Indian Coast Guard Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी दहावी बारावी पास वरती भारतीय तटरक्षक दलात नाविक पदासाठी निघालेल्या भरतीची अपडेट घेऊन आले आहोत. तर या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती सोप्या भाषेत खाली देण्यात आले आहे.
Indian Coast Guard Bharti 2025
Tatrakshak Dal Bharti, ICG Indian Coast Guard Recruitment 2025. Indian Coast Guard Bharti for 300 Navik Post name as Navik (GD) & Navik (DB). If you interested to apply for Indian coast guard bharti then check the bharti related information below before apply.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Indian Coast Guard Bharti 2025 (CGEPT-02/2025)
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | नाविक (GD) 02/2025 बॅच | 260 |
2 | नाविक (DB) 02/2025 बॅच | |
एकुण जागा | 300 |
💰 पगार (Salary) : 21,700 to 41,700
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
पद क्र. 1. 12 वी पास (Maths & Physics)
पद क्र. 2. फक्त 10 पास
🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 दरम्यान झालेला असावा OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 300/- |
SC/ST | फी नाही |
🏋️♀️ Physical Fitness Test (PFT)
1) 1.6Km धावणे 7 मिनिटात पूर्ण करावी लागेल
2) 20 Squat ups (उठक बैठक)
3) 10 Push Up
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 25 फेब्रुवारी 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 11 फेब्रुवारी 2025
New Vacancy of India Coast Guard Bharti 2025
जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
🧑💻 निवड प्रक्रिया | Selection Process
1) Computer Based Online Examination
2) Assessment Test
3) Physical Fitness Test
4) Document Verification
📄 अभ्यासक्रम |Syllabus
नाविक जीडी या पदासाठी बारावीच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे इतर कुठलाही सिल्याबस मधून अभ्यास करण्याची गरज नाही.
नाविक डीबी या पदासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळे इतर कुठलेही पुस्तके विकत घेण्याची गरज नाही किंवा दुसऱ्या पुस्तकांमधून अभ्यास करण्याची गरज नाही
Ys
Age 26/7/2000
Form apply kru shakto ka