Delhi University Bharti 2026 | दिल्ली विद्यापीठ भरती 2026

Delhi University Bharti 2026 | दिल्ली विद्यापीठ भरती 2026

Delhi University Bharti 2026 – दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये 215 जागांसाठी भरती निघाली आहे.जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर,भरतीची सर्व माहिती जसे की शिक्षण पात्रता,आवश्यक कागदपत्रे,वयाची अट,अर्ज कसा करायचा,अर्जाची शेवटची तारीख सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Delhi University Bharti 2026

Delhi University Recruitment 2026: The University of Delhi has announced a recruitment notification for 215 vacancies for the Assistant post. Candidates who are interested in applying for this government job opportunity should carefully check all the important recruitment details before submitting their application. In this article, you will find complete information about Delhi University Recruitment 2026, including post-wise vacancies, educational qualifications, age limit, age relaxation, salary structure, application fees, required documents, selection process, examination pattern, online application procedure and important dates. Eligible candidates are advised to check the official notification and complete the online application process before the last date to avoid missing this opportunity.

📢 भरतीचे नाव – दिल्ली विद्यापीठ भरती 2026 (University of Delhi Assistant Recruitment 2026)

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद  क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट 215
एकूण  215

💰 पगार | Salary

Pay Level- 4 (25,500 ते 81,100 मूळ वेतन श्रेणी),नियमानुसार इतर भत्ते मिळतील.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Delhi University Bharti Qualification

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor’s Degree).
  • ज्युनिअर असिस्टंट किंवा समकक्ष पदावर किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • English Typing 35 WPM किंवा Hindi Typing 30 WPM.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक.

🧒 वयाची अट | Age Limit

  • कमाल वय : 32 वर्ष
  • SC/ST/OBC आणि ही तर पात्र प्रवर्गांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

General /UR 1000/-
OBC(NCL)/EWS/महिला 800/-
SC/ST/PwBD 600/-

2024 च्या संबंधित असिस्टंट भरतीसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना एका 2026 जाहिरातीसाठी शुल्कातून सूट आहे.

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2026
🗓️ शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026
🗓️ परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

New Vacancy of Delhi University Bharti 2026

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)

येथे पहा

👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form)

Apply Online

🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  1. आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. स्वाक्षरी
  4. 10वी व 12वी चे Bord Certificate
  5.  मार्कशिट बोर्ड सर्टिफिकेट
  6. 2 वर्षाच्या अनुभवाने प्रमाणपत्र
  7. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  8. OBC-NCL /EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  9. PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  10. अर्ज शुल्क भरल्याची पावती
  11. सरकारी सेवेत असल्यास NOC.

✅ निवड कशी होईल | Selection Process

  1. Preliminary Examination
  2. Main Examination
  3. Skill Test
  4. Document Verification
  5. Final Merit List

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

1) पूर्व परीक्षा

  • एकूण प्रश्न : 100
  • एकूण गुण : 200
  • वेळ : 2 तास 30 मिनिटे
  • General Studies (सर्वसाधारण अभ्यास)
  • Reasoning (विचारशक्ती)
  • Mathematical Ability
  • Higher Educational Institution Administration
  • चुकीच्या उत्तरांसाठी 0.5 गुणांची Negative Marking

2) मुख्य परीक्षा 

  • एकूण गुण: 200
  • वेळ : 2 तास
  • Educational Administration and Manegement
  • Rules and Regulations of Higher Educational Institution

3) skill Test ( कौशल्य चाचणी)

  • Einglish Typing : 35 WPM किंवा Hindi Typing :30 WPM
  • Computer Operation
  • Noting and Drafting
  • एकूण गुण : 100 (किमान 50 गुण आवश्यक)

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

ही दिल्ली विद्यापीठातील Non -Teaching पदासाठी Direct Recruitment आहे. नियुक्ती विद्यापीठाच्या लागू Recruitment Rules आणि Service Conditions नुसार होईल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top