NextGen Edu Scholarship Program 2025-26 – इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी जर तुम्ही 2025 मध्ये दहावी पास झाल्यानंतर इयत्ता अकरावीला ऍडमिशन घेतलं असेल आणि तुमची परिस्थिती गरिबीची असेल तर तुम्हाला NextGen Edu Scholarship Program 2025-26 मार्फत 15 हजार रुपये स्कॉलरशिप मिळू शकते. तर तुम्हालाही स्कॉलरशिप पाहिजे असेल तर आवश्यक कागदपत्रे पात्रता व फॉर्म भरण्याची प्रोसेस खाली दिले आहे.
NextGen Edu Scholarship Program 2025-26
Good news for the 10th pass students in 2025 & studying in calss 11th student at Government of private school across India. Under the scholarship the selected student will get financial assistant of 15000 to help them continue their education. Girls and children of a single parent translate under in divider orphan and person with disabilities are encourage to apply. If you interested and eligible to apply then all the details about scholarship life required documents eligibility criteria application process in given below.
🔷 पात्रता निकष | NextGen Edu Scholarship Program 2025-26 Eligibility Criteria
- विद्यार्थी सध्या इयत्ता 11वीत शिकत असावा (सरकारी किंवा खाजगी शाळा – भारतात कुठेही).
- इयत्ता 10वीत किमान 60% गुण असावेत.
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- कर्नाटक, दिल्ली NCR, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू येथील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- Buddy4Study आणि EY Global Delivery Services मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करू शकणार नाहीत.
टीप: मुली, एक पालक असलेली मुले, ट्रान्सजेंडर, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
💰 फायदे | Benefits
जर तुमचे परिस्थिती हालाकीची किती असेल आणि शिक्षण घेण्यासाठी पैसे नसतील तर इयत्ता 10 वी नंतर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना ₹15,000 आर्थिक मदत दिली जाईल.
टीप: ही शिष्यवृत्ती रक्कम शैक्षणिक शुल्क आणि निवास खर्चासाठी वापरता येईल.
📌 हे पण पहा –1 ली ते पदवी HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 2025-26
💻 अर्ज कसा करावा | How Can Apply NextGen Edu Scholarship Program 2025-26
- खाली दिलेल्या ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
- Buddy4Study या वेबसाईटवर आपल्या नोंदणीकृत ID ने लॉगिन करा आणि ‘Application Form Page’ वर जा.
- जर नोंदणी केली नसेल, तर आपला ईमेल / मोबाईल / Gmail खात्याद्वारे Buddy4Study वर नवीन नोंदणी करा.
- त्यानंतर आपोआप ‘NextGen Edu Scholarship Program 2025-26’ च्या अर्ज फॉर्म पेजवर वळवले जाईल.
- ‘Start Application’ बटणावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया सुरू करा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- ‘Terms and Conditions’ स्वीकारा आणि ‘Preview’ बटणावर क्लिक करा.
- सर्व माहिती योग्य भरलेली असल्यास, ‘Submit’ बटणावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
🌐 अर्ज करण्याची लिंक | Apply Link
🌐 अर्जाची लिंक | Apply Online |
🪀 WhatsApp ग्रुप | जॉईन करा |
📌 वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ NextGen Edu Scholarship Program 2025-26
Q. ही शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?
Ans. ही शिष्यवृत्ती सध्या इयत्ता 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे भारतातील कोणत्याही शाळेत (सरकारी किंवा खाजगी) शिक्षण घेत आहेत.
Q. 10वी मध्ये किती टक्के गुण आवश्यक आहेत?
Ans. विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीत किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
Q. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
Ans. कुटुंबाचे एकूण उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी असावे.
Q. या शिष्यवृत्तीत कोणाला प्राधान्य दिले जाईल?
Ans. कर्नाटक, दिल्ली NCR, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू येथील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
Q. शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे आणि ती कशासाठी वापरू शकतो?
Ans. शिष्यवृत्ती अंतर्गत ₹15,000 आर्थिक मदत दिली जाईल. ही रक्कम शैक्षणिक आणि निवास खर्चासाठी वापरता येईल.
Q. अर्ज कुठे व कसा करायचा आहे?
Ans. Buddy4Study च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
तुमच्या ID ने लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.
NextGen Edu Scholarship Program 2025-26 अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
‘Preview’ करून सर्व माहिती योग्य असल्यास ‘Submit’ करा.
Q. कोण अर्ज करू शकत नाही?
Ans. Buddy4Study आणि EY Global Delivery Services मधील कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
Q. कोणत्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले जाते?
Ans. मुली, एक पालक असलेली मुले, ट्रान्सजेंडर, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
Sir i have just taken femelly have a 200000 pr Iyer