Indian Coast Guard Bharti 2026 | भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti 2026 | भारतीय तटरक्षक दलात 365 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Bharti 2026 – भारतीय तटरक्षक दलात शिपाई, चौकीदार, ड्रायव्हर, स्टोअर कीपर या पदासाठी भरती निघाली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, आणि शिक्षण 10 वी किंवा 12 वी पास असाल तर अशी संधी सोडू नका. इंडिया कोस्ट गार्ड भरती बद्दल संपूर्ण माहिती जसे, शिक्षण पात्रता, वयाची अट, पगार, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया सगळी माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📢 भरतीचे नाव – Indian Coast Guard Bharti 2026

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 स्टोअर कीपर ग्रेड II 01
2 इंजिन ड्रायव्हर 01
3 लास्कर 01
4 सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर 01
5 MTS (शिपाई) 01
6 MTS (चौकीदार) 01
एकुण जागा 06

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Indian Coast Guard Bharti Qualification

  • स्टोअर कीपर ग्रेड II – 12 वी पास व 01 वर्ष अनुभव
  • इंजिन ड्रायव्हर – 10 वी पास व इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  • लास्कर – 10 वी पास व 03 वर्ष अनुभव
  • सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 10वी पास व अवजड व हलके वाहन चालक परवाना व 02 वर्ष अनुभव.
  • MTS (शिपाई) – कार्यालयीन मदतनीस म्हणून दोन वर्षाचा अनुभव
  • MTS (चौकीदार) – चौकीदार म्हणून दोन वर्षाचा अनुभव

🧒 वयाची अट | Indian Coast Guard Bharti Age Limit

  • स्टोअर कीपर ग्रेड II – 18 ते 25 वर्ष
  • इंजिन ड्रायव्हर – 18 ते 30 वर्ष
  • लास्कर – 18 ते 30 वर्ष
  • सिव्हिलियन मोटार ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 18 ते 27 वर्ष
  • MTS (शिपाई) – 18 ते 27 वर्ष
  • MTS (चौकीदार) – 18 ते 27 वर्ष

OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

GEN/OBC/EWS नमूद नाही
SC/ST नमूद नाही

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
🗓️ अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026

✅ अर्ज पाठवण्याचा पत्ता – Headquarter Coast Guard Region (West) Alexander Graham Bell Road PO Malabar Hill Mumbai – 400006

India Coast Guard Bharti 2026

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 अर्ज (Form) Download
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top