💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2024 महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा | Free Tablet Yojana 2024 Form Apply Online Registration Maharashtra Mahajyoti

💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2024 महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा | Free Tablet Yojana 2024 Form Apply Online Registration Maharashtra Mahajyoti

Mahajyoti Application for free tablet yojana 2024 Maharashtra – विद्यार्थी मित्रांनो चालू 10 वी पास झालेल्या मुला मुलींना “JEE/NEET/MHT-CET” चा अभ्यास करण्यासाठी मोफत टॅबलेट या योजने मार्फत दर वर्षी वाटप केले जातात. तर तुम्ही सुध्दा 2024 मध्ये 10 वी पास झाले असतील, व 10 वी नंतर 11 वी Science ला Admission घ्यायचे असेल. तर तुम्हाला ही Free Tablet मिळू शकते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Tablet Yojana 2024 Form Apply Online Registration Maharashtra Mahajyoti

JEE/NEET/MHT-CET  – Batch – 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील ईतर मागासवर्गीय ,भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT -CET – Batch – 2026 करिता परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येते आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

Benefits of free tablet yojana 2024

1 मोफत टॅबलेट मिळेल
2 फ्री 6 GB इंटरनेट दररोज
3 MHT-CET/JEE/NEET मोफत प्रशिक्षण
4 हा टॅब तुम्हाला कायम स्वरुपी मिळेल.

मोफत टॅबलेट योजनेच्या लाभासाठी पात्रता | Free tablet yojana 2024 eligibility maharashtra

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
2. विद्यार्थी ईतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा /असावी तसेच विद्यार्थी नॉन – क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा/असावी.
3. सन 2024 मध्ये दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांची निवड त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण नुसार करण्यात येईल.
6.इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70%  किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
7.विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील नमूद पत्त्यावर ठरविला जाईल

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Free tablet yojana document list in marathi

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate )
4. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non -Creamy Layer Certificate)
5. 10 वी चे मार्कशिट
6. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | Free tablet yojana 2024 maharashtra last date

फ्री मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 मुदतवाढ झाली 25 जुलै 2024 पर्यंत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखे काही फेर बदलत झाला किंवा मुदतवाढ झाली तर वेबसाईट वरती माहिती Update करण्यात येईल.

याच कॅटेगरी चे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता

अर्जदार हा खाली दिलेल्या प्रवर्गाचा असावा. जर खाली दिलेला प्रवर्ग तुमचा नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. जर तुम्ही General/SC/ST/EWS प्रवर्गाचे असाल तर अर्ज करू शकत नाही.
1. इतर मागास वर्ग   (OBC)
2. निरधी सुचित जमाती – आ ( VJ -A )
3. भटक्या जमाती – ब (NT – B )
4. भटक्या जमाती – क (NTD -C)
5. भटक्या जमाती – ड (NT-D)  6. विशेष मागास प्रवर्ग ( SBC)

समांतर आरक्षण पुढलप्रमाणे

1) प्रवर्गणीहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
2) दिव्यांगा करिता 4%  जागा आरक्षित आहे.
3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

📢 सूचना – शहरी तसेच ग्रामीण भागांकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल.

अर्ज कसा करावा | Mahajyoti free tablet yojan online registration link

1. महाजोतीच्या www.mahajyoti.org . in या संकेतस्थळावर जाऊन Notic Board मधील “Application for JEE/NEET/ MHT-CET – Batch – 2026 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

📱 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

अर्ज करण्याची वेबसाईट लिंक व जाहिरात PDF | Website Link Notification PDF Video

🌐  करण्याची वेबसाईट www.mahajyoti.org
📄 जाहिरात PDF डाउनलोड करा
💻 अर्ज करण्याचा व्हिडिओ येथे पहा

 

अटी व शर्ती | Free Tablet Yojana Terms & Condition

1. अर्ज करण्याची अंतिम दि.10/07/2024 आहे मुदतवाढ झाली 25 जुलै 2024 पर्यंत
2. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे ,मुदतवाढ देणे अर्ज करणारे व स्वीकारणारे तसेच निवडीची पद्धती बदलली याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
4. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीचे, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
5. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा : संपर्क क्र – 0712-2870120/21
E-mail ID : mahajyotimpsc21@gmail.com

ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर टॅबलेट कधी मिळेल | When will you get the tablet after filling the online form

विद्यार्थी मित्रांनो फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म मध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तसेच फॉर्म मध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी मुदत दिली जाईल.
त्यानंतर नियमानुसार मेरिट लिस्ट लावली जाईल. तसेच waiting list सुध्दा लावली जाईल. पात्र सलेल्या विद्यार्थ्यांना कॉल करू टॅब घेण्यासाठी जिल्हा निहाय ऑफिस वरती टॅब घेण्यासाठी बोलावण्यात येईल.

FAQ – Free tablet yojana 2024 maharashtra online registration link notification pdf

Q. Mahajyoti free tablet yojana online registration last date?
Ans. मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.

Q. Who can apply for free tablet yojana 2024 maharashtra?
Ans. 2024 मध्ये 10 वी पास झालेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Q. Mahajyoti free table yojana online registration website link?
Ans. या www.mahajyoti.org वेबसाईट वरून तुम्हा विहित मुदतीत अर्ज करू शकता.

16 thoughts on “💻 10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2024 महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा | Free Tablet Yojana 2024 Form Apply Online Registration Maharashtra Mahajyoti”

  1. निलेश

    Open /Marathi लोकांच्या मुली /मुले यांच्या आई बाबा कडे अमाप पैसा आहे असे वाटते ह्या सरकारला ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top