HPCL Bharti 2025 – तुम्ही जॉब शोधत असाल तर, आनंदाची बातमी 10 लाख 85 हजाराचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. कारण हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी. जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भरती साठी शिक्षण पात्रता, वयाची अट, पगार, शेवटची तारीख, इतर अधिक माहिती खाली दिली आहे.
HPCL Bharti 2025 Apply Online
Hindustan Petroleum Corporation Limited, Means HPCL Recruitment Bharti 2025 for 234 Junior Executive (Mechanical, Electrical, Instrumentation, Chemical) posts for the fresher it is good opportunities if you pass out diploma all important details about recruitment is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – HPCL Recruitment 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical) | 130 |
2 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical) | 65 |
3 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation) | 37 |
4 | ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical) | 02 |
एकुण जागा | 234 |
🤔 एकुण जागा (Total Posts) : 234 जागा
💰 पगार (Salary) : 10.58Lakh Per Year
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : UR/OBCNC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण
पद क्र 1. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र 2. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र 3. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र 4. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
🧒 वयाची अट (Age Limit) : 14 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC/EWS | 1180/- |
SC/ST/PWD | फी नाही |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 14 फेब्रुवारी 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 जानेवारी 2025
New Vacancy of HPCL Bharti 2025 Apply Online
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) संबंधित विषात डिप्लोमा
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 HPCL Bharti Selection Process
1) Computer Based Test (CBT) टेस्ट होईल.
2) त्यानंतर Group Task/ Group Discussion होईल
3) आणि Skill test त्यानंतर Personal Interview होईल