Assam Rifles Bharti 2026 | असम रायफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती

Assam Rifles Bharti 2026 | असम रायफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती

Assam Rifles Bharti 2026 – असम रायफल्स मध्ये एकूण 354 जागांसाठी भरती निघालेली आहे, तरी जर का तुमच शिक्षण 10वी 12वी पास असेल किंवा ITI/IT पदवी किंवा इतर पदवीधर असाल तर तुम्हाला या संधीच नक्कीच सोन करायला पाहिजे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर भरती बद्दलची सगळी माहिती जस की शिक्षण पात्रता वयाची अट आवश्यक कागदपत्रे निवड कशी होईल खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Assam Rifles Bharti 2026

Assam Rifles Recruitment 2026: The Assam Rifles has announced a recruitment notification for a total of 354 vacancies across various posts. Candidates who have completed their 10th, 12th, ITI, IT or Graduation are eligible to apply for this exciting government job opportunity, depending on the post-specific educational qualifications. Interested candidates should not miss this opportunity to join the Assam Rifles. In this article, we provide complete details about Assam Rifles Recruitment 2026, including post-wise vacancies, educational qualifications, age limits, application fees, important dates, required documents, selection process, physical tests, examination details, salary structure and the online application process. Read the complete recruitment details to understand the eligibility criteria and apply before the last date.

📢 भरतीचे नाव – Assam Rifles Bharti 2026

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वॉरंट ऑफिसर ( सायफर) 124
2   रायफलमन ( इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 32
3 रायफलमन (लाईनमन फील्ड) 21
4 रायफलमन (आर्मरर) 29
5 रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 10
6 रायफलमन (रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक) 13
7 रायफलमन(इलेक्ट्रेशियन मेकॅनिक व्हेइकल) 22
8 हवालदार(इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक) 06
9 रायफलमन(मेटलस्मिथ) 19
10 रायफलमन(अपहोलस्टर)  03
11 रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल(इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअर) 16
12 रायफलमन (व्हेईकल  मेकॅनिक/फिटर) 23
13 रायफलमन (वेल्डर) 02
14 वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) 02
15 वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) 01
16 वॉरंट ऑफिसर(फिजिओथेरपिस्ट) 02
17  रायफलमन(मेसन) 29
एकूण 354

💰 पगार |Salary

असम रायफल्स च्या लागू Pay Scale  नुसार वेतन व इतर भत्ते मिळतील. जाहिरातीमध्ये निश्चित वेतनाची रक्कम नमूद केलेली नाही.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Assam Rifles Bharti Qualification

पद क्र. शिक्षण पात्रता
1 12वी पास+संबंधित ट्रेडमधील 2वर्षाचा ITI/ डिप्लोमा किंवा संबंधित विषयातील पदवी
2 10 वी पास+संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र
3  10 वी पास +इलेक्ट्रिसियन ट्रेडमधील ITI
4 10 वी पास
5 10 वी पास+संबंधित ट्रेडमधील ITI
6 10वी पास+रिकवरी वेहिकल मेकॅनिक /ऑपरेटर/ITI
7 10 वी पास+ITI (मोटर मेकॅनिक)
8 12वी पास +ITI (इन्स्ट्रूमेंटेशन)
9 10वी पास +ITI (मेटलस्मिथ)
10 10वी पास+ ITI (अपहोल्स्टर)
11 10वी पास +इंग्लिश, मॅथेमॅटिक, सायन्स  आणि संबंधित तांत्रिक पात्रता
12 10वी पास +ITI डिप्लोमा
13 10वी पास+ITI (वेल्डर)
14 12वी पास+आर्किटेक्चरल  असिस्टंटशिप  मधील 3 वर्षाचा डिप्लोमा
15 12वी पास+ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
16 12वी पास+फिजिओथेरपी डिप्लोमा
17 10वी पास

🧒 वयाची अट |Age Limit

01 जुलै 2026,  (SC/ST:05 वर्ष सूट तर OBC: 03 वर्ष सूट राहील.)

1.   पद क्र. 1,6,14,  या पदांसाठी 18 ते 25 वर्षे

2.   पद क्र. 2,3,4,5,8,9,10,11,12,13,15,16,आणि 17 या पदांसाठी 18 ते 23 वर्षे

🏋️ शारीरिक पात्रता |Assam Rifles Bharti Physical Eligibility

  • सामान्य उमेदवारांसाठी पुरुष उंची: 170 सेमी व छाती 80 सेमी(फुगवून 85 सेमी)
  • ST उमेदवारांसाठी :162.5 सेमी व छाती 76सेमी(फुगवून 81 सेमी)
  • वजन: उंची व वयानुसार असणे आवश्यक

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारतात

💵 अर्ज शुल्क | Application form fee

General/OBC/EWS 100/-
SC/ST/Ex-SM फी नाही

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 

15 नोव्हेंबर 2026

🗓️ शेवटची तारीख  23 डिसेंबर 2026(रात्री 11:58 वाजेपर्यंत)
🗓️ परीक्षेची तारीख  जाहिरातीत नमूद नाही.

New Vacancy of Assam Rifles Bharti 2026

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)

येथे पहा

👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form)

Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  1.  आधार कार्ड /ओळखपत्र
  2. 10वी चे मार्कसिट व प्रमाणपत्र
  3. 12 वी चे मार्कसिट
  4. ITI/ डिप्लोमा प्रमाणपत्र
  5. जन्मतारखेचा पुरावा
  6. Domicil/Permanent Resident Certificate
  7. जात प्रमाणपत्र
  8. EWS प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. उमेदवाराची सही
  11. Ex Servicemen प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  12. अर्ज शुल्क भरल्याची पावती

✅ निवड कशी होईल |Selection Process

  • Online Application
  • RFID Based Physical Standard Test (PST)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Document Verification
  • Computer Based Test (CBT)
  • Trade Skill Test
  • Detailed Medical Examination (DME)
  • Review Medical Examination (RME), लागू असल्यास
  • Final Merit List

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

  • परीक्षा पद्धत:  Computer Based Test(CBT)
  • प्रश्नपत्रिका :जाहिरातीत प्रश्नांची एकूण संख्या व परीक्षेचा कालावधी नमूद केला नाही.
  • General/EWS उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण:35%
  • SC/ST/OBC उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण:33%
  • Trade Skill Test: संबंधित ट्रेडनुसार प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल.
  • ट्रेड स्किल टेस्ट मध्ये गुण दिले जाणार नाहीत.
  • CBT मधील गुणवत्तेनुसार पुढील टप्प्यासाठी उमेदवारांसाठी निवड  होईल.

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

होय,ही असम रायफल्स मधील नियमित सरकारी पदांची भरती आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला प्रोबेशन पिरियड वर ठेवण्यात येईल.प्रशिक्षण व सेवेसाबंधी लागू नियमांचे पालन करावे लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top