Bank of Baroda Peon Bharti 2025 – दहावी पास विद्यार्थ्यांसाठी बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. 10 वी पास मुला मुलींसाठी बँक ऑफ बडोदा मार्फत भरती निघाली आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट पदासाठी निघाली आहे. यासाठी शिक्षण पात्रता इयत्ता 10 वी पास व सोबतच मराठी वाचता लिहिता बोलता यावी. वयाची अट 18 ते 26 वर्ष आहे आणि कॅटेगरी नुसार सूट मिळेल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. त्याआधी अर्ज करून टाका. भारताबद्दल ची अधिक माहिती खाली दिली आहे.
Bank of Baroda Peon Bharti 2025
SSC 10th Pass job Bank of baroda recruitment 2025 for the post office assistant. Bank of baroda peon bharti. Eligible candidate can apply online all the details is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Bank of Baroda Peon Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : ऑफिस असिस्टंट (शिपाई)
🤔 एकुण जागा (Total Posts) : 500 जागा
💰 पगार (Salary) : 18,000 ते 38,000 हजार
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : फक्त 10 वी पास व मराठी वाचता लिहिता बोलता यावी.
🧒 वयाची अट (Age Limit) : 01 मे 2025 रोजी 18 ते 26 वर्ष [OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील]
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC/EWS | 600/- |
SC/ST/PWD/महिला | 100/- |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 23 मे 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 03 मे 2025
New Vacancy of Bank of Baroda Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशीट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
✅ निवड कशी होईल | Selection Process
1. ऑनलाइन परीक्षा:
एकूण गुण: 100
यामध्ये स्थानिक भाषेची (वाचन, लेखन, बोलणे) चाचणी असेल.
परीक्षेत पात्र ठरल्यावरच पुढील टप्प्यात पात्र ठरता येईल.
2. प्रोव्हिजनल सिलेक्शन (तात्पुरती निवड):
परीक्षेतील गुणांनुसार उमेदवारांची तात्पुरती निवड केली जाईल.
ही निवड फक्त पुढील टप्प्यासाठी असते; अंतिम निवड नाही.
3. आरक्षण धोरण:
आरक्षित प्रवर्गातील उमेदवार जर सामान्य प्रवर्गात निवडले गेले, तर त्यांना General Category सारखेच मानले जाईल.
अशा वेळी त्यांना त्यांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागेल.
4. गुण सारखे असलेल्या उमेदवारांमध्ये निवड:
एकाच गुणसंख्येचे उमेदवार असतील, तर ज्येष्ठ उमेदवारास (ज्याचा जन्म आधीचा आहे) प्राधान्य दिले जाईल.
5. कागदपत्र पडताळणी:
निवड झाल्यानंतर बँकेच्या सूचनेनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागतील.
पात्रता अटी पूर्ण न झाल्यास निवड रद्द केली जाऊ शकते.
6. स्थानिक भाषेचे ज्ञान:
संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
जर बँकेला उमेदवाराच्या भाषेच्या ज्ञानात कमतरता आढळली, तर निवड रद्द केली जाऊ शकते.
7. फक्त निर्दिष्ट फॉरमॅटमधील प्रमाणपत्रेच ग्राह्य:
SC, ST, OBC, EWS, PwBD, माजी सैनिक यांचे प्रमाणपत्र बँकेने दिलेल्या नमुन्यानुसारच सादर करावे लागेल.
Rahul Bhagwan Sonawane
At-post wavade, Tell-amalner, District-jalgoan
patilsandip5826@gmail.com
Post Ghatbori Ta.Mehkar,Dist.Buldhana
At post kakramba taluka tuljapur dist dharashiv