How To Get Google Gemini Student Offer | College Students Gemini Offer 1 Year Free साठी कस Apply करायचं

How To Get Google Gemini Student Offer | College Students Gemini Offer 1 Year Free साठी कस Apply करायचं

How To Get Google Gemini Student Offer – मित्रांनो भारतातील सर्व विद्यार्थ्यांना Google आता 19,500 रुपयाची वस्तू अगदी फ्री देणार आहे. तुम्हीही college student असाल. तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. 15 जुलै 2025 पासून Google ने college students साठी Gemini Upgrade for 1 year free offer start केली आहे. यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. तुम्ही विद्यार्थी असाल तर याचा फायदा कसा घ्यायचा यासाठी अर्ज कसा करायचा सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How To Get Google Gemini Student Offer

Good news for the Indian students, because of Google launch offer for college student to get Gemini upgrade of cost 19,500 pray for 1 year. This offer start from 15th July and student can claim up to the 15th September 2025. Hurry up guys grapes of opportunity and get the offers benefit. In this article you learn how to apply for college student Gemini upgrade offer and all the benefits and uses of this offer is given below.

Google Gemini Student Offer मध्ये Google काय देणार आहे

तर या ऑफर मध्ये तुम्हाला, Google Gemini चे सर्व Best Ai Model 2.5 Pro चा Access मिळेल. या मध्ये Veo 3 (Video Generation), Deep Research, Audio Overviews, Export to Google Docs, Gemini Live, 2TB of Storage, NotebookLM मिळेल.

Google Gemini Student Offer Last Date | शेवटची तारीख

या ऑफरचा फायदा तुम्ही लवकर घेतला पाहिजे. कारण ही ऑफर फक्त काही कालावधीसाठी आहे,

ऑफर सुरू होण्याची तारीख 15 जुलै 2025
Offer शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025

Eligibility Criteria For Student to Get This Offer Free?

तर कोणते विद्यार्थी या ऑफरचा फायदा एका वर्षासाठी फ्री मध्ये घेऊ शकतात त्याबद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.

  • विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असावा
  • कमीत कमी वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल
  • ती ऑफर फक्त 15 सप्टेंबर 2025 पर्यंतच आहे
  • जर तुम्ही पात्र असाल तुम्हाला फ्री मध्ये 12 महिन्यासाठी याचा लाभ मिळेल.
  • विद्यार्थ्याकडे Valid Email Address असायला हवा
  • तसेच College ID As Proof of Student.

Benefits of Google Gemini Student Offer 1 Year Free | विद्यार्थ्यांचा फायदा काय?

या ऑफरचा फायदा विद्यार्थी चांगल्या प्रकारे करून घेऊ शकता. पण याचा वापर कसा करायचा आहे ते विद्यार्थ्यावर आहे. विद्यार्थी त्याच्या कॉलेजचे प्रॉब्लेम सॉल करू शकतात. त्यांना जो होमवर्क दिला असेल प्रोजेक्ट दिला असेल. नोट्स दिल्या असतील, ppt दिली असेल किंवा त्यांचे Math Problems असतील अशा सर्व गोष्टी सोप्या पद्धतीत समजून शिकू शकतात.

  • स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व तयारी करू शकता (जसे की, पोलिस भरती, वनरक्षक भरती, MPSC, UPSC, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती इतर सर्व प्रकारच्या भरतीची तयारी).
  • विद्यार्थ्यांना शाळेमार्फत Homework दिला असेल त्याच्यात काही अडचण येत असेल. त्यासाठी guidance मिळू शकते.
  • एखाद्या मोठ्या Documents ला Summarise करू शकता.
  • Email लिहिता येत नसेल, तर Google Gemini Pro वापरून एक professional E-mail लिहू शकता.
  • Difficult Math problems Solve करू शकता.
  • App & Website कशी तयार करायची शिकू शकता.
  • Interview Preparation करू शकता.
  • Ai Video Generate करू शकता, Educational purpose साठी
  • College Notes चा interesting Audio overview (Podcasts) तयार केली ऐकू शकता.
  • तुमचा Data Store करण्यासाठी 2 TB Storage मिळणार आहे.

Google Gemini College Student Offer Apply Link

🎉 Claim Offer Apply
📌 भरती बद्दल अपडेट साठी येथे क्लिक करा

🧑‍💻 How To Get Google Gemini Student Offer Step By Step

विद्यार्थ्यांनी सर्वात आधी ” https://gemini.google/students ” या पेजला Visit करा.

  1. आता ” Get Offer ” click करा &  ” Verify Eligibility ” वर क्लिक करा.
  2. तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून ” Student Status Verify” करा. यात तुमची माहिती भरा जसे की, School Name, First & Last Name, Date of Birth & Important is Student Official Email Address.
  3. “Student Status Verify” करतांना तुम्हाला 15 ते 20 मिनिटे लागतील. या ठिकाणी तुम्हाला College ID Card, Fee Receipt, or Time Table Upload करावा लागेल.
  4. तुम्हाला “Payment Method Add” करावी लागेल. त्यासाठी पैसे लागत नाही फक्त Verification साठी 2 रुपये Debit होतील. त्यासाठी तुम्ही UPI वापरू शकता.
  5. पण लक्षात ठेवा, Auto-pay Mandate (1,950/Year) सुरू होते, पण घाबरण्याचं काम नाही, जर तुम्ही ऑफर कालावधी संपण्याआधी जर, Trial Cancel केले तर कोणत्याही पैसे लागणार नाही. (तुम्ही UPI App मधून Auto-pay कधीही कॅन्सल करू शकता)
  6. Student Verification Successfully झाल्यावर तुमचे Google Gemini Pro 1 Year Free Trial सुरू होईल आणि 2 TB Storage & Ai tools Unlocked होतील जे 15 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त होईल.
  7. पण काळजीपूर्वक Trial संपण्याआधी Auto-pay Mandate Cancel करा. म्हणजे कोणत्याही पैसे लागणार नाही. तसेच गुगल कडून तुम्हाला वेळोवेळी Email द्वारे कळविण्यात येत.

Google Gemini Pro 1 Year Free Offer student benefit in short

1 Gemini Pro Free For 1 Year
2 2 TB Storage Access
3 Perplexity Subscription Free
4 Veo 3
5 NotebookLM
6 Deep Search
7 Audio Overviews
8 Gemini Live Search

FAQ – How To Get Google Gemini Student Offer | College Students Gemini Offer 1 Year Free साठी कस Apply करायचं

Q. Google Gemini Pro College Student 1 Year Free Offer Last Date?

Ans. Before 15 September 2025 College Students can Claim Offer

Q. Which Email ID Account Shoul i Use? University or Personal?

Ans. Always Personal Email id you can use.

Q. College ID is required for claim Google Gemini Student offer?

Ans. Yes, it is mandatory for student verification.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top