Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online | इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025

Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online | इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025

Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online – भावांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. भारतीय सैन्य दलात अग्निवीर मार्फत भरती निघाली आहे. वरती मध्ये 8 वी पास, 10 वी पास, 12 वी पास असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. जर तुम्ही आर्मी भरती च तयारी करत असाल. तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण इंडियन आर्मी मार्फत वर्षातून एकदाच भरती निघत असते. जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर भरती बद्दल आधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online

Good New for 8th, 10th & 12th standard student they are interested to apply Indian army bharti 2025. Because of Indian army Agniveer Bharti 2025 under agnipath scheme for the posts for agniveer general duty, Agniveer technical, Agniveer clerk/store keeper technical, Agniveer Tradesman (8th/10th pass). If anyone interested to apply Indian army 2025 all the details about recruitment is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – Indian Army Agniveer Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्रमांक पदाचे नाव
1 अग्नीवीर जनरल ड्युटी
2 अग्निवीर टेक्निकल
3 अग्निवीर लिपिक / स्टोर कीपर टेक्निकल
4 अग्निवीर ट्रेड्समन (10 वी पास)
5 अग्निवीर ट्रेड्समन (08 वी पास)

🤔 एकुण जागा (Total Posts) : पद संख्या अजून स्पष्ट नाही

💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :

पद क्र. 1. 45% गुणासह 10 वी पास

पद क्र. 2. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)

पद क्र. 3. 60% गुणांसह 12 वी पास (Arts, Commerce, Science)

पद क्र. 4. 10 वी पास

पद क्र. 5. 8 वी पास

अ. क्र ARO  सहभागी जिल्हे
1 ARO पुणे अहिल्या नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर
2 ARO छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव जालना, नांदेड, परभणी
3 ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा
4 ARO नागपुर नागपूर, अमरावती, कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया
5 ARO मुंबई मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे

🧒 वयाची अट (Age Limit) : 17 ते 21 वर्ष जन्म 01 ऑक्टोंबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान झालेला असावा

🗓️ वय मोजा (Age Calculator)येथे क्लिक करा

🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility) –

पद क्र पदाचे नाव उंची सेमी वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्नीवीर जनरल ड्युटी 168  

 

आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात

77/82
2 अग्निवीर टेक्निकल 167 76/81
3 अग्निवीर लिपिक / स्टोर कीपर टेक्निकल 162 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10 वी पास) 168 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08 वी पास) 168 76/81

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : 250/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 10 एप्रिल 2025

🗓️ Phase I : परीक्षा (ऑनलाईन CBT) : जून 2025 पासून

🗓️ Phase II : भरती मेळावा

New Vacancy of Indian Army Agniveer Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 8 वी / 10 वी / 12 वी पास मार्कशीट (पदारनुसार)

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

✅ निवड कशी होईल | Selection Process

1) फॉर्म भरल्यानंतर आधी ऑनलाइन परीक्षा होईल (CBT – Computer Based Test)

2) त्यानंतर जे उमेदवार ऑनलाईन परीक्षा पास होतील त्यांना भरती मेळावा म्हणजेच ग्राउंड साठी बोलवण्यात येईल.

3) मग जे ग्राउंड मध्ये पास होतील त्यांचं मेडिकल होईल त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन मग मेरिट लिस्ट लागेल आणि निवड होईल.

10 thoughts on “Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online | इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top