Indian Army TES Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नवीन भरती बद्दल अपडेट घेऊन आले आहे. भारतीय सैन्य दलात 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स 54 (जानेवारी 2026) अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. बारावी पास असलेले पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. यासाठी फक्त पुरुष अर्ज करू शकता भरती बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
Indian Army TES Bharti 2025 Apply Online
The Indian Army Technical Entry Scheme Course (TES) Recruitment for Unmarried Male Candidate who passed 12th examination with PCM Group (Physics,Chemistry and Mathematics if you fullfiled this candition then you can apply online. All the details is given below.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢 भरतीचे नाव – Indian Army TES Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स | 90 |
एकुण जागा | 90 |
💰 पगार (Salary) : 56,000 ते 2,50,000
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : PCM ग्रुप सोबत 60% गुणांसह 12 वी पास
🧒 वयाची अट (Age Limit) : 16.5 वर्ष ते 19.5 वर्ष ( जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान)
🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility) :
अ. क्र | Activity | Minimum Physical Standards (Male) |
1 | 2.4 Km Run | 10 Minutes 30 Seconds |
2 | Push Up | 40 |
3 | Pull Up | 06 |
4 | Sit Up | 30 |
5 | Squats | Two Sets of 30 Repetitions |
6 | Lunges | Two Sets of 30 Repetitions |
7 | Swimming | Should konw fundamentals of swimming |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
💵 अर्ज शुल्क (Fees) : फी नाही
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 12 जुन 2025
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 मे 2025
New Vacancy of Indian Army TES Bharti 2025 Apply Online
⬇️ जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Online |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी / 12 वी मार्क शीट
3) ID proof
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) Copy of Result of JEE (Mains) 2025
✅ निवड कशी होईल | Selection Process
सर्वात आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाईल. मग SSB नंतर Medical Test होईल मग मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर जॉइनिग लेटर भेटेल.