HDFC Bank Parivartan Scholarship 2025-26 | HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 15,000 ते 75,000 हजार 1 ली ते पदवीधर

HDFC Bank Parivartan Scholarship 2025-26 | HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 15,000 ते 75,000 हजार 1 ली ते पदवीधर

HDFC Bank Parivartan Scholarship – 15,000 ते 75,000 हजार पर्यंत स्कॉलरशिप मिळते. जर तुम्ही 1 ली ते 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic, UG &PG या कोणत्याही वर्गात शिकत असाल ही संधी सोडू नका, कारण HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप मार्फत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गानुसार 75,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळेल. आता स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता कागदपत्रे अर्ज करण्याची प्रोसेस अशी सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Bank Parivartan Scholarship 2025 – 26

Don’t miss this golden opportunity! If you’re studying in Class 1 to 12, Diploma, ITI, Polytechnic, Undergraduate (UG), or Postgraduate (PG) courses, you can apply for the HDFC Bank Parivartan Scholarship, which offers financial assistance ranging from ₹15,000 to ₹75,000 based on your class. Eligible students can receive scholarships up to ₹75,000 to support their education. Check below for complete details about eligibility criteria, required documents, and how to apply for this scholarship program.

📌 HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 2025-26 | HDFC Bank Parivartan Scholarship 2025-26

तर वर्गानुसार HDFC परिवर्तन स्कॉलरशिपचे 3 प्रकार पडतात. जसे की 1 ली ते 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic, UG & PG विद्यार्थी स्कॉलरशिप चे प्रकार खालील प्रमाणे.

  1. HDFC Bank Parivartan Scholarship School Students
  2. HDFC Bank Parivartan Scholarship Undergraduate Courses
  3. HDFC Bank Parivartan Scholarship Postgraduate Courses

🔷 पात्रता| HDFC Bank Parivartan Scholarship School Eligibility Criteria

  • फक्त भारतीय विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता.
  • 1 ली ते 12 वी, डिप्लोमा, ITI, आणि polytechnic, undergraduate (Bcom, Bsc, BA, BCA etc), postgraduate (Mcom, MA, MTech, MBA, etc.) कोर्स मध्ये शिकत असणारे प्रायव्हेट सरकारी किंवा नीम सरकारी शाळेतील सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता.
  • मागील वर्षी कमीत कमी 55% टक्के गुण मिळाले असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे.
  • गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणीमुळे शिक्षणाचा खर्च सहन करणे कठीण झाले असून शिक्षणातून बाहेर पडण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

💰 स्कॉलरशिप लाभ किती मिळेल | HDFC Bank Parivartan Scholarship Benefits

Class 1 to 6 15,000
Class 7 to 12, Diploma, ITI, Polytechnic 18,000
General Undergraduate 30,000
Professional Undergraduate 50,000
General Postgraduate 35,000
Professional Postgraduate 75,000

📄 आवश्यक कागदपत्रे | HDFC Bank Parivartan Scholarship Documents

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मागील वर्षाचे मार्कशीट (2024-25)
  • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक)
  • चालू वर्षात ऍडमिशन घेतल्याचा पुरावा (फी भरल्याची पावती, ऍडमिशन पावती, शाळेचे ओळखपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट यापैकी एक (2025-26)
  • विद्यार्थ्याचे बँकेचे पासबुक
  • उत्पन्नाचा पुरावा (खालील तिघांपैकी एक)
  •   1) तहसीलदार उत्पन्न दाखला
  •   2) Affidavit
  •   3) कुटुंबाचा पुरावा पैशांबाबत हालाखीची परिस्थिती असल्यास
  •   4) ग्रामपंचायत किंवा सरपंचाचा दाखला

💻 ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |HDFC Bank Parivartan Scholarship Application Process

📝 Application Process (Step-by-Step)

  1. Click on the “Apply Now” button.
  2. Login/Register on Buddy4Study using Email/Mobile/Gmail.
  3. After login, go to the ‘Application Form Page’ of HDFC Bank ECSS Scholarship.
  4. Click “Start Application”.
  5. Fill in all required personal, academic, and financial details.
  6. Upload all relevant documents: Photo, Marksheets, ID, Admission Proof, Income Proof, Bank Details, etc.
  7. Accept the Terms & Conditions.
  8. Preview your application.
  9. If correct, click “Submit” to complete the application

✅ Done! Your application is now submitted.

🌐 अर्ज करण्याची लिंक |HDFC Bank Parivartan Scholarship Apply Link

1 ली 7 वी, 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic Apply Online
पदवीधर (Undergraduate) Apply Online
पदवी उत्तीर्ण पदवी (Postgraduate) Apply Online
अर्जाची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025

📍स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांची निवड कशी होते | what is the selection process for HDFC Bank Parivartan’s ECSS Programme?

HDFC बँक परिवर्तन ECSS शिष्यवृत्ती योजनेची निवड प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने पार पडते. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या गुणवत्ता, आर्थिक गरज किंवा वैयक्तिक/कुटुंबातील अडचणी यावर आधारित असते. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • अर्जदारांचे पात्रतेच्या आधारावर प्राथमिक निवड (Shortlist Candidates)
  • कागदपत्रांची तपासणी (Documents Verification)
  • कागदपत्र तपासणीनंतर शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत (Students Interview)
  • अंतिम शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे (Final Merit List)

4 thoughts on “HDFC Bank Parivartan Scholarship 2025-26 | HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 15,000 ते 75,000 हजार 1 ली ते पदवीधर”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top