IBPS Clerk Bharti 2026 – अशी संधी पुन्हा नाही, कारण IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. जर तुमच्याकडे पण कोणत्याही शाखेतील पदवी असो आणि संगणकाचे ज्ञान असेल. तुमचे वय 20 ते 28 वर्ष दरम्यान असेल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. या भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची ओळख आवश्यक कागदपत्रे निवड प्रक्रिया पगार अशी सगळी माहिती खाली दिली आहे.
IBPS Clerk Bharti 2026
This is an opportunity you don’t want to miss! The IBPS has announced a mega recruitment drive for 11,403 Clerk vacancies. If you have a Bachelor’s degree in any discipline, possess basic computer knowledge, and are between 20 and 28 years of age, you are eligible to apply for this recruitment. Complete details regarding educational qualifications, age limit, required documents, selection process, salary, and other important information are provided below.
IBPS Clerk Bharti 2026 Information
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – IBPS Clerk Bharti 2026
💁 पदाचे नाव व तपशील |IBPS Clerk Bharti 2026 Post Details
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लिपिक (Clerk) | 11,403 |
| एकूण | 11,403 |
💰 पगार |IBPS Clerk Bharti 2026 Salary
- Basic Pay: ₹24,050/- ते ₹64,480/-
- इतर भत्ते व सुविधा संबंधित बँकेच्या नियमानुसार मिळतील.
🧑🎓 शिक्षण पात्रता |IBPS Clerk Bharti 2026 Education Qualification
कोणत्याही शाखेतील पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक किंवा त्याचे प्रमाणपत्र, स्थानिक भाषेचे ज्ञान किंवा प्रमाणपत्र,
🧒 वयाची अट |IBPS Clerk Bharti 2026 Age Limit
01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील.
| General | 20 ते 28 वर्ष |
| OBC | 20 ते 31 वर्ष |
| SC/ST | 20 ते 33 वर्ष |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क |IBPS Clerk Bharti 2026 Application Form Fees
| General/OBC | 850/- |
| SC/ST/PWD/ExSM/महिला | 175/- |
📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख |
IBPS Clerk Bharti 2026 Last Date & Starting Date and Exam
| 🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2026 |
| 🗓️ शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2026 |
| 🗓️ परीक्षेची तारीख | ऑक्टोबर 2026 |
IBPS Clerk Bharti 2026 Apply Online
| ⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
| 👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
| 🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
| 📍 Image Compress Tool | Click Here |
📃 आवश्यक कागदपत्रे |IBPS Clerk Bharti 2026 Required Documents
- ✅ Aadhaar/Photo ID Proof
- ✅ Graduation Degree/Marksheet
- ✅ Date of Birth Proof
- ✅ Caste Certificate (SC/ST/OBC)
- ✅ EWS Certificate (जर लागू असेल)
- ✅ PwBD Certificate (जर लागू असेल)
- ✅ Ex-Servicemen Certificate (जर लागू असेल)
- ✅ Passport Size Photograph
- ✅ Signature
- ✅ Other certificates as applicable
✅ निवड कशी होईल | IBPS Clerk Bharti 2026 Selection Process
- Online Preliminary Examination
- Online Main Examination
- Local Language Proficiency Test (LLPT) (ज्या उमेदवारांना लागू असेल)
- Document Verification
- Provisional Allotment
🧑💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details
IBPS Clerk परीक्षा ही दोन भागात होईल जसे की पूर्वी परीक्षा, मुख्य परीक्षा.
| Preliminary Exam | Main Exam |
| English Language | General/Financial Awareness |
| Numerical Ability | General English |
| Reasoning Ability | Reasoning Ability & Computer Aptitude |
| Quantitative Aptitude |
🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?
✅ Permanent (Regular Clerical Cadre in Participating Public Sector Banks)


