CISF Constable Tradesmen Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी पुन्हा एकदा भरती बद्दल अपडेट घेऊन आलो आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांच्या कॉन्स्टेबल ट्रेडमन पदांसाठी भरती निघाली आहे. तुम्हालाही या क्षेत्रात नोकरी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही CISF Constable Tradesmen भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
CISF Constable Tradesmen Bharti 2025
The Central industrial security force under the ministry of Home affairs. Cisf constable tradesmen bharti 2025 for 1161 Constable & Tradesman if you interested to apply then all the detail given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – CISF Constable Tradesmen Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : कॉन्स्टेबल/ ट्रेडसमन
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कॉन्स्टेबल /कुक | 493 |
2 | कॉन्स्टेबल /कॉबलर | 09 |
3 | कॉन्स्टेबल / टेलर | 23 |
4 | कॉन्स्टेबल / बार्बर | 199 |
5 | कॉन्स्टेबल / वॉशरमन | 262 |
6 | कॉन्स्टेबल /स्वीपर | 152 |
7 | कॉन्स्टेबल /पेंटर | 02 |
8 | कॉन्स्टेबल /कारपेंटर | 09 |
9 | कॉन्स्टेबल /इलेक्ट्रिशन | 04 |
10 | कॉन्स्टेबल / माळी | 04 |
11 | कॉन्स्टेबल /वेल्डर | 01 |
12 | कॉन्स्टेबल /चार्ज मेकॅनिक | 01 |
13 | कॉन्स्टेबल /मोटार पंप अटेंडंट | 02 |
एकुण जागा | 1161 |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 1161 जागा
💰 पगार (Salary) : 21,700 ते 69,100 पर्यंत
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
कॉन्स्टेबल/स्वीपर | 10 वी पास |
उर्वरित पदे | 10 वी पास ITI पास |
🧒 वयाची अट (Age Limit) : 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility)
प्रवर्ग | उंची | छाती (पुरुष) | |
पुरुष | महिला | ||
General, SC & OBC | 165 से.मी | 155 से.मी | 78 से.मी व फुगवून 5 सेमी जास्त |
ST | 162.5 से.मी | 150 से.मी | 76 से.मी व फुगवून 5 सेमी जास्त |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 100/- |
SC/ST/PWD/ExSM/महिला | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 05 मार्च 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 03 एप्रिल 2025
New Vacancy of CISF Tradesmen Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 निवड करण्याची पद्धत | Selection Process
After completion of PET झाल्यावर Documentation होईल. त्यानंतर Trade Test होईल मग Written Exam होईल नंतर Medical Examination Sector Wise होईल. मग Trade Wise Category Wise Merit List लागेल.