केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती | CISF Constable Driver Bharti 2025

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती | CISF Constable Driver Bharti 2025

CISF Constable Driver Bharti 2025 – भावांनो तुमच्यासाठी “tirmalejob.com” पुन्हा एकदा नवीन भरती बद्दल अपडेट घेऊन आले आहे. तर तुम्हाला आत ड्रायव्हर पदाची सरकारी नोकरी भेटू शकते. कारण CISF मार्फत कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली आहे. एकुण 1124 जागा आहेत. तर या भरतीची सर्व माहिती जी तुम्हाला अर्ज करण्याआधी वाचली पाहिजे ती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Constable Driver Bharti 2025 Apply Online

Good New For All 10th Passout students, Because of under CISF means Central Industrial Security Force, The Constable Driver Bharti 2025 & Driver Cum Pump Operator Recruitment. All the relevant information of cisf Bharti is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – CISF Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 845
2 कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 279
एकुण जागा 1124

💰 पगार (Salary) : 21,700 ते 69,100

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

10 वी पास व अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) व हलके वाहन चालक परवाना

🧒 वयाची अट (Age Limit) : 04 मार्च 2025 रोजी 21 ते 27 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility)

प्रवर्ग उंची छाती
General, SC & OBC 167 सें. मी 80 सें. मी व फुगवून 05 सें. मी जास्त
ST 160 सें. मी 76 सें. मी व फुगवून 05 सें. मी जास्त

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 04 मार्च 2025

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 03 फेब्रुवारी 2025

New Vacancy of CISF Constable Driver Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 10 वी पास मार्कशीट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

निवड प्रक्रिया | Selection Process

सर्वात आधी Written Examination होईल,

त्यानंतर Physical Standard Test होईल,

त्यानंतर Physical Efficiency Test होईल,

मग Documentation, Trade Test होऊन फायनल Selection होईल.

4 thoughts on “केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती | CISF Constable Driver Bharti 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top