💪BSF Constable Tradesman Bharti 2025 | BSF सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती 2025

💪BSF Constable Tradesman Bharti 2025 | BSF सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती 2025

BSF Constable Tradesman Bharti 2025 – मित्रांनो “tirmalejob.com” पुन्हा एकदा 10 वी + ITI पास उमेदवारांकरिता नवीन भरती बद्दलची अपडेट घेऊन आले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलात 3,588 जागांच्या कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदांसाठी भरती निघाली आहे. तर संबंधित ट्रेड मध्ये ITI पास झालेले इच्छुक व पात्र उमेदवार 25 ऑगस्ट 2025 पर्यंत या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर भरती बद्दलची अधिक माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Constable Tradesman Bharti 2025

Good News for ssc + iti pass student’s, because under minister of home affair border security force is also called as BSF constable tradesman recruitment start for the 3588 posts of BSF constable tradesman, if you pass 10th and iti with the trade as cobbler, tailor, carpentor, plumber, painter, electrician, pump operator, upholster, water carrier, washer man, barber, sweeper, waiter Female trades like waiter, tailor, water carrier washer man, cook, sweeper & barber then male & female candidates can apply online before 25th august 2025. All the details required to apply for this recruitment is given below.

📢 भरतीचे नाव – BSF Constable Tradesman Bharti 2025 (CT_trade_07/2025)

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल ट्रेडसमन 3,588
एकुण जागा 3,588

ट्रेड नुसार तपशील व पद संख्या | Trade & Trade Wise Posts

पद क्र  ट्रेड/पदाचे नाव पद संख्या
पुरुषांसाठी चे ट्रेड
1 कॉन्स्टेबल (Cobbler) 65
2 कॉन्स्टेबल (Tailor) 18
3 कॉन्स्टेबल (carpenter) 38
4 कॉन्स्टेबल (Plumber) 10
5 कॉन्स्टेबल (painter) 05
6 कॉन्स्टेबल (Electrician) 04
7 कॉन्स्टेबल (Pump Operator) 01
8 कॉन्स्टेबल (Upholster) 01
9 कॉन्स्टेबल (Water Carrier) 599
10 कॉन्स्टेबल (Washer Man) 320
11 कॉन्स्टेबल (Barber) 115
12 कॉन्स्टेबल (Sweeper) 652
13 कॉन्स्टेबल (Waiter) 13
महिलांसाठी चे ट्रेड
14 कॉन्स्टेबल (Waiter) 02
15 कॉन्स्टेबल (Tailor) 01
16 कॉन्स्टेबल (Water Carrier) 38
17 कॉन्स्टेबल (Washer Men) 17
18 कॉन्स्टेबल (Cook) 82
19 कॉन्स्टेबल (Sweeper) 35
20 कॉन्स्टेबल (Barber) 06
एकुण जागा 3,588

🤔 एकुण जागा (Total Posts) : 3,588 जागा

💰 पगार | Salary

21,700 ते 69,100 पर्यंत

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI (ट्रेड बद्दलची माहिती वरती ट्रेड नुसार तपशील मध्ये पाहू शकता)

🧒 वयाची अट | Age Limit

25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

Open/General 18 ते 25 वर्ष
OBC 18 ते 28 वर्ष
SC/ST 18 ते 30 वर्ष

🏋️ शारीरिक पात्रता | BSF Constable Tradesman Bharti Physical Eligibility

पुरुष/महिला उंची छाती
पुरुष 165 से.मी 75 से.मी फुगवून 05 से.मी जास्त
महिला 155 से.मी

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees & Application Mode

General/OBC 100/-
SC/ST/ExSM/महिला फी नाही
Application Mode Online

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 26 जुलै 2025
🗓️ शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025
🗓️ परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल

📌 New Vacancy of BSF Constable Tradesman

📌 Short Notification Download
⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

1. 10 वी / ITI / संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्र

2. जन्मतारीख प्रमाणपत्र (जसे की 10वी प्रमाणपत्र)

3. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC इत्यादीसाठी आवश्यक)

4. रहिवासी प्रमाणपत्र

5. ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)

6. पासपोर्ट साइज फोटो (नवीन, रंगीत)

7. स्वाक्षरीचा नमुना

8. अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

9. NOC (सरकारी कर्मचारी असल्यास)

10. Ex-Servicemen साठी संबंधित कागदपत्रे

✅ निवड कशी होईल | Selection Process

1. शारीरिक मानदंड चाचणी (PST)

2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

3. लिखित परीक्षा (CBT Test)

4. व्यावसायिक व्यापार चाचणी (Trade Test)

5. वैद्यकीय तपासणी (Medical Exam)

6. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

परीक्षेचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रकार (Objective Type)
प्रश्नसंख्या 100 प्रश्न
एकूण गुण 100 गुण

विषय | Subject

सामान्य ज्ञान आणि जागतिक घडामोडी

बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती

प्राथमिक गणित

प्राथमिक इंग्रजी / हिंदी

नकारात्मक गुण प्रणाली: नाही (No Negative Marking – अपेक्षित)

परीक्षेची भाषा: हिंदी आणि इंग्रजी दोन्ही

परीक्षेचा कालावधी: 2 तास (120 मिनिटे)

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

हो, एकदा उमेदवाराची निवड झाली आणि तो पदावर रुजू झाला म्हणजे नोकरी कायमस्वरूपी (permanent) असेल.

4 thoughts on “💪BSF Constable Tradesman Bharti 2025 | BSF सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top