LIC Golden Jubilee Scholarship 2025-26 | LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप 2025-26 लवकर अर्ज करा

LIC Golden Jubilee Scholarship 2025-26 | LIC गोल्डन जुबली स्कॉलरशिप 2025-26 लवकर अर्ज करा

LIC Golden Jubilee Scholarship 2025-26 – 15,000 हजार ते 40,000 हजार स्कॉलरशिप मिळतेय 22 सप्टेंबर 2025 च्या आधी ऑनलाईन अर्ज करा. Life Insurance Corporation of India मार्फत 10 वी 12 वी पास मुला मुलींना जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना त्यांच्या शिक्षण करण्यास मदत करण्यासाठी ही स्कॉलरशिप दिली जात आहे. जर तुम्ही 2022 ते 25 दरम्यान 10 वी किंवा 12 वी पास असाल आणि कमीत कमी 60% असतील तर 22 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता. आता या स्कॉलरशिप साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे शिक्षण पात्रता निवड प्रक्रिया इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Golden Jubilee Scholarship 2025-26

Students from economically weaker sections can now apply online for the LIC Golden Jubilee Scholarship 2025 before 22nd September 2025. This scholarship, offered by the Life Insurance Corporation of India (LIC), provides financial assistance ranging from ₹15,000 to ₹40,000 per year to deserving Class 10 and Class 12 pass boys and girls to help them pursue higher education. If you have passed Class 10 or 12 between 2022 and 2025 with at least 60% marks, you are eligible to apply. The scheme supports students pursuing Medicine, Engineering, Graduation, Diploma, Vocational, or ITI courses. Applicants must also belong to families with an annual income of ₹4.5 lakh or less. Eligible candidates are selected on a merit and income basis, and the scholarship amount is credited directly to the student’s bank account. Required documents, eligibility details, selection process, and other important information are available in the official notification. Don’t miss this opportunity—apply now to secure financial aid for your higher studies.

📌 Scholarship Name – LIC Golden Jubilee Scholarship 2025-26

👥 Who can Apply | कोण अर्ज करू शकतात

ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.5 अपेक्षा कमी असेल व ज्यांनी 10 वी किंवा 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले असतील व 2025-26 मध्ये पात्र अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असेल तर अर्ज करू शकता.

🎓 Eligibility Criteria | स्कॉलरशिप साठी पात्रता

  • दहावी मध्ये 60% गुण, व 2025-26 मध्ये व्यावसायिक/डिप्लोमा/ITI मध्ये प्रवेश.
  •  बारावी/डिप्लोमा मध्ये 60% (2022-23/2023-24/2024-25) केलेला असावा आणि 2025-26 मध्ये वैद्यकीय/अभियांत्रिकी/पदवी/डिप्लोमा/व्यावसायिक/ITI मध्ये प्रवेश.
  • विशेष मुलगी शिष्यवृत्ती: दहावी मध्ये 60% गुण व त्यानंतर 10+2/डिप्लोमा/ITI (2 वर्षे) मध्ये प्रवेश.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹4,50,000/- पेक्षा जास्त नसावे.

💡 Benefits | फायदे

गरजू व गरीब विद्यार्थ्यांना 2 वर्ष 15,000 हजार ते 40,000 हजार शिक्षणाानुसार आर्थिक मदत. स्कॉलरशिपच्या माध्यमातून दरवर्षी दोन टप्प्यांनी हे पैसे गरजू व गरीब मुला मुलींना दिली जाईल पण विशेष मुलींना प्राधान्य असेल.

💵 Amount of Scholarship / शिष्यवृत्ती रक्कम

स्कॉलरशिपची रक्कम ही तुम्ही 10 वी किंवा 12 वी झाल्यानंतर कोणते शिक्षण करताय त्यानुसार असेल त्याबद्दल माहिती खाली दिली आहे. ही स्कॉलरशिप तुमचं शिक्षण होईपर्यंत दरवर्षी दोन टप्प्यांनी मिळेल. विशेष मुलींसाठी दोन वर्षाचा कालावधी असेल.

Medicine ₹40,000/year
Engineering: ₹30,000/year
Graduation/Diploma/Vocational/ITI ₹20,000/year
Special Girl Child ₹15,000/year (for 2 years)

📑 Documents Required / आवश्यक कागदपत्रे

  • Marksheet (X/XII)
  • Admission proof
  • Income certificate (Tehsildar/DM etc.)
  • Bank details + IFSC + cancelled cheque
  • Aadhaar & PAN
  • Passport photo
  • Caste certificate (if applicable)

📝 Exam Details | परीक्षा माहिती

या स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही फक्त टक्केवारीचा मेरिट लिस्ट लागेल ❌ परीक्षा नाही. निवड फक्त गुणांवर.

🗓️ Important Dates Apply Link Notification PDF| महत्वाच्या तारखा आणि अर्जाची लिंक

🗓️ अंतिम तारीख (Last Date) 22 सप्टेंबर 2025
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे लिंक करा
🌐 अर्जाची वेबसाईट (Apply Link) Apply Online
⬇️ जाहिरात PDF (Notification PDF) Download PDF

🔍 Selection Criteria | निवड प्रक्रिया

  • विद्यार्थ्यांचे टक्केवारी व त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार मेरिट लिस्ट लागेल.
  • ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • 112 विभाग: 80 सामान्य (40 मुलगे + 40 मुली) + 20 मुलींसाठी.
  • प्राधान्य: उत्पन्न 0–2,50,000 → नंतर 2,50,001–4,50,000

⚖️ Terms & Conditions | अटी व शर्ती

  • Not for post-grad / open / part-time / self-study (CA/CS/CMA).
  • Maintain min marks: 55% (Med/Engg), 50% (others).
  • One student per family (relaxation for girls).
  • Must pass all subjects & have regular attendance.
  • False info = cancellation + recovery.

🔷 सूचना – विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व उपयुक्त माहिती या लेखात उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु तरीही तुम्ही या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यास पात्र आहात का याची फेर तपासणी करण्यासाठी एकदा जाहिरात नक्की वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top