Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025 – मित्रांनो “tirmalejob.com” पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन भरती बद्दल अपडेट घेऊन आले आहे. इंडियन नेव्ही मार्फत बोट क्रू स्टाफ पदासाठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये लास्कर सिरंग, फायरमन (बोट), लास्कर, टोपास या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पोहता येत असेल. असे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकता. तरी भरती बद्दलचे अधिक माहिती खाली देण्यात आली आहे
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
Boat Crew Indian Group C Recruitment 2025 Apply online. Bhartiya Nausena Bharti for 327 Syrang of lascars, lascars fireman (Boat Crew), Topass Posts. Any one interested to apply for this job more details is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Indian Navy Boat Crew Group C Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सिरंग लास्कर | 57 |
2 | लास्कर | 192 |
3 | फायरमन (बोट क्रु) | 73 |
4 | टोपास | 05 |
एकुण जागा | 327 |
💰 पगार (Salary) : 25,500 ते 81,100 पर्यंत
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1. पद क्र. 10 वी पास व सीरंग प्रमाणपत्र व 02 वर्ष अनुभव
2. पद क्र. 10 वी पास पोहण्याचे ज्ञान व 01 वर्ष अनुभव
3. पद क्र. 10 वी पास व होण्याचे ज्ञान व समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
4. पद क्र. 10 वी पास होण्याचे ज्ञान
🧒 वयाची अट (Age Limit) : 01 एप्रिल 2025 OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
General | 18 ते 25 वर्ष |
OBC | 18 ते 28 वर्ष |
SC/ST | 18 ते 30 वर्ष |
🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility) : पोहता यायला हवे.
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 01 एप्रिल 2025
New Vacancy of Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी / अनुभव प्रमाणपत्र
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
✅ निवड कशी होईल | Selection Process
1) सर्वात आधी Computer Based Test होईल.
2) जर त्यामध्ये Passout झाले तर स्विमिंग टेस्ट होईल
3) मग Documents Verificaation होईल
4) शेवटची पदनुसार मेरिट लिस्ट लागेल.