📬 10 वी पास 🫵 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2026 | India Post GDS Online Recruitment 2026

📬 India Post GDS Online Recruitment 2026 - 10 वी पास 🫵 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2026

India Post GDS Online Recruitment 2026 – 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, भारतीय पोस्ट विभागात, 28,740 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. फक्त 10 वी पास वर अर्ज करा, कोणतीही परीक्षा नाही, मुलाखत नाही टक्केवारी वरती निवड होते, त्यामुळे लवकर अर्ज करा. 10 वी पास असलेले सर्व उमेदवार अर्ज करू शकता. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, ही पोस्टमन होण्याची चांगली संधी आहे. भरती बद्दल सर्व माहिती जसे की, शिक्षण पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, कागदपत्रे खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post GDS Online Recruitment 2026

brings a golden opportunity for 10th pass candidates, as the Indian Postal Department has announced a massive recruitment drive for 28,740 vacancies across India. Eligible candidates can apply only on the basis of their Class 10 marks, with no written exam and no interview, making this one of the easiest government job opportunities for SSC-qualified students. All candidates who have passed 10th standard are eligible to apply, and selection will be done purely on merit (percentage-based), so interested applicants should apply as early as possible. This recruitment offers a great chance to build a secure career with India Post, and such an opportunity may not come again soon. Complete details regarding educational qualification, age limit, selection process, required documents, and application procedure are provided below for candidates’ reference.

📢 भरतीचे नाव – India Post Office Bharti 2026 Apply Online

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

तुमच्या जिल्हा नुसार जागांसाठी, अधिकृत वेबसाइट वर जाऊन ” Vacant Posts ” या वर क्लिक करा.

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
1 Branch Post Master (BPM) Division नुसार जागा पाहण्यासाठी 👉  येथे क्लिक करा
2 Assistant Branch Post Master/ Dak Sevak

🤔 एकुण जागा | Total Posts : 28,740 जागा

💰 पगार | Salary

पदाचे नाव पगार
Branch Post Master (BPM) 12,000 ते 29,380
Assistant Branch Post Master/ Dak Sevak 10,000 ते 24,470

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | GDS Recruitment Bharti Education Qualification

10 वी पास आणि गणित व इंग्रजी विषय अनिवार्य स्थानिक भाषा 10 वी पर्यंत शिकलेली असावी, कॉम्प्युटर चे ज्ञान व सायकल चालवता यावी.


👉 RRB ग्रुप “D” मेगा भरती 2026


🧒 वयाची अट | Age Limit

18 ते 40 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

General 18 ते 40 वर्ष
OBC 18 ते 43 वर्ष
SC/ST 18 ते 45 वर्ष
PWD 18 ते 50 वर्ष

🏋️ शारीरिक पात्रता | India Post Office Bharti Physical Eligibility

उमेवारची शारीरिक चाचणी होईल तसेच, उमेदवाराला सायकल चालवता यावी.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 31 जानेवारी 2026
🧑‍💻 Online Registration 14 फेब्रुवारी 2026
🗓️ शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2026
✔️ Edit & Correction 18 ते 19 फेब्रुवारी 2026
🗓️ परीक्षेची तारीख कोणतीही परीक्षा होत नाही

👉 ग्रामसेवक कसे व्हायचे


New Vacancy of India Post Office GDS Bharti 2026

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट (Apply Link) Apply Online
⬇️ पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट Click Here
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📢 Post Office Bharti 2026 Apply Online

 

📃 आवश्यक कागदपत्रे | Post Office Bharti Required Documents

  • 10 वी पास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • MS-CIT केली असल्यास (Certificate)
  • फोटो
  • सही

✅ निवड कशी होईल | Post Office Bharti 2026 Selection Process

निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, इंटरव्ह्यू (मुलाखत) होणार नाही, 10 वी च्या टक्केवारी नुसार मेरिट लिस्ट लागेल. एकूण 3 ते 5 मेरिट लिस्ट लागतात.

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, 10 वी च्या टक्केवारी वरती उमेदवाराची निवड होते.

🧾 Post Office Bharti 2026 GDS 1st 2nd 3rd 4th 5th Merit List 2026 | पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट 2026

GDS भरती फॉर्म सबमिशन बंद झाल्यानंतर 15 ते 45 दिवसाच्या आत 1 ली मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर 10 ते 15 दिवसांत 2 री पुढील 15 दिवसांत 3 री मग 4 थी आशा प्रकारे सर्व मेरिट लिस्ट लागतात. मेरिट लिस्ट ची संख्या निवड प्रक्रिये नुसार कमी जास्त होऊ शकते.

📢 पोस्ट ऑफिस भरती मध्ये निवड झाली कसे समजते?

जर तुमची निवड झाली, किंवा मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव आले, तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतांना दिलेल्या मोबाईल नंबर, इमेल वरती कळवण्यात येते.

5 thoughts on “📬 10 वी पास 🫵 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2026 | India Post GDS Online Recruitment 2026”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top