BRO MSW Bharti 2025 – 10 वी पास किंवा दहावी नंतर ITI झाला असेल त्यांच्यासाठी tirmalejob.com नवीन भरती बद्दल माहिती घेऊन आलो आहेत. तर Border Roads Organisation Multi Skilled Worker साठी भरती निघाली आहे. या भरती साठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज पाठवू शकता. मग तुम्हाला पण अर्ज करायचा असल्यास भरती बद्दलची आधिक माहिती खाली दिली आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
BRO MSW Recruitment 2025 Apply Online
📢 भरतीचे नाव – BRO MSW Recruitment 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | MSW (कुक) | 153 |
2 | MSW (मेसन) | 172 |
3 | MSW (ब्लॅकस्मिथ) | 75 |
4 | MSW (मेस वेटर) | 11 |
एकुण जागा | 411 |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 411 जागा
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
पद क्र.1 – 10 वी पास
पद क्र.2 – 10 वी पास व ITI (Building Construction/Bricks Mason)
पद क्र.3 – 10 वी पास ITI (Blacksmith/Forge Technology/Heat Transfer Technology/Sheet Metal Worker)
पद क्र.4 – 10 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) :
जनरल | 18 ते 25 |
OBC | 18 ते 28 |
SC/ST | 18 ते 30 |
शारीरिक पात्रता – जाहिरात PDF पहा
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC/EWS/ExSM | 50/- |
SC/ST/PWD/ExSM/महिला | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 25 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, GREF Center, Dighi Camp, Pune 411015
New Vacancy of BRO MSW Bharti 2025
⬇️ जाहिरात & अर्ज (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 फी भरण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply BRO MSW Recruitment 2025)
1) या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) अर्ज हा संबंधित पत्यावरती पोस्टाने पाठवायचा आहे.
3) अर्जाची फी भरण्यासाठी लिंक वरती दिली आहे.
Khedi pra dangri
@lamalilalit628
Gaurav Kumar