🧑‍💻 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “ज्युनिअर इंजीनियर” पदासाठी भरती 2024 | SSC JE Bharti 2024 | Tirmale Job

SSC JE Bharti 2024 Apply Online

SSC JE Bharti 2024 – मित्रांनो तुमच्यासाठी timalejob.com घेऊन आले आहे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, चे मुलं मुली सरकारी नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जूनियर इंजीनियर पदासाठी भरती निघाली आहे. ज्यामध्ये एकुण 968 एवढ्या रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी 18 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर कम्प्युटरवर होणारी परीक्षा 04 जून ते 06 जून दरम्यान होणार आहे. तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र आहात की नाही भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC JE Recruitment 2024

Staff Selection Commission Announced SSC JE Recruitment 2024 for Junior Engineers Posts for different types of department like civil, electrical, mechanical and quantity surveying and contract for the organization of government of India for 968 total posts all related important information in given below.

🤔 वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरती व परीक्षेचे नाव : ज्युनिअर इंजिनियर परीक्षा 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
या भरतीमध्ये एकूण 5 पद आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या रिक्त जागा आहेत. त्याबद्दलचा अधिक तपशील खाली देण्यात आलेला आहे.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जूनियर इंजिनियर (Civil) 788
2 जूनियर इंजिनियर (Mechanical) 15
3 जूनियर इंजिनियर (Electrical) 128
4 जूनियर इंजिनियर (Electrical & Mechanical) 37
एकुण जागा 968

💰 पगार (SSC JE Bharti 2024 Salary) :
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या जुनियर इंजीनियर पदाच्या भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला सातव्या वेतनुसार 35,400 ते 1,12,400 पर्यंत पगार मिळेल.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (SSC JE Recruitment Education Qualification) :

या  भरती साठी लागणारी शिक्षण पात्रता :  सिव्हिल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी /डिप्लोमा.

🧒 वयाची अट (SSC JE Bharti Age Limit) : या भरतीसाठी वयाची अट कॅटेगरी नुसार व परवर्गानुसार वेगवेगळी आहे. 01 ऑगस्ट 2024 रोजी 03/32 वर्ष (OBC : 03 वर्ष सुट आणि SC/ST: 05 वर्ष सूट)

🏢 नोकरी ठिकाण (SSC JE Bharti Job Location) :
भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल, तुम्ही ज्या पदासाठी ज्या राज्यामध्ये काम करत असाल त्या राज्यामध्ये ज्या शहरात जागा खाली असते तिथे तुम्हाला नोकरी मिळेल.

💵 अर्ज शुल्क (SSC JE Bharti Application Fees) :
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी फी कॅटेगिरी नुसार वस्तू वर्गानुसार वेगळी राहणार आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती एकदा नक्की वाचा.

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

🗓️ शेवरची तारीख SSC JE Bharti 2024 Last Date
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 18 एप्रिल 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 28 मार्च 2024

SSC JE Bharti 2024 Notification PDF

जाहिरातीची PDF भरतीची अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट खाली देण्यात आली आहे. तरी अर्ज करण्या पूर्वी उमेदवाराने या ठिकाणी भेट देऊन भरती बद्दलची अधिकृत माहिती पहावी मगच अर्ज करावा.

⬇️ जाहिरात (Notification PDF) PDF Download
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) : Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) अर्ज करण्यापूर्वी उमेदवार आणि भरती बद्दलची संपूर्ण माहितीची खात्री करून घ्यावी. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे योग्य शिक्षण पात्रता आहे का? ते आधी चेक करावे.

2) त्यानंतर वरती देण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.

3) आता येथे New Registration करावे लागेल, परंतु जर का तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.

4) रजिस्ट्रेशन झाल्यावर, Home page वरती यावे आणि Registration Number आणि Paasword याचा वापर करून लॉगिन करावे.

5) येथे SSC Junior Engineer Examination असा पर्याय दिसेल. येथे Apply या पर्यायावर क्लिक करायचे.

6) त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेली माहिती न चुकता अचूक पद्धतीने भरावी. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावी, आणि फॉर्म एकदा चेक करून मग नंतर सबमिट करावे.

7) फॉर्म सबमिट झाल्यावर त्याच्यात जर का काही चूक झाली असेल तर तो Edit करता येत नाही याचे खात्री यात.

8) आता Dashboard वरती येऊन तुमच्या फार्मची प्रिंट काढून घ्यावे किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे.

9) अशा पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

🤔 FAQ : SSC JE Recruitment 2024

Q. What is last date of SSC JE Recruitment 2024?
Ans. The form start form 28 march2024 and last date is 18 April 2024.

Q. What is the salary for junior engineer in ssc je bharti 2024?
Ans. If you selected and join ssc je junior engineer posts of the pay Matrix of the 7th central pay commission is 35,400 to 1,12,400 it may be change as per govt rule.

Q. Whtat is education qualification required for SSC JE Examination 2024?
Ans. If you done your degree in the Civil/Mechanical/Degree in Electrical Engineering/ Diploma the you can apply online.

Q. What is the Age limit for SSC JE Recruitment 2024?
Ans. The age limit is 30 year to 32 year and obc 3year age relaxation and sc/St 5year of age relaxation.

Scroll to Top