12 वी चा निकाल लागला येथे पहा | Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link

12 वी चा निकाल लागला येथे पहा | Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link

Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link – 12 वी चा निकाल लागला आहे. महाराष्ट्र 12 वी निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागला आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. ते त्यांचा निकाल आता खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून चेक करू शकतो. तर बारावी निकाल कसा चेक करायचा तसेच चेक करायचे वेबसाईट कोणती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link

बारावी निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळांनी अधिकृतपणे निकाल जाहीर केलेला आहे. त्यांनी दिल्यामुळे बारावीचा निकाल 21 मे 2024 रोजी लागणार आहे. तर 12 वी निकाल 21 मे रोजी दुपारी 1 वाजता लागेल. बारावी निकाल चेक करण्याचे वेबसाईट झालेले आहे.

 

12 वी चा निकाल चेक करण्याच्या वेबसाईट

बारावी निकाल चेक करण्याची वेबसाईट खालील प्रमाणे आहे. खाली दोन वेबसाईट दिल्या आहेत. दोन्ही अधिकृत वेबसाईट आहेत.

mahresult.nic.in लिंक 1
hscresult.mkcl.org लिंक 2

 

12 वी चा निकाल 2024 कसा चेक करावा

  • बारावी निकाल मोबाईल मधून चेक करण्यासाठी वरती दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईट वरती क्लिक करा.
  • आता तुम्हाला दोन बॉक्स दिसतील पहिल्या एका बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
  • दुसऱ्या बॉक्समध्ये तुमच्या आईचे नाव टाका.
  • आता खाली देण्यात आलेल्या सब सबमिट बटणावर क्लिक करा
  • जर तुम्ही माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल खाली पाहायला मिळून जाईल.
  • Print या पर्यायावर क्लिक करून निकालाची PDF डाउनलोड करा.

FAQ – Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link

Q. 12 वी निकाल कसा व कुठे चेक करायचा?
Ans. बारावी निकाल ऑनलाईन पद्धतीने “https://mahresult.nic.in/” या वेबसाईट वरून चेक करू शकता.
Q. 12 वी Result चेक करण्याची वेबसाईट कोणती?
Ans. https://hscresult.mkcl.org/
Q. 12 वी रिझल्ट 2024 तारीख?
Ans. 21 मे 2024

3 thoughts on “12 वी चा निकाल लागला येथे पहा | Maharashtra 12th HSC Result 2024 Download Check Online Website Link”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top