📢 10 वी निकाल 2024 लागला ! येथे पहा निकाल | 10th SSC MKCL Result 2024 Date Link Maharashtra

📢 10 वी निकाल 2024 लागला ! येथे पहा निकाल | 10th SSC MKCL Result 2024 Date Link Maharashtra

SSC MKCL Result 2024 Maharashtra – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10 वी चा निकाल जाहीर झाला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा दहावीचा निकाल अधिकृत पणे जाहीर केला आहे. तर महाराष्ट्राचा 10 वी चा निकाल सोमवारी 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजेला लागेल. तर Maharashtra State Board मार्फत 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून चेक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra 10th SSC Result 2024 Date Time Website Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्य पद्धतीनुसार अधिकृत संकेस्थळावर सोमवार, दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Overview – SSC MKCL Result 2024 Maharashtra

Result Name SSC Result 2024
Class 10th/SSC
Board MSBSHSE
Maharashtra SSC Result Date 2024 27 May 2024
Required Details Seat Number & Mother’s First Name
Result Download Link https://mahresult.nic.in

दहावीचा निकाल कसा चेक करावा | How to Check SSC MKCL Result 2024

  • 10 वी चा निकाल चेक करण्यासाठी सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
  • आता येथे विचारलेली माहिती भरा जसे की, बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका.
  • आता “View Result” या बटणावर क्लिक करा
  • आता तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता.

SSC MKCL Result 2024 Maharashtra Website Link

दहावीचा निकाल चेक करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डने निकाल चेक करण्यासाठी 6 अधिकृत वेबसाईट जाहीर केल्या आहेत.

  1. https://mahresult.nic.in
  2. http://sscresult.mkcl.org
  3. https://sscresult.mahahsscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in
  5. https://results.targetpublications.org
  6. https://www.tv9marathi.com

Maharashtra SSC Result 2024 via SMS

  • SMS चा वापर करून 10 वी चा निकाल कसा चेक करावा पाहूया.
  • तर दहावी निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला 57766 या नंबर वरती खाली दिल्या प्रमाणे SMS पाठवायचा आहे.
  • सर्वात आधी Massenger App उघडा.
  • आता Massage Types करा, MHSSC स्पेस देऊन Seat Number टाईप करा आणि SMS send करा.
    उदा. MHSSC D111511 असा मेसेज 57766 या नंबर वरती पाठवा.

Maharashtra SSC MKCL Result 2024 Grading System

दहावी मध्ये तुम्हाला मिळालेल्या टक्के नुसार कोणती ग्रेड मिळाली त्याची माहिती खाली दिली आहे.

  • Distinction: 75% and above
  • First Division: 60% to 74%
  • Second Division: 45% to 59%
  • Pass Grade: 35% to 44%
  • Failed: Below in 35%

Details Mention in Maharashtra SSC Result 2024

  • Name Of Board
  • Name of Exam
  • School Name & Code
  • Student Name
  • Class
  • Roll Number
  • Date of Birth
  • Parents Name
  • Subject Wise Makrs
  • Result Status
  • Result Grades

Maharashtra 10th Result 2024 Board Abbreviations

Abbreviations Meaning
$ Additional sport/art marks
£ Total marks and percentage are calculated on the basic of the best of 5 subject

Recheking & Verification Process SSC MKCL Result 2024

जर तुम्ही 10 वी मध्ये नापास झाले तर तुम्ही तुमचा पेपर नवीन चेकिंग साठी पाठवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पेपर चांगला लिहला होता आणि तुम्ही पास झाले असते. तर तुम्ही तुमचा पेपर परत गुण पडताळणी साठी पाठवून पास होऊ शकता. त्यासाठी निकाल लागल्या नंतर 10 दिवसांनी तुम्ही Recheking फॉर्म भरू शकता. तुम्हाला एका विषयासाठी तुम्हाला 300 रुपये एवढी फी लागेल. तुमचा निकाल जून 2024 मध्ये लगेच लागेल. पेपर Recheking साठी तुम्ही या (https://verification.mh-ssc.ac.in) वेबसाईट चा वापर करून तुम्ही फॉर्म recheking ला पाठवू शकता.

Supplementary Exam For Maharashtra SSC MKCL Result 2024

जर तुम्ही 10 वी नापास झाले तर तुम्ही परत फेरी परीक्षा देऊ शकता.
त्यासाठी तुम्हाला supplementary exam साठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
हा फॉर्म तुम्ही शाळेमार्फत सुध्दा फॉर्म भरू शकता.
तुमचा Supplementary Exam Result September 2024 मध्ये लागले.

10 वी चे मार्कशीट कधी मिळेल | When 10th SSC Marksheet Received

निकाल लागल्यावर तुमचे ओरिजनल मार्कशीट हे 20 दिवसानंतर शाळेतर्फे मिळते. त्याचा वापर करून तुम्ही पुढील शिक्षण करू शकता.

FAQ on Maharashtra SSC Result 2024 @sscresult.mkcl.org

Q. When will maharashtra ssc result 2024 release?
Ans. ssc result to be released by 27 May 2024

Q. Where can i check my maharashtra board ssc result 2024 online?
Ans. you can check your result on http://sscresult.mkcl.org

Q. How to check ssc result through SMS?
Ans. You can send SMS with the format MSCC an space and your seat number and send SMS to 57766

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top