IPPB Bharti 2025 – भावांनो “tirmlejob.com” पुन्हा एकदा तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आले आहे. या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा होत नाही. टक्केवारी वरती निवड होते. शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी अर्ज करू शकता. ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पदासाठी निघाले आहे. तर या भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आले आहे.
Post Payment Bank Bharti IPPB Bharti 2025
India Post Payment Bank Limited Means IPPB Recruitment 2025 for 51 Assistant Manager, Senior Manager & Cyber Security Expert Post Salary is 30000 thausand with no exam only interview and you can get job. If you apply online for this bharti all the details is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – IPPB Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : एक्झिक्यूटिव्ह
🤔 एकुण जागा (Total Posts) : 51 जागा
💰 पगार (Salary) : 30,000
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी
🧒 वयाची अट (Age Limit) : 1 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC | 750/- |
SC/ST/PWD | 150/- |
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 21 मार्च 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 01 मार्च 2025
New Vacancy of IPPB Bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) शैक्षणिक प्रमाणपत्र
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
✅ निवड कशी होईल | Selection Process
1) भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
2) त्यानंतर टक्केवारीनुसार मिरीट लिस्ट लागेल.
3) या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही, पण इंटरव्यू होतो.
4) त्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन होते आणि नोकरी मिळेल.
sachinrathod8429@gmail.com
Hi
Neesha Kolambekar,
Muze job do please
From baray acha aahe