रकार
  • एकाच शब्दाचे अनेक अर्थ
  • शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

इंग्रजी अभ्यासक्रम | English Syllabus

महाराष्ट्र वन विभाग भरती चा इंग्रजी विषयाचा अभ्यास करत असाल तर English Syllabus Topic खालील लक्षात घेऊन अभ्यास करा.

  • Grammar spellings
  • Sentence rearrangement
  • Sentence correction
  • Sentence completion
  • One word substitution
  • Vocabulary and word meaning
  • Active and passive voice
  • Sentence structure
  • Reading comprehension
  • Fill in the blank
  • Synonyms & Antonyms

📌 हे पण वाचा – वनरक्षक भरती 2025 सिलेक्शन प्रोसेस

💪 शारीरिक चाचणी सराव | Physical Test Practice

जर का एखादा उमेदवार लेखी परीक्षेची तयारी करत असेल ते जरी महत्त्वाचा असेल तेवढाच शारीरिक चाचणीचा सराव करणे सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराला वनरक्षक भरती शारीरिक चाचणी बद्दल माहिती असायला पाहिजे.

पुरुष शारीरिक चाचणी | Male Physical Test

वनरक्षक भरती शारीरिक चाचणीसाठी उमेदवाराने खालील गोष्टींचा सराव करावा

  • धावणे – 5 किलोमीटर (17 मिनिटात)
  • उंची – किमान 163 सेमी
  • छाती – 79 सेमी फुगवून 84 सेमी
  • Long Jump – किमान 4 मीटर

🏃 धावणे (Running) – उमेदवाराने 17 मिनिटं ते 30 मिनिटाच्या आत पाच किलोमीटरचा धावणे आहे. त्यानुसार उमेदवाराला 80 पैकी मार्क्स दिले जातील. उमेदवार जेवढ्या कमी वेळेत धाव पूर्ण करेन तेवढे अतिरिक्त मार्क्स नियमानुसार दिले जाते.

महिला शारीरिक चाचणी | Female Physical Test

महिला उमेदवारांनी वनरक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणी करिता या गोष्टींचा सराव करावा

  • धावणे – 3 किलोमीटर (12 मिनिटात)
  • उंची – किमान 163 सेमी
  • Long Jump – किमान 4 मीटर

🏃 धावणे (Running) – उमेदवाराने 12 मिनिटं ते 25 मिनिटाच्या आत पाच किलोमीटरचा धावणे आहे. त्यानुसार उमेदवाराला 80 पैकी मार्क्स दिले जातील. उमेदवार जेवढ्या कमी वेळेत धाव पूर्ण करेन तेवढे अतिरिक्त मार्क्स नियमानुसार दिले जाते.

📌 सूचना – Van Vibhag Van Rakshak Bharti Maharashtra Syllabus काळानुसार वेळेनुसार थोडाफार बदलत असतो. त्यामुळे वन विभागामार्फत या अभ्यासक्रमात काही बदल झाल्यास. आपल्या वेबसाईट वरती माहिती अपडेट करण्यात येईल. तुम्ही अजून सखोल माहितीसाठी  Maharashtra Forest department च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता – https://mahaforest.gov.in

FAQ – Maharashtra Van Vibhag Van Rakshak Recruitment Syllabus 2025

Q. What is Salary for Forest Guard Posts?

Ans. S-7 : Up to 21,700 to 69,100

Q. What is Required Qualification for Forest Guard?

Ans. 12th Science for Open & OBC category student & 10th Pass for SC/ST category student

Q. What is Exam Fee For forest Guard?

Ans. For General & OBC is 1000 and SC/ST/Female/ExSM is 900. It is nonrefundable.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top