IBPS Clerk Bharti 2025 | IBPS मार्फत “लिपिक” पदाच्या 10,277 जागांसाठी मेगा भरती 2025

IBPS Clerk Bharti 2025 | IBPS मार्फत "लिपिक" पदाच्या 10,277 जागांसाठी मेगा भरती 2025

IBPS Clerk Bharti 2025 – पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे बातमी tirmalejob.com पुन्हा एकदा नवीन मेगा भरतीची अपडेट घेऊन आले आहे. IBPS मार्फत क्लब पदाच्या 10,277 जाण्यासाठी मेगा भरती निघाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असलेले व शिक्षण घेताना संगणक विषय शिकलेले सर्व इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्या उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल तर भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS Clerk Bharti 2025

Institute of banking personal selection is also called as IBPS is conduct Megha recruitment for clerk post. All the any stream graduate student to learn computer science in one of the standard in education then all are eligible to apply. But before apply you can check notification PDF all the recruitment detail like education qualification salary notification PDF is limit applying is given below.

📢 भरतीचे नाव – IBPS Clerk Bharti 2025 CRP CSA-XV

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 लिपिक (Clerk) 10,277
एकुण  10,277

🤔 एकुण जागा | Total Posts : 10,277 जागा

💰 पगार | Salary

₹24,050 – ₹64,480 + Allowances
(सुरुवातीचा मूळ पगार ₹24,050, वाढत्या स्केलनुसार)

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

कोणत्याही शाखेतील पदवी व (माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिकत असताना संगणक विषय शिकलेला असावा. उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता व समजता येणे आवश्यक आहे.)

🧒 वयाची अट | Age Limit

1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

General/Open 20 ते 28 वर्ष
OBC 20 ते 31 वर्ष
SC/ST 20 ते 33 वर्ष

🏋️ शारीरिक पात्रता | Bharti Physical Eligibility

❌ No Physical Test Required
(❌ कोणतीही शारीरिक चाचणी नाही)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

General/OBC 850/-
SC/ST/PWD/ExSM/ 175/-

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 1 ऑगस्ट 2025
🗓️ शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025
🗓️ PET Exam सप्टेंबर 2025
🗓️ पूर्व परीक्षेची तारीख ऑक्टोंबर 2025
🗓️ मुख्य परीक्षेची तारीख नोव्हेंबर 2025

New Vacancy of IBPS Clerk Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  • SSC & Graduation Marksheet
  • Photo ID (Aadhar/PAN)
  • Caste/Income/Disability Certificate (if applicable)
  • Local Language Certificate (10th प्रमाणपत्र)
  • (शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, जात, उत्पन्न, दिव्यांग प्रमाणपत्र, स्थानिक भाषेचे प्रमाणपत्र आवश्यक)

✅ निवड कशी होईल | Selection Process

  1. Preliminary Exam (पूर्व परीक्षा)
  2. Main Exam (मुख्य परीक्षा)
  3. Local Language Test (भाषा चाचणी)
  4. Document Verification (कागदपत्र तपासणी)
  5. Provisional Allotment (तात्पुरती नियुक्ती)

 

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

Prelims (100 Marks – 60 mins):

English: 30 Q

Reasoning: 35 Q

Numerical: 35 Q

Mains (200 Marks – 120 mins):

General/Financial Awareness: 40 Q

English: 40 Q

Reasoning: 40 Q

Quantitative Aptitude: 35 Q

(प्रिलिम व मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल)

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

हो, ✅ Permanent Job under Public Sector Banks ✅ ही नोकरी कायमस्वरूपी आहे

📘 Syllabus | अभ्यासक्रम

  • Prelims: English, Reasoning, Numerical Ability
  • Mains: GK, English, Reasoning, Quantitative Aptitude
  • (Syllabus fully based on objective-type questions)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top