Free Tablet and Online Bharti Training Yojana MahaJyoti Maharashtra – फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना महाज्योती मार्फत जे उमेदवार RRB भरती, IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती, SSC-CGL भरती, MPSC इंजीनियरिंग सर्विसेस भरती यापैकी कोणत्याही भरतीचा अभ्यास करत असाल. तुम्हाला या भक्तीचे मोफत प्रशिक्षण मिळेल. यासाठी फ्री मोफत टॅबलेट आणि मोफत Data दिला जाणार आहे. जर का तुम्ही ही यापैकी कोणत्याही भरतीची तयारी करत असाल. तर तुम्हालाही फ्री टॅबलेट भेटू शकते. यासाठी पात्रता कागदपत्रे निवड प्रक्रिया वेबसाईटला इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Free Tablet and Online Bharti Training Yojana MahaJyoti Maharashtra
Mahajyoti Free Tablet and Free Training Scheme is a golden opportunity for aspirants preparing for government recruitment exams like RRB Recruitment, IBPS PO/Banking/LIC/Railway/AAO Recruitment, SSC-CGL Recruitment, and MPSC Engineering Services Recruitment. Under this scheme, eligible candidates will receive absolutely free training, a free tablet, and free data to boost their exam preparation. If you are studying for any of these competitive exams, you can also avail this benefit and get a free tablet along with high-quality coaching. Detailed information about eligibility criteria, required documents, and the selection process is available on the official website.
📌 योजनेचे नाव – Free Tablet and Online Bharti Training Yojana MahaJyoti Maharashtra
🔷 थोडक्यात महत्त्वाची माहिती नक्की वाचा
प्रत्येक भरती प्रशिक्षणासाठी, पात्रता वयाची अट वेगवेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक भरती प्रशिक्षण बद्दलची अधिकृत जाहिरात PDF खाली दिले आहे ते नक्की वाचा. त्यानंतरच अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फी लागत नाही. 100% मोफत टॅबलेट दिले जातात ते परत घेतले जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा.
💻 योजनेअंतर्गत मिळणारा लाभ
सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत Tablet आणि Data देण्यात येतो.
📑 योजनेच्या लाभासाठी पात्रता | Eligibility Criteria
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील OBC/VJ/NT/SBC या कॅटेगिरी चा असावा.
- विद्यार्थी हा पदवीधर असावा.
- यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- प्रशिक्षणाकरिता लाभार्थ्याची अंतिम निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न भरतीच्या अभ्यासक्रमानुसार असतील.
🧑💻 प्रशिक्षणाचे स्वरूप |Nature Of Training
- सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल.
- विद्यार्थ्यांना भरती परीक्षा पूर्व लेखी परीक्षेचे प्रशिक्षक सुधारित अभ्यासक्रमानुसार देण्यात येईल.
- प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
- प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्या वेतन किंवा आकस्मित निधी देण्यात येणार नाही.
📍आरक्षण | Reservation
इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
विमुक्त जाती – अ (VJ-A) | 10% |
भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
एकूण | 100% |
🔷 समांतर आरक्षण | Some Common Reservation
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.
- अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
📄 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required to Apply
- आधार कार्ड (Aadhaar card)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate)
- पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक (graduation marksheet/certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)
- अनाथ प्रमाणपत्र (अनाथ असल्यास)
🛑 वयाची अट | Age Limit
MPSC Maharashtra Engineering services भरती | 19 वर्ष ते 41 वर्ष |
SSC-CGL भरती | 20 वर्ष ते 30 वर्ष |
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती | 20 वर्ष ते 28 वर्ष |
रेल्वे भरती (RRB) | 18 वर्ष ते 31 वर्ष |
🔷 अर्जाची शेवटची तारीख | Application Last Date
ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखेत मुदत वाढ झाली आहे. आता 15 सप्टेंबर 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे. आधी 31 ऑगस्ट 2025 शेवटची तारीख होती.
MPSC Maharashtra Engineering services भरती | 15 सप्टेंबर 2025 |
SSC-CGL भरती | 15 सप्टेंबर 2025 |
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती | 15 सप्टेंबर 2025 |
रेल्वे भरती (RRB) | 15 सप्टेंबर 2025 |
🌐 अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF | Application Link & Notification PDF
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात PDF एकदा नक्की वाचा. अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ झाली आहे.
भरतीचे नाव | जाहिरात PDF | अर्जाची लिंक |
मुदतवाढ परिपत्रक | डाउनलोड | Apply Link |
MPSC भरती | Download | Apply Online |
SSC-CGL भरती | Download | Apply Online |
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO | Download | Apply Online |
रेल्वे भरती (RRB) | Download | Apply Online |
📌 अटी व शर्ती | Terms and Condition
- अर्जाची शेवटची तारीख: मुदतवाढ – 15 सप्टेंबर 2025
- पोस्ट/ई-मेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- प्रशिक्षण ऑनलाइन असेल, त्यासाठी टॅबलेट व डेटा देण्यात येईल.
- जाहिरात रद्द करणे/मुदतवाढ/अर्ज नाकारणे/स्वीकारणे याचा अधिकार महाज्योतीकडे.
- चुकीची माहिती दिल्यास/पूर्वी लाभ घेतल्यास निवड रद्द होईल.
- अडचणीसाठी संपर्क: 0712-2870120/21
- ई-मेल: mahajyotingp@gmail.com
- वेबसाइट: www.mahajyoti.org.in
Ram nagar mouda 441104, Nagpur, Maharashtra, India
ग्रामपंचायत मौजे अगर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर 9112180721
Studying for tab
At post anpatwadi 425525 satara Maharashtra
At post pimpode tal koregaon dist satara
At post kasoda tal.ERANDOL dis.Jalgaon Maharashtra pin code.425110
Daund Bangla side pune city
Sumitpatil935619@gmail.com post. Tornale Tal. Jamner Dist. Jalgaon. Pin code 424208.
425405
Roshan kalusingh valvi. Me Aadivashi hu me 11th la science la hu aani Nandurbar barmade shikay la jato aani me
At post vardi chopada dist .jalgoan
Parlu v Talegaon jila. Bedd
Pune Karve Nagar nav shyadri society
Tol hospital Santoor bangalo
Hello scholarships ka form kaise bhare
Aarj kas karyacha
Sango district solapur
Wanichinchale sangola district solapur
Dyarvar
Chadrapur at wadgav d korpana