MPSC Group C Bharti 2026 | MPSC मार्फत गट – क पदाच्या 16,717 जागांसाठी भरती

MPSC Group C Bharti 2026 | MPSC मार्फत गट - क पदाच्या 16,717 जागांसाठी भरती

MPSC Group C Bharti 2026 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत गट क पदाच्या 16,717 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल किंवा तलाठी भरतीचा अभ्यास करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. कारण ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस तलाठी भरतीसाठी MPSC च्या काही कारणास्तव फॉर्म भरता आले नाही तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तर या भरती बद्दल सगळी माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Group C Bharti 2026

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a mega recruitment drive for 16,717 Group C vacancies in Maharashtra. This is a great opportunity for candidates preparing for MPSC, Talathi Bharti, and other Maharashtra government competitive examinations. If you missed the previous Talathi recruitment opportunity due to any reason, this could be another excellent chance to secure a government job. Interested and eligible candidates should take advantage of this recruitment opportunity and carefully check all the important details, including educational qualifications, age limit, post-wise vacancies, application dates, selection process, exam pattern, required documents, and salary before applying. Read the complete recruitment details below and start your preparation today!

📢 भरतीचे नाव – MPSC Group C Bharti 2026 – महाराष्ट्र गट – क सेवा भरती 2026

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव  विभाग पदसंख्या
1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 09
2 तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 03
3 कर सहाय्यक वित्त विभाग 282
4 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,गट-क गृह विभाग 461
5 लिपिक  टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) विविध विभाग 3966
6 ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी),गट – क(विविध नियुक्ती प्राधिकारी) महसूल व वन विभाग 1840
7 वर्षात अभिलेखपाल/व वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क विविध विभाग 196
8 सहाय्यक अधिक्षक, गट – क अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 11
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-क कृषी  पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग 254
 10 कनिष्ठ कौशल्य ,रोजगार व मार्गदर्शन अधिकारी कौशल्य रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग 32
11 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कौशल्य रोजगार,उद्योजक व नाविन्यता विभाग 58
12 आदिवासी विकास निरीक्षक  आदिवासी कस विभाग 47
13 अन्वेषक नियोजन विभाग 42
14 दूरध्वनीचालक सामान्य प्रशासन विभाग 01
15 पुरवठा निरीक्षक  अन्न नागरी व पुरवठा विभाग 214
16 उपलेखापल/मुख्य लिपिक  आदिवासी विकास विभाग 03
17 सहाय्यक भंडारपाल सार्वजनिक बांधकाम विभाग 06
18 पशुधन पर्यवेक्षक कृषी पशुसंवर्धन व दुग्ध  व्यवसाय विकास विभाग 322
19 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभाग 934
20  गणित व चित्रकला निदेशक  कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग 241
21 सहाय्यक भंडारपाल कौशल्य, रोजगार, उद्योजकात व नाविन्यता विभाग 182
22 भंडारपाल कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग 09
23 शिल्प निदेशक कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग 1388
24 अधिपरिचारिका वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 3911
25  कनिष्ठ रसायनी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 153
26  सहाय्यक कृषी अधिकारी कृषी  पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग 1203
27  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  जलसंपदा विभाग 949
एकुण   16,717

💰 पगार | Salary

  • पगार पदानुसार वेगवेगळी
  • साधारण पगार – 19,900 ते 1,22,800
  • नियमानुसार इतर गोष्टी सुद्धा

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

पद क्र  पदाचे नाव    शिक्षण पात्रता 
1 उद्योग निरीक्षक इंजिनियरिंग पदवी किंवा/विज्ञान शाखेतील पदवी
2 तांत्रिक सहाय्यक कोणत्याही शाखेतील पदवी ( Graduate)
3 कर सहाय्यक पदवी +मराठी/ इंग्रजी टंकलेखन पात्रता
4 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक,गट-क 10 वी पास +  संबंधित विषयात डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग किंवा B. Tech
5 लिपिक  टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) पदवी + मराठी व इंग्रजी टंकलेखन
6 ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी),गट – क(विविध नियुक्ती प्राधिकारी) कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान
7  वरिष्ठ अभिलेखपाल/व वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क कोणत्याही शाखेतील पदवी
8 सहाय्यक अधिक्षक, गट – क कोणत्याही शाखेतील पदवी
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-क B.F.Sc./B.Sc. Fisheries
 10 कनिष्ठ कौशल्य ,रोजगार व मार्गदर्शन अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी
11 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदवी+D.Ed./D.El.Ed./B.Ed.
12 आदिवासी विकास निरीक्षक कोणत्याही शाखेतील पदवी
13 अन्वेषक कोणत्याही शाखेतील पदवी
14 दूरध्वनीचालक कोणत्याही शाखेतील पदवी
15 पुरवठा निरीक्षक कोणत्याही शाखेतील पदवी
16 उपलेखापल/मुख्य लिपिक कोणत्याही शाखेतील पदवी
17 सहाय्यक भंडारपाल पदवी/ अभियांत्रिकी पदविका
18 पशुधन पर्यवेक्षक पशुसंवर्धन विषयातील पदविका
19 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक Civil Engineering पदविका/पदवी किंवा समतुल्य
20  गणित व चित्रकला निदेशक अभियांत्रिकी डिप्लोमा /पदवी किंवा  समतुल्य
21 सहाय्यक भंडारपाल  कोणत्याही अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा/समतुल्य
22 भंडारपाल कोणत्याही अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा/समतुल्य
23 शिल्प निदेशक National Apprenticeship certificate, National Trade certificate, Craft Instructor Training Scheme यांचे प्रमाणपत्र किंवा संबंधित डिप्लोमा /पदवी.
24 अधिपरिचारिका(Staff Nurse) GNM डिप्लोमा किंवा Bsc(नर्सिंग) किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) ची पदवी
25  कनिष्ठ रसायनी B.Sc. Chemistry किंवा  कृषी रसायनशास्त्र  पदवी किंवा समतुल्य
26  सहाय्यक कृषी अधिकारी कृषी पदविका/ पदवी/कृषी विषयातील उच्च शिक्षण
27  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक Civil Engineering पदविका/पदवी

🧒 वयाची अट | Age Limit

 खुला प्रवर्ग 19 ते 38 वर्ष
Tax Assistant किमान वय 18 वर्ष
मागासवर्गीय/EWS/ अनाथ 18 ते 43 वर्ष

 शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादेत अतिरिक्त 1 वर्षाची सवलत.

🏋️ शारीरिक पात्रता | Bharti Physical Eligibility

  • सर्व पदांसाठी शारीरिक चाचणी नाही.
  • AMVI पदांसाठी निर्धारित शारीरिक पात्रता व वैद्यकीय निकष लागू.
  • इतर पदांसाठी संबंधित संवर्गाच्या सेवा नियमांनुसार अटी लागू.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

खुला प्रवर्ग 394/-
मागासवर्ग/आ.दु.घ/अनाथ 294/-
माजी सैनिक 44/-

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 नोव्हेंबर 2026
🗓️ शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2026
🗓️  पूर्व परीक्षेची तारीख : 24 जानेवारी 2027
🗓️ मुख्य परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल

New Vacancy of MPSC Group C Bharti 2026

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • सही (signature)
  • 10वी पास व 12वी पास markshit
  • पदवी /डिप्लोमा प्रमाणपत्र
  •  जातीचा दाखला  (Caste certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste validity certificate)
  • नॉन क्रीमलेयर/EWS प्रमाणपत्र( लागू असल्यास)
  • डोमासिल सर्टिफिकेट
  • Typing Certificate (पदानुसार)
  • Driving licence (AMVI साठी)
  • दिव्यांग प्रमाणपत्र ( handicaf certificate)

✅ निवड कशी होईल | Selection Process

  1. पूर्व परीक्षा
  2. मुख्य परीक्षा
  3. पदानुसार कौशल्य/टायपिंग/शारीरिक चाचणी
  4. कागदपत्र पडताळणी
  5. अंतिम गुणवत्ता यादी

🧑‍💻 परीक्षा माहिती

      पूर्व परीक्षा:

  • एकूण प्रश्न ; 100
  • एकूण गुण ; 100
  • वेळ:1तास
  • परीक्षा पद्धत:Offline OMR
  •  चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात

         मुख्य परीक्षा:

  • मराठी व इंग्रजी : 200 गुण
  • सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी : 200 गुण
  • एकूण : 400 गुण (सामान्य संवर्गासाठी) .

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

होय, महाराष्ट्र शासन गट क संवर्गातील पदे कायमस्वरुपी नियुक्ती साठी भरले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top