GMC Mumbai Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025

GMC Mumbai Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025

GMC Mumbai Bharti 2025 – 10 वी पास वरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुबई येथे गट ड व वर्ग – 4 अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. तुम्हीही 10 वी पास असाल तर या करिता अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी फॉर्म भरण्याची शुभ पात्र असलेले उमेदवार 24 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता वयाची अट, कागदपत्रे, निवड प्रक्रिया अशी सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Mumbai Bharti 2025 Apply Online

Great news for job seekers! Government Medical College, Mumbai has announced recruitment for various Group D and Class 4 posts. Candidates who have passed 10th standard (SSC) are eligible to apply for this recruitment. If you meet the required qualifications, you can submit your online application form till 26th September 2025. This is a golden opportunity for 10th pass candidates to get a secure government job in Mumbai. The official notification provides complete details about eligibility criteria, educational qualification, age limit, required documents, selection process, and application procedure. Interested candidates are advised to read the full notification carefully and apply before the last date to avoid missing this opportunity.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – GMC Mumbai Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 गट ड (वर्ग – 4) अंतर्गत विविध पदे 211
एकुण  211

🤔 एकुण जागा | Total Posts : 211 जागा

💰 पगार | Salary

15,000 ते 63,200 पर्यंत असेल पण प्रत्येक पदांसाठी पगार वेगळा असेल. त्यासाठी जाहिरात.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

फक्त 10 वी पास व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

🧒 वयाची अट | Age Limit

खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
मागासवर्गीय/खेळाडू 18 ते 43 वर्ष
दिव्यांग/माजी सैनिक 18 ते 45 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

खुला प्रवर्ग 1000/-
राखीव प्रवर्ग 900/-

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 03 सप्टेंबर 2025
🗓️ शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025
🗓️ परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल

New Vacancy of GMC Mumbai Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  • 10 वी मार्कशीट
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • वयाचा पुरावा (जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला)
  • नॉन क्रिमिलियत प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (Domacile & Nationality)
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • दिव्यांग असल्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडू असल्याचा पुरावा

✅ निवड कशी होईल | Selection Process

  • ऑनलाइन परीक्षा
  • डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन
  • मेडिकल टेस्ट

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

परीक्षा कालावधी 2 तास म्हणजेच 120 परीक्षेचे स्रूप ऑनलाईन असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असते परीक्षा आहे 100 प्रश्न 200 गुणांची असेल. अभ्यासक्रम हा माध्यमिक शाळांत परीक्षा दर्जेचा असेल.

विषय प्रश्न गुण
मराठी 25 50
इंग्रजी 25 50
सामान्य ज्ञान 25 50
बौद्धिक चाचणी/अंकगणित 25 50
एकुण  100 200

 

3 thoughts on “GMC Mumbai Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top