Indian Air force Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” पुन्हा एकदा दहावी पास असलेल्या मुलांसाठी नवीन भरतीचे अपडेट घेऊन आले आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. इच्छुक असलेले पात्र उमेदवार खाली दिलेल्या माहितीचा वापर करून अर्ज करू शकता.
Indian Air Force Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025
Indian Air Force Agniveer Vayu Bharti For 10th pass male student can apply offline form if they are eligible. If you interested to apply for this recruitment all the details is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्निवीर वायु नॉन-कॅबॅटंट इनटेक 02/2025
🤔 एकुण जागा (Total Posts) : अजून स्पष्ट नाही
💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000
🧑🎓 शिक्षण पात्रता (Qualification) : फक्त 10 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असावा
🗓️ वय मोजा ( Age Calculator) – येथे क्लिक करा
🏋️ शारीरिक पात्रता (Phyisical Eligibility)
उंची/छाती | पुरुष |
उंची | 152 सेमी |
छाती | फुगवून 5 सेमी जास्त |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही
🗓️ अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख (Last Date) : 24 फेब्रुवारी 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 07 फेब्रुवारी 2025
📫 अर्ज पाठवण्याचा पत्ता – जाहिरात PDF पहा
New Vacancy of Indian Air Force Agniveer Vayu Non Combatant Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 अर्ज फॉर्म (Application Form) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) Character Certificate (सहा महिन्यापेक्षा जुने नसावे)
🧑💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Indian Airforce Bharti 2025)
या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच अर्ज हा पोस्टाने पाठवावा लागेल. अर्ज करण्याचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की पहा.
➡️ निवड प्रक्रिया | selection process
1) सुरुवातीला 20 मार्कांची Written Test होईल
2) नंतर Physical Fitness Test होईल यामध्ये Running, Height, Push-ups होतील
3) मग Stram Suitability Test होईल
4) परत Medical Examination होईल
rudhirramrudhir358@gmail.com