Assam Rifles Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी पुन्हा भरती बद्दलची अपडेट घेऊन आले आहे. तर आसाम रायफल्स मार्फत 215 जागांसाठी भरती निघाली आहे. जेवण ते पदानुसार वेगवेगळी शिक्षण पात्रता आहे. 16 पदे आहेत आणि पदानुसार वयाचे सुद्धा वेगळी आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छुक असाल. तर भरती बद्दलचे अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Assam Rifles Bharti 2025 Apply Online
Good news for tirmale job family, if you search job Indian force then in Assam Rifles Recruitment for technical and tradesmen rally 2025. If you interested to apply online for this job then all details about Assam rifles bharti is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Assam Rifles Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | धार्मिक शिक्षक | 03 |
2 | रेडिओ मेकॅनिक | 17 |
3 | लाईनमन (Lmn) फिल्म | 08 |
4 | इंजिनीयर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
5 | इलेक्ट्रिशन मेकॅनिक व्हेईकल | 17 |
6 | रिकवरी वेहिकल मेकॅनिक | 02 |
7 | अपहोल्स्टर | 08 |
8 | वेहिकल मेकॅनिक फिटर | 20 |
9 | ड्राफ्टसमन | 10 |
10 | इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल | 17 |
11 | प्लंबर | 13 |
12 | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT) | 01 |
13 | फार्मासिस्ट | 08 |
14 | एक्स-रे असिस्टंट | 10 |
15 | व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट | 07 |
16 | सफाई | 79 |
एकुण जागा | 215 |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 215 जागा
💰 पगार (Salary) : – Assam Rifles नियमानुसार
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1. पद क्र. 1: पदवीधर व संस्कृत मध्ये किंवा हिंदीमध्ये भूषण
2. पद क्र. 2: 10 वी पास व डिप्लोमा (Radio and television technology or electronics or telecommunication or computer of electrical or mechanical engineering or domestic appliances)
3. पद क्र. 3: 10 वी पास व ITI (Electrician)
4. पद क्र. 4: 10 वी पास व ITI (engineer equipment mechanic)
5. पद क्र. 5: 10 वी पास व ITI (motor mechanic)
6. पद क्र. 6: 10 वी पास व ITI (recovery vehicle mechanic recovery vehicle operator)
7. पद क्र. 7: 10 वी पास व ITI (Upholster)
8. पद क्र. 8: 10 वी पास व ITI /Diploma
9. पद क्र. 9: 12 वी पास व Diploma (Architecural Assistantship)
10. पद क्र. 10 इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल किंवा सिव्हल इंजिनिअरिंग पदवी
11. पद क्र. 11. 10 वी पास व ITI (Plumber)
12. पद क्र. 12: 12 वी पास व ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
13. पद क्र. 13. 12 वी पास व D.Pharm/B. Pharm
14. पद क्र. 14 : 12 वी पास रेडिओलॉजी डिप्लोमा
15. पद क्र. 15: 12 वी पास व व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा व एक वर्ष अनुभव
16. पद क्र. 16: 10 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) : 01 जानेवारी 2025 रोजी [OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील]
- पद क्र. 1 & 10: 18 ते 30 वर्ष
- पद क्र. 2,6 & 9: 18 ते 25 वर्ष
- पद क्र. 3,4,5,7,8,11,12,14 & 16: 18 ते 23 वर्ष
- पद क्र. 13: 20 ते 25 वर्ष
- पद क्र. 15: 21 ते 23 वर्ष
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
- ग्रुप B (पद क्र. 1 & 10) : 200/-
- ग्रुप C (उर्वरित पदे : 100/-
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 22 मार्च 2025
🗓️ भरती मेळाव्याची तारीख (Bharti Date) : एप्रिल 2025
New Vacancy of Assam Arifles Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट (पदानुसार)
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 निवड कशी होईल | Selection Process
1) उमेदवाराची सर्वात आधी Trade Test (Skill Test) होईल
2) त्यानंतर Written Test होईल
3) मग Medical Examination होईल
4) शेवटी Merit List लावली जाईल आणि ट्रेनिंग साठी बोलवलं जाईल,