GMC Pune Bharti 2025 | 10 वी पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे 354 जागांसाठी भरती 2025

GMC Pune Bharti 2025 | 10 वी पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे 354 जागांसाठी भरती 2025

GMC Pune Bharti 2025 Apply Online – आनंदाची बातमी 10 वी पास वर पुणे शासकीय महाविद्यालय मार्फत 354 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी मिळणार पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आहे. सरळ सेवा मार्फत ही भरती होणार आहे तर म्हणून नोकरी परमनंट असेल. तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर भरती बद्दलची अधिक माहिती जसे की शिक्षण पात्रता वयाची अट कागदपत्रे निवड प्रक्रिया अशी सर्व माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Pune Bharti 2025

Great news for job seekers! 📢 Pune Government College has announced a recruitment drive for 354 vacancies open for candidates who have passed 10th standard. The selected candidates will receive an attractive salary ranging from ₹15,000 to ₹47,600 per month. This recruitment will be conducted through direct service (सरळ सेवा), which means the jobs will be permanent and secure government positions. If you are interested in applying, check out the detailed eligibility criteria, educational qualifications, age limit, required documents, and selection process provided below. This is a golden opportunity for candidates seeking a stable government job in Pune.

📢 भरतीचे नाव – GMC Pune Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 गॅस प्लांट ऑपरेटर 01
2 भांडार सेवक 01
3 प्रयोगशाळा परिचर 01
4 दवाखाना सेवक 04
5 संदेश वाहक 02
6 बटलर 04
7 माळी 03
8 प्रयोगशाळा सेवक 08
9 स्वयंपाकी सेवक 08
10 नाभिक 08
11 सहायक स्वयंपाकी 09
12 हमाल 13
13 रुग्णवाहक 10
14 क्ष किरण सेवक 15
15 शिपाई 02
16 पहारेकरी 23
17 चतुश्रेणी सेवक 36
18 आया 38
19 कक्ष  सेवक 168
एकुण  354

🤔 एकुण जागा | Total Posts : 354 जागा

💰 पगार | Salary

The pay scale is S-1 (Rs. 15,000 – 47,600) (वेतनश्रेणी एस-१ (रु. १५,००० – ४७,६००) आहे).

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

पद क्र  पदाचे नाव शिक्षण पात्रता
1 गॅस प्लांट ऑपरेटर 10 वी पास
2 भांडार सेवक 10 वी पास
3 प्रयोगशाळा परिचर 10 वी पास
4 दवाखाना सेवक 10 वी पास
5 संदेश वाहक 10 वी पास
6 बटलर 10 वी पास व 1 वर्ष अनुभव
7 माळी 10 वी पास व माळी प्रमाणपत्र
8 प्रयोगशाळा सेवक 10 वी पास
9 स्वयंपाकी सेवक 10 वी पास व 1 वर्ष अनुभव
10 नाभिक 10 वी पास व ITI (Barber)
11 सहायक स्वयंपाकी 10 वी पास व 1 वर्ष अनुभव
12 हमाल 10 वी पास
13 रुग्णवाहक 10 वी पास
14 क्ष किरण सेवक 10 वी पास
15 शिपाई 10 वी पास
16 पहारेकरी 10 वी पास
17 चतुश्रेणी सेवक 10 वी पास
18 आया 10 वी पास
19 कक्ष  सेवक 10 वी पास

🧒 वयाची अट | Age Limit

31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्ष मागासवर्गीय/ खेळाडू/ अनाथ/ आर्थिक दृष्ट्या दुर्बळ – 05 वर्ष सूट राहील

🏋️ शारीरिक पात्रता | Physical Eligibility

सर्वसाधारण शारीरिक चाचणीचा होणार नाही. फक्त दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी काही निकष लागू आहेत

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

खुला प्रवर्ग 1000/-
राखीव प्रवर्ग 900/-

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2025
🗓️ शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025
🗓️ परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल

New Vacancy of GMC Pune Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents

  • ​Domicile Certificate or Birth Certificate (अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)
  • ​School Leaving Certificate (शाळा सोडल्याचा दाखला)
  • ​Caste Certificate (जात प्रमाणपत्र)
  • Caste Validity Certificate (जात वैधता प्रमाणपत्र)
  • ​Non-creamy layer certificate (नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र)
  • ​EWS certificate (ईडब्लूएस प्रमाणपत्र)
  • ​Disability certificate (अपंगत्व प्रमाणपत्र)
  • ​Orphan certificate (अनाथ प्रमाणपत्र)
  • ​Ex-serviceman certificate (माजी सैनिक प्रमाणपत्र)
  • ​Project Affected certificate (प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र)
  • ​Earthquake Affected certificate (भूकंपग्रस्त प्रमाणपत्र)
  • ​Part-time Graduate Employee certificate (पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र)

✅ निवड कशी होईल | Selection Process

  • Computer Based Test (CBT) (संगणक आधारित परीक्षा).
  • ​Document verification (कागदपत्र पडताळणी).
  • ​Medical and character verification (वैद्यकीय आणि चारित्र्य पडताळणी).
  • ​Appointment letter (नियुक्ती पत्र).

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

  • ​The exam will be a Computer Based Test (CBT) (परीक्षा संगणक आधारित असेल).
  • ​Detailed information will be made available on the official website (सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल).

🧾 Job is Permanent? | ही नोकरी कायम आहे का?

सरळ सेवा मार्फत पदे भरली जाणार आहेत. नोकरी कायमस्वरूपी स्वरूपाची असेल.

1 thought on “GMC Pune Bharti 2025 | 10 वी पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे 354 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top