AIIMS CRE Bharti 2025 – मित्रांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी नवीन भरती बद्दलची अपडेट घेऊन आले आहे. कारण 10 वी पास, 12 वी, ITI पास, Bsc, Msc, Graduation, Post Graduation, Engineering यापैकी कोणत्याही शिक्षण झाले असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. या भरतीमध्ये जास्त पदे असल्यामुळे उमेदवाराने जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की वाचा. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल. तर भरती बद्दल की सविस्तर माहिती खाली दिली आहे.
AIIMS CER Bharti 2025 Apply Online
Good news Recruitment form Government institute form All indian institute of medical science for ssc, hsc, iti, Bsc, Msc, Graduates, Post Graduates, engineering, pass student, if eligible for this job posts can apply online before 31st july 2025. All the given details about recruitment is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – AIIMS CRE Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
1 ते 53 |
ग्रुप B & C (असिस्टंट डायटीशियन, असिस्टंट ऍडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, युनियन ऍडमिन असिस्टंट, निम्नश्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनियर, इतर पदांकरिता शिक्षण पात्रता पहा. | 3000+ |
एकुण | 3000+ |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 3000+ जागा
💰 पगार | Salary
पगाराची सुरुवात 18,000 ते 92,000 पर्यंत (पदा नुसार वेगवेगळी असेल)
🧑🎓 शिक्षण पात्रता | AIIMS CRE Bharti 2025 Education Qualification
पद क्र. 1 : सहाय्यक आहारतज्ज्ञ (Assistant Dietician)
शिक्षण पात्रता – B.Sc. (डायटेटिक्स / न्यूट्रिशन) + पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा / M.Sc. फूड अँड न्यूट्रिशन + 2 वर्ष अनुभव
पद क्र. 2 : आहारतज्ज्ञ (Dietician)
शिक्षण पात्रता – M.Sc. (फूड अँड न्यूट्रिशन) + हॉस्पिटलमध्ये 2 वर्षांचा अनुभव
पद क्र. 3 : ECG तंत्रज्ञ (ECG Technician)
शिक्षण पात्रता – 12वी + ECG टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट + 1 वर्ष अनुभव
पद क्र. 4 : श्वसन प्रयोगशाळा सहाय्यक (Respiratory Lab Assistant)
शिक्षण पात्रता – 12वी + विज्ञान शाखा + संबंधित प्रयोगशाळा मध्ये 1 वर्षाचा अनुभव
पद क्र. 5 : फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) – Pharmacist (Ayurvedic)
शिक्षण पात्रता –12वी (विज्ञान शाखा) B.Pharm (आयुर्वेद) + 1 वर्ष अनुभव
किंवा 2 वर्षांचा डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी + 3 वर्षांचा अनुभव
पद क्र. 6 : सहाय्यक बायोकेमिस्ट (Assistant Biochemist)
शिक्षण पात्रता – M.Sc. (बायोकेमिस्ट्री) किंवा MBBS + 2 वर्ष प्रयोगशाळा अनुभव
पद क्र. 7 : कनिष्ठ भौतिकशास्त्रज्ञ (Junior Physicist)
शिक्षण पात्रता – M.Sc. (फिजिक्स / मेडिकल फिजिक्स / न्यूक्लियर मेडिसिन)
पद क्र. 8 : स्टाफ नर्स ग्रेड I / वरिष्ठ नर्सिंग अधिकारी (Staff Nurse Grade I)
शिक्षण पात्रता – B.Sc. नर्सिंग + 3 वर्षांचा अनुभव किंवा डिप्लोमा इन नर्सिंग + अनुभव आवश्यक
पद क्र. 9 : अॅनस्थेशिया तंत्रज्ञ (Anaesthesia Technician)
शिक्षण पात्रता – B.Sc. (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी / अॅनस्थेशिया) किंवा समकक्ष
पद क्र. 10 : वैद्यकीय नोंद सहाय्यक (Medical Record Assistant)
शिक्षण पात्रता – 12वी उत्तीर्ण + मेडिकल रेकॉर्ड कीपिंगचा डिप्लोमा / सर्टिफिकेट
पद क्र. 11 : रेडिओग्राफर / डार्क रूम असिस्टंट
शिक्षण पात्रता – 12वी + रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा / डिग्री + नोंदणीकृत टेक्निशियन
पद क्र. 12 : परफ्युजनिस्ट / परफ्युजनिस्ट सहाय्यक
शिक्षण पात्रता – B.Sc. + परफ्युजन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा अनुभव
पद क्र. 13 : फार्मासिस्ट (होमिओपॅथिक)
शिक्षण पात्रता – 12वी (विज्ञान शाखा) + होमिओपॅथी मध्ये डिप्लोमा
पद क्र. 14 : अॅम्ब्रियोलॉजिस्ट (Embryologist)
शिक्षण पात्रता – M.Sc. (क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी) / संबंधित विषय
पद क्र. 15 : लाईफ गार्ड (Life Guard)
शिक्षण पात्रता – 10वी + लाइफ सेव्हिंग / लाइफ गार्ड ट्रेनिंग सर्टिफिकेट
पद क्र. 16 : फिजिओथेरपिस्ट
शिक्षण पात्रता – BPT (Bachelor of Physiotherapy)
पद क्र. 17 : व्होकेशनल काउन्सेलर
शिक्षण पात्रता – MA/M.Sc. (सायकोलॉजी) + काउन्सेलिंग अनुभव
पद क्र. 18 : ग्रंथालय व माहिती सहाय्यक
शिक्षण पात्रता – डिग्री + Library Science डिप्लोमा किंवा डिग्री
पद क्र. 19 : वाहनचालक (Driver)
शिक्षण पात्रता – 10वी + हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना + 3 वर्ष अनुभव
पद क्र. 20 : दंत सहाय्यक / दंत यंत्रसामग्री तंत्रज्ञ
शिक्षण पात्रता – दंत टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा / अनुभव
पद क्र. 21 : रेडिओथेरपी तंत्रज्ञ (Radiotherapy Technician)
शिक्षण पात्रता – B.Sc. + रेडिओथेरपी मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री
पद क्र. 22 : ऑप्टोमेट्रिस्ट / ऑप्थॅल्मिक टेक्निशियन
शिक्षण पात्रता – ऑप्टोमेट्री डिप्लोमा किंवा B.Sc. ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी
पद क्र. 23 : कोडिंग क्लर्क / मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन
शिक्षण पात्रता – 12वी + मेडिकल रेकॉर्ड मध्ये डिप्लोमा
पद क्र. 24 : जैव-वैद्यकीय अभियंता (Biomedical Engineer)
शिक्षण पात्रता – B.Tech / B.E. (Biomedical Engineering)
पद क्र. 25 : संगणक डेटा प्रोसेसर / सहाय्यक
शिक्षण पात्रता – BCA / डिग्री + संगणक अनुप्रयोग ज्ञान
पद क्र. 26 : कनिष्ठ हिंदी अनुवादक
शिक्षण पात्रता – हिंदी / इंग्रजी मध्ये मास्टर डिग्री + ट्रांसलेशन कौशल्य
पद क्र. 27 : Tailor / शिवणकाम तज्ञ
शिक्षण पात्रता – 10वी + टेलरिंग मध्ये डिप्लोमा / ITI
पद क्र. 28 : AC/रिफ्रिजरेशन यंत्रतज्ञ
शिक्षण पात्रता – ITI किंवा डिप्लोमा (A/C & R) + अनुभव
पद क्र. 29 : न्युक्लिअर मेडिसिन तंत्रज्ञ
शिक्षण पात्रता – B.Sc. + न्युक्लिअर मेडिसिन मध्ये डिप्लोमा
पद क्र. 30 : पॅक्स प्रशासक (PACS Administrator)
शिक्षण पात्रता – IT / मेडिकल IT मध्ये पदवी किंवा डिप्लोमा
पद क्र. 31 : सोशल सिक्युरिटी ऑफिसर / मॅनेजर ग्रेड II
शिक्षण पात्रता – डिग्री + संगणक व लेखा अनुभव
पद क्र. 32 : सहाय्यक अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / ACR)
शिक्षण पात्रता – BE/B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / ACR)
पद क्र. 33 : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / ACR)
शिक्षण पात्रता – डिप्लोमा (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / ACR)
पद क्र. 34 : CSSD तंत्रज्ञ
शिक्षण पात्रता – MLT / मायक्रोबायोलॉजी मध्ये पदवी + CSSD मध्ये अनुभव
पद क्र. 35 : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शिक्षण पात्रता – 10वी + हॉस्पिटल सहाय्यक अनुभव / सर्टिफिकेट
पद क्र. 36 : OT तंत्रज्ञ / OT सहाय्यक
शिक्षण पात्रता – OT टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा / अनुभव
पद क्र. 37 : फार्मासिस्ट ग्रेड II (Allopathic)
शिक्षण पात्रता – फार्मसी डिप्लोमा / B.Pharm + नोंदणी
पद क्र. 38 : रोखपाल / अकाउंट ऑफिसर / कॅशियर
शिक्षण पात्रता – B.Com / M.Com / चार्टर्ड अकाउंटंट / MBA (Finance)
पद क्र. 39 : इलेक्ट्रिशियन / वायरमन / लाइनमन
शिक्षण पात्रता – ITI (Electrician) + अनुभव
पद क्र. 40 : पंप / गॅस मॅकेनिक / मनिफोल्ड टेक्निशियन
शिक्षण पात्रता – ITI किंवा तांत्रिक डिप्लोमा (मेडिकल गॅस यंत्रणेतील अनुभव)
पद क्र. 41 : धुलाई पर्यवेक्षक (Laundry Supervisor)
शिक्षण पात्रता – धुलाई तंत्रज्ञान डिप्लोमा / अनुभव
पद क्र. 42 : PACS अॅडमिन / IT टेक्निशियन
शिक्षण पात्रता – IT किंवा कंप्यूटर अॅप्लिकेशन पदवी + अनुभव
पद क्र. 43 : OT तंत्रज्ञ / फार्मासिस्ट (Allopathic)
शिक्षण पात्रता – OT टेक्निशियन / B.Pharm / डिप्लोमा इन फार्मसी
पद क्र. 44 : भौतिकशास्त्र शिक्षक / वैज्ञानिक अधिकारी
शिक्षण पात्रता – M.Sc. (Physics / Medical Physics)
पद क्र. 45 : डेंटल सहाय्यक / टेक्निशियन
शिक्षण पात्रता – डेंटल टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा
पद क्र. 46 : ऑप्टोमेट्रिस्ट / डेमॉन्स्ट्रेटर (Optometry)
शिक्षण पात्रता – B.Sc. ऑप्टोमेट्री
पद क्र. 47 : तांत्रिक अधिकारी (ऑप्थॅल्मोलॉजी)
शिक्षण पात्रता – ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा / डिग्री
पद क्र. 48 : कोडिंग क्लर्क / मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन
शिक्षण पात्रता – डिप्लोमा इन मेडिकल रेकॉर्ड
पद क्र. 49 : तांत्रिक अधिकारी – MLT / लॅब टेक्निशियन
शिक्षण पात्रता – B.Sc. (MLT) / डिप्लोमा + अनुभव
पद क्र. 50 : लॅब अॅटेंडंट / सहाय्यक
शिक्षण पात्रता – 10वी + लॅब सहाय्यक अनुभव
पद क्र. 51 : डिसेक्शन हॉल अॅटेंडंट / हॉस्पिटल अटेंडंट
शिक्षण पात्रता – 10वी + हॉस्पिटल कामाचा अनुभव / प्रशिक्षण
पद क्र. 52 : मॉडेलर (कलाकार)
शिक्षण पात्रता – फाईन आर्ट्स / कॉमर्शियल आर्ट्स मध्ये डिप्लोमा
पद क्र. 53 : वॉर्डन (Junior / Hostel)
शिक्षण पात्रता – डिग्री + वॉर्डन म्हणून अनुभव
🧒 वयाची अट | AIIMS CER Bharti Age Limit :
31 जुलै 2025 18 ते 25/27/30/35/40/45 वर्ष पर्यंत OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 3000/- |
SC/ST/PWD/ExSM | 2400/- |
PWD | फी नाही |
📍 अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date
🗓️ शेवटची तारीख | 31 जुलै 2025 |
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 जुलै 2025 |
💻 CBT परीक्षा | 25 आणि 26 ऑगस्ट 2025 (Tentative) |
New Vacancy of AIIMS CRE Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📍 Image Compress Tool | Click Here |
📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents
✅ Online Application Slip
✅ Admit Card
✅ जन्मदाखला (DOB Proof)
✅ शैक्षणिक प्रमाणपत्रे
✅ जातीचा दाखला (SC/ST/OBC/EWS)
✅ अनुभव प्रमाणपत्र (लागल्यास)
✅ NOC (नोकरीत असल्यास)
✅ Disability Certificate (PwBD साठी)
✅ निवड कशी होईल | Selection Process
1. CBT परीक्षा (100 गुण)
2. Skill Test (काही पदांकरिता)
3. Document Verification
4. Merit List – CBT गुणांवर आधारित
5. Institute Allocation – Preference व Merit वर
🧑💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details
CBT 90 मिनिटे, 100 प्रश्न, 400 गुण
20 प्रश्न: GK + Computer
80 प्रश्न: विषयाशी संबंधित
Negative Marking: -1 for wrong answer
Qualifying Marks:
UR/EWS: 40%,
OBC: 35%,
SC/ST/PwBD: 30%
💯 नोकरी कायम आहे का? | Job Is Permanent?
✅ होय, बहुतेक पदे Regular/Permanent आहेत.
⏩ लवकर अर्ज करा, संधी सोडू नका!
शिक्षण, अनुभव आणि वयोमर्यादा एकदा जाहिरात PDF मध्ये नक्की तपासा मग अर्ज करा.