Maharashtra Police Bharti 2025 | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पात्रता निवड प्रक्रिया पगार वय संपूर्ण माहिती

Maharashtra Police Bharti 2025 Age Limit selection process salary education qualification syllabus document physical eligibility | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पात्रता निवड प्रक्रिया पगार वय

Maharashtra Police Bharti 2025 – मित्रांनो तुम्ही जर का पोलीस भरतीची तयारी करत असाल. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे, पोलीस भरती महाराष्ट्र साठी पात्रता काय असते. पोलीस भरतीसाठी वयाची अट किती असते? पोलीस भरतीची निवड प्रक्रिया कशी असते?. तसेच पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यावर किती पगार मिळत असतो. कारण या सर्व गोष्टी पोलीस भरतीची तयारी करणे साठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पोलीस भरती ही एकत्रितपणे विविध पदांसाठी होत असते. जसे की, पोलिस शिपाई, पोलिस ड्रायव्हर, SRPF अशी विविध पदे असतात. तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2025

If you’re preparing for Maharashtra Police Bharti 2025, it’s important to know the eligibility criteria such as educational qualification, age limit, physical standards, salary, required documents, and selection process. In this article, we’ll cover everything you need to know about the Maharashtra Police Recruitment 2025. If you’re planning to apply, you must also understand what things to keep in mind during preparation. It is equally important to check whether you are eligible for Maharashtra Police Bharti 2025 or not.

Note: Only candidates from Maharashtra state are allowed to apply for Maharashtra Police Recruitment.

Let’s now understand the complete eligibility criteria for Maharashtra Police Bharti 2025 in detail.

📢 भरतीचे नाव – Maharashtra Police Bharti 2025

📌 सूचना – त्या लेखक देण्यात आलेली माहिती फक्त जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करण्यास इच्छुक आहे तर त्यांना माहिती असायला पाहिजे की पोलीस भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची शारीरिक पात्रता कोणत्या विषय वरती परीक्षा होते याबाबतची जाणीव करून देण्यासाठी आहे. लेखांमधील सर्व माहिती मागील वर्षी झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती अधिकृत जाहिरात मधून घेण्यात आली आहे. वर्तमान भरती निघाल्यावर माहिती अद्यावत करण्यात येईल.

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये खालीलपैकी 5 पदांकरिता जागा निघत असतात. उमेदवारांनी तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या पदांपैकी कोणत्या पदाकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे.

पद क्रमांक पदाचे नाव
1 पोलिस शिपाई (Police Constable)
2 पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver)
3 सशस्त्र पोलीस शिपाई (Police Constable- SRPF)
4 पोलीस बँड्समन (Police Bandsmen)
5 कारागृह शिपाई (Prison Constable)

💰 पगार | Salary

35,000 ते 42,000 पर्यंत

📍 हे पण वाचा – पोलीस भरती 2025 सिलॅबस, अभ्यासासाठी पुस्तके, परीक्षा, गुण

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

पद क्र. 1, 3, 5 : 12 वी पास (माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा) व MS-CIT

पद क्र. 2 : पोलीस शिपाई ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असल्यास LVM किंवा LVM-TR / HGV किंवा HPMV ड्रायव्हिंग लायसन लागते.

पद क्र. 4 : 10 वी पास

🧒 वयाची अट | Age Limit

वर्तमान भरती निघाल्यावर शासन नियमानुसार वयाची अट मध्ये काही बदल झाला तर माहिती अपडेट करण्यात येईल. पण सध्या स्थितीत हीच वयोमर्यादा आहे

Open /General 18 ते 28 वर्ष
OBC/VJ/NT/SBC/EWS 18 ते 33 वर्ष
प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 ते 45 वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवार 18 ते 45 वर्ष

🏋️ शारीरिक पात्रता | Bharti Physical Eligibility

उंची/छाती महिला पुरुष
उंची 155 से.मी 165 से.मी
छाती 79 से.मी (फुगवून 5 से.मी जास्त भरावी)

🏃 धावणे पुरुष | Running Male

पुरुष उमेदवार गुण
1600 मीटर धावणे 20
100 मीटर धावणे 15
गोळा फेक 15
एकुण 50

🏃🏽‍♀️ धावणे महिला | Runinng Female

महिला उमेदवार गुण
800 मीटर धावणे 20
100 मीटर धावणे 15
गोळा फेक 15
एकुण 50

पोलीस शिपाई चालत पदाकरिता कौशल्य चाचणी | police constable driver test

हलके वाहन चालवणे 25 गुण
जीप प्रकारची वाहन चालवणे 25 गुण

🏃💪सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी| Police Constable -SRPF Physical Test

पुरुष उमेदवार गुण
5 कि.मी धावणे 50
100 मीटर धावणे 25
गोळा फेक 25
एकुण  100

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
पोलीस शिपाई रु 450/- रु 350/-
पोलीस शिपाई चालक रु 450/- रु 350/-
सशास्त्र पोलीस शिपाई रु 450/- रु 350/-
बँड्समन रु 450/- रु 350/-
कारागृह शिपाई रु 450/- रु 350/-

📍 हे पण पहा – 📄 पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट PDF डाउनलोड करा

📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents List

सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र उमेदवाराने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी तयार करून घेणे आवश्यक असते या गोष्टीची काळजी घ्या अजूनही काढले नसतील तर ते प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे आताच काढून ठेवा.

  1. 10 वी / 12 वी पास प्रमाणपत्र (SSC/HSC Board Certificate)
  2. जन्म दाखला (Birth Certificate)
  3. रहिवासी प्रमाणपत्र (Domacile)
  4. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  5. जात वैधता प्रमाणपत्र (Caste- Validity Certificate)
  6. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT Certificate)
  7. नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy layer Certificate) (OBC, VJ, NT (B,C,D), SBC, EWS फक्त या प्रवर्गासाठी)
  8. खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  9. माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
  10. प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  11. भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  12. पोलीस पाल्य असल्यास प्रमाणपत्र
  13. अनाथ असल्यास प्रमाणपत्र
  14. अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
  15. PWD असल्यास प्रमाणपत्र
  16. NCC केले असेल अर्जात हो म्हटले असेल तर प्रमाणपत्र

✅ निवड कशी होईल | Selection Process

Online Application Submission

2. Hall Ticket Download

3. Physical Test

Physical Standards Test (PST)

Physical Efficiency Test (PET)

4. Written Examination

5. Document Verification + Medical Test

6. Final Merit List

7. Training

8. Final Appointment / Posting

🧑‍💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details

लेखी परीक्षा मध्ये खालील विषयांचा समावेश असतो. शारीरिक चाचणी व लेखी चाचणीच्या प्राप्त झालेल्या गुणांना एकत्रित करून गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लावण्यात येते.

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
  • मोटर वाहन चालविणे / वाहतुकी बाबतचे नियम (फक्त पोलीस शिपाई चालत या पदासाठी)

🧾 Job is Permanent? / ही नोकरी कायम आहे का?

हो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एकदा जर निवड झाली तर नोकरीही कायम स्वरूपाची असते.

4 thoughts on “Maharashtra Police Bharti 2025 | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पात्रता निवड प्रक्रिया पगार वय संपूर्ण माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top