Maharashtra Police Bharti Syllabus 2024 In Marathi – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी tirmalejob.com पूर्ण syllabus व अभ्यास करण्यासाठी लागणारे पुस्तके संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन केले जाईल. ज्या मुळे तुम्हाला पोलीस भरती 2024 साठी तयारी व अभ्यास करता येईल. तर महाराष्ट्र पोलीस भरती साठी लागणार सिलॅबस, परीक्षा बद्दल माहिती, विषयानुसार गुण, शारीरिक चाचणी, पुस्तके अशी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
Maharashtra Police Bharti Syllabus 2024 PDF Download
Police Bharti 2024 Maharashtra Exam Pattern, Syllabus, Books List, for the posts of police constable, police constable driver, srpf police, police bandsman, prison constable and male & female candidates exam details, physical examination and physical details all the information in marathi given below.
Police Bharti Syllabus 2024 in Marathi
पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल/पोलीस कारागृह शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बँडसमन पदांसाठी परीक्षा सिलॅबस व परीक्षा पॅटर्न, शारीरिक चाचणी व त्यासाठी गुण संपूर्ण माहिती खाली दिली आहे. तसेच “पोलीस भरती अभ्यासक्रम पुस्तके” त्यांची लिस्ट सुध्दा खाली देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्हाला पोलीस भरती अभ्यास करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही पोलीस भरती तयारी जोराने करू शकता.
पोलीस भरती परीक्षा ही 150 गुणांची असते. ज्या मध्ये 100 गुण लेखी परीक्षा साठी असतात. तर 50 गुण हे शारीरिक चाचणी साठी असतात. तर परीक्षा व सिलॅबस बद्दलची माहिती खालील प्रमाणे.
Maharashtra Police Bharti Exam Pattern 2024
महाराष्ट्र पोलीस भरती पुरुष व महिलांसाठी शारीरिक पात्रता (Physical Eligibility) खाली देण्यात आली आहे.
पुरुष (मुलांसाठी) /Male Physical Eligibility Criteria –
गोळा फेक | |
वजन | 7 किलो 50 ग्राम |
गोळा फेक अंतर | 8.5 मीटर |
100 मीटर धावणे | |
टाईम | 11.50 सेकंद |
1600 मीटर धावणे | |
टाईम | 5 मिनट 10 सेकंद |
महीला (मुलीसाठी) /Female Physical Eligibility Criteria
गोळा फेक | |
वजन | 4 किलो |
गोळा फेक अंतर | 6 मीटर |
100 मीटर धावणे | |
टाईम | 14 सेकंद |
800 मीटर धावणे | |
टाईम | 2 मिनट 50 सेकंद |
शारीरिक चाचणी (Police Bharti Physical Test Marks)
महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई पदासाठी पुरुष व महिला शारिरीक चाचणी गुण वाटणी खालील प्रमाणे दिली आहे. तरी पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल.
शारीरिक चाचणी गुण – पुरुष (Male) मुलांसाठी
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण गुण | 50 गुण |
शारीरिक चाचणी गुण – महीला (Female) मुलींसाठी
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण गुण | 50 गुण |
पोलीस शिपाई चालक (Constable Driver)
कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी शारीरिक चाचणी साठी गुण वाटणी व त्यासंबंधी माहिती खाली दिली आहे.
पुरुष (Male) मुलांसाठी –
1600 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला (Female) मुलींसाठी –
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकुण | 50 गुण |
पुरुष तृतीय पंथी (Transgender Male) – स्वतःची लिंग ओळखून पुरुष असे केलेले उमेदवार
1600 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला तृतीय पंथी (Transgender Female) – स्वतःची लिंग ओळखून महिला असे केलेले उमेदवार
800 मीटर धावणे | 30 गुण |
गोळा फेक | 20 गुण |
एकुण | 50 गुण |
पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी (Police Constable Driver Exam) –
हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी | 25 गुण |
जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी | 25 गुण |
लेखी चाचणीमध्ये खालील विषयाचा समावेश असेल (Subject) –
- अंकगणिात
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
- मोटार वाहन चालविणे/वाहतुकीबाबतचे नियम
पोलीस शिपाई बँडसमन (Police Constable Bandsman) –
महाराष्ट्र पोलीस शिपाई बँडसमन (सेवा प्रवेश) नियम 2011 व त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्याबाबत शासन आदेशानुसार बँडसमन प्रात्येशिक चाचणी खालील प्रमाणे घेण्यात येईल सदरहून परीक्षा अहर्ता परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
पुरुष (Male) मुलांसाठी –
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला (Female) मुलींसाठी –
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
पुरुष तृतीय पंथी (Transgender Male) – स्वतःची लिंग ओळखून पुरुष असे केलेले उमेदवार
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला तृतीय पंथी (Transgender Female) – स्वतःची लिंग ओळखून महिला असे केलेले उमेदवार
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल –
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) –
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) नियम 2012 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदी नुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालील प्रमाणे 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
पुरुष उमेदवार | गुण |
5 की. मी. धावणे | 50 गुण |
100 मीटर धावणे | 25 गुण |
गोळा फेक | 25 गुण |
एकुण | 100 |
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल –
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
कारागृह शिपाई –
कारागृह शिपाई यांची भरती ही महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदी नुसार होत असल्यास कारागृह शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालील प्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
पुरुष (Male) मुलांसाठी –
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला (Female) मुलींसाठी –
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
पुरुष तृतीय पंथी (Transgender Male) – स्वतःची लिंग ओळखून पुरुष असे केलेले उमेदवार
1600 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
महीला तृतीय पंथी (Transgender Female) – स्वतःची लिंग ओळखून महिला असे केलेले उमेदवार
800 मीटर धावणे | 20 गुण |
100 मीटर धावणे | 15 गुण |
गोळा फेक | 15 गुण |
एकुण | 50 गुण |
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल –
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
सूचना – पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा / नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जवाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे.
आवश्यक प्रमाणपत्रे/ कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनाकापर्यंत किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची असावीत व सदरची मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
समांतर आरक्षणाचा लाभ घेवून निवड झालेल्या उमेदवारांची (खेळाडू/माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/होमगार्ड/अंशकालीन/ अनाथ) त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची संबंधित विभागाकडून पूनर्तपसानी केल्यानंतरच तपासणीअंती सादर प्रमाणपत्र वैध ठरल्यास उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी पुस्तके | Police Bharti Book List In Marathi
पुस्तकाचे नाव | लिंक |
पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास | Buy |
पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच | Buy |
पोलीस भरती मेगा 18300 संच | Buy |
मराठी व्याकरण (Balasaheb Shinde) | Buy |
बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र चाचणी (Satish Vase) | Buy |
संपूर्ण गणित (Kokila) | Buy |
सामान्य ज्ञान (General Knowledge) | Buy |
पोलीस भरती 2024 A टू Z सोल्युशन | Buy |
Maharashtra Police Constable Syllabus in Detail
गणित (Mathematics) – संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावी आणि लसावी, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमुळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ काम वेग, सरळव्याज, व चक्रवाढ व्याज, नफा – तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी, अपूर्णांक, घातांक, सरासरी, शेकडेवारी, भुमितीतील, संकल्पना,
मराठी चाचणी (Marathi – मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द).
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (General Knowledge & Current Affairs) – भारताची राज्यघटना, इतिहास, भारताचा इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न विचारले जातील) आणि इतर जनरल टॉपिक वरती प्रश्न विचारे जातील.
बुद्धिमत्ता चाचणी – क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत, पद ओळखणे, विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधाची ओळख, निरीक्षण आणि आकलन.
FAQ on Maharashtra Police Bharti Syllabus Book List Exam 2024
Q. Police Bharti Book List In Marathi?
Ans. 1) Maharashtra Publication Vitthal Bade – Police Bharti Bhag 1 va 2 Ekatra Combined Errorless 44000+ Prashnancha Abhyaas (https://amzn.to/3Vjn1)
2) Smart Study – Police Bharti 411 Prashnapatrika Sanch – 16951+ Prasha 2024 (https://amzn.to/3Kjz3E3)
3) Noble Mega 18300 Police Bharti Prashnasancha – K K Bhutekar (https://amzn.to/3wHRXS5)
yashwantsonwane988@gmail.com
c06822874@gmail.com