MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver | महाराष्ट्र ST महामंडळ 17450 जागांसाठी ड्रायव्हर मेगा भरती 2025

MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver | महाराष्ट्र ST महामंडळ 17450 जागांसाठी ड्रायव्हर मेगा भरती 2025

MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver – ड्रायव्हर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST Mahamandal) मार्फत चालक, वाहक, लिपिक व सहाय्यक त्या वेगवेगळ्या पदांसाठी, भरती जाहीर झाली आहे. याचे कारण म्हणजे MSRTC मध्ये अजून ST BUS मध्ये वाढ होत आहे. याच्या पार्श्वभूमी वरती ड्रायव्हर कंडक्टर लिपिक सहाय्यक व इतर तांत्रिक पदांकरिता पदे भरली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17450 जागांकरिता महाराष्ट्र राज्य ST महामंडळामध्ये कंत्राटी स्वरूपाचे मेगा भरती सुरू होणार आहे. जे तरुण बेरोजगार असते आणि सरकारी नोकरी शोधत असते ज्यांच्याकडे वाहन चालक परवाना कंडक्टर badge असेल असे पात्र उमेदवार 2 ऑक्टोंबर 2025 पासून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. या भरतीसाठी सुरुवातीला बघा 25000 ते 30000 पासून असेल. भरती बद्दलचे सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver

Great news for job seekers in Maharashtra! 🚍 The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has officially announced a Mega Recruitment 2025 for Drivers, Conductors, Clerks, Assistants, and various technical posts. This recruitment drive is being conducted as the number of ST buses is increasing, and MSRTC requires skilled manpower. According to sources, a total of 17,450 vacancies will be filled on a contract basis under this MSRTC Mega Bharti. Eligible candidates, especially unemployed youth looking for a government job in Maharashtra, who hold a valid driving license or conductor badge, can start applying online from 2nd October 2025. The MSRTC salary is expected to start from ₹25,000 to ₹30,000 per month. Don’t miss this golden opportunity to secure a stable career in the transport sector. This recruitment will provide thousands of candidates with a chance to work under the Maharashtra Government. For complete details, visit the official MSRTC website and stay updated about the eligibility, selection process, and exam dates.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र पदाचे नाव
1 चालक (Driver)
2 वाहक (Conductor)
3 लिपिक (Clerk)
4 सहाय्यक (Assistant)
5 इतर तांत्रिक पदे
एकुण  17,450 जागा

🤔 एकुण जागा | Total Posts : 17,450 जागा

💰 पगार | Salary

👉 सुरुवातीचे वेतन: ₹25,000 – ₹30,000 + ग्रेड पे (पदांनुसार बदलते)

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

  • किमान 10 वी पास/ 12 वी पास/पदवीधर (पदानुसार वेगवेगळे)
  • काही पदांसाठी ITI/Diploma/Technical पात्रता आवश्यक

🧒 वयाची अट | Age Limit

(मागास प्रवर्गासाठी सूट मिळेल)

कमीतकमी वय  18 वर्ष
जास्तीत जास्त वय 38 वर्ष

🏋️ शारीरिक पात्रता | Bharti Physical Test

  • चालक पदासाठी: वैध वाहन परवाना, बॅज आणि ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक
  • वाहक पदासाठी: बॅज आवश्यक
  • इतर पदांसाठी: टायपिंग टेस्ट / तांत्रिक कौशल्य चाचणी
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहा

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

खुला प्रवर्ग
मागासवर्गीय

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 02 ऑक्टोबर 2025 (अंदाज)
🗓️ शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल
🗓️ परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल

New Vacancy of MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver

सर्व लिंक व अधिकृत जाहिरात पीडीएफ लवकरच उपलब्ध होईल

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा (Soon)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10 वी/12/ITI/पदवी/डिप्लोमा) (पद नुसार)
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जन्मतारीख पुरावा
  • वाहन चालक परवाना
  • वाहक साठी बॅज
  • इतर आवश्यक कागदपत्रे

✅ निवड कशी होईल | Selection Process

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक / प्रात्यक्षिक चाचणी (Driving/Typing)
  3. मुलाखत (Interview)

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

विषय  गुण 
मराठी 25
इंग्रजी 25
सामान्य ज्ञान 25
अंकगणित 25
एकुण 100

वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (Objective MCQ)

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व तांत्रिक विषय (पदांनुसार).

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराला लक्षात असायला पाहिजे ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे यामध्ये उमेदवारांना तीन वर्षासाठी, कालबद्ध राहो लागेल त्यानंतर महामंडळाच्या नियमावलीनुसार नोकरी करावी लागेल.

सूचना – या पोस्टमध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2019 नुसार देण्यात आलेले आहे. भरती 2025 सध्या फक्त जाहीर झालेले आहेत. माहितीनुसार 2 ऑक्टोंबर पासून सुरू होईल पण त्याचे अधिकृत जाहिरात पीडीएफ आलेली नाही. माहिती मिळाल्यानंतर वेबसाईट वरील माहिती अपडेट करण्यात येईल. एक उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

9 thoughts on “MSRTC ST Mahamandal Bharti 2025 Driver | महाराष्ट्र ST महामंडळ 17450 जागांसाठी ड्रायव्हर मेगा भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top