RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगा भरती लगेच अर्ज करा

RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगा भरती लगेच अर्ज करा

RRB NTPC Bharti 2025 – मित्रांनो 12 वी पास असाल किंवा ज्यांचं Graduation झाल असेल तर भारतीय रेल्वेत परमनंट भरती निघाली आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि तुमची या भरती मध्ये निवड झाली तर तुम्हाला 21,000 ते 35,000 हजार पर्यंत पदा नुसार वेगवेगळी पगार असेल. मग वाट कसली बघताय तुम्ही जर रेल्वे भरती ची तयारी करत असाल किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर भरतीसाठी नक्की Apply करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Bharti 2025 Apply Online

Friends, if you have passed 12th or completed your graduation, a permanent Indian Railway recruitment has been announced! This is a great opportunity for candidates preparing for Railway or government competitive exams. If you are eligible and get selected, you can earn a monthly salary between ₹21,000 to ₹35,000, depending on the post. Don’t miss this golden chance to secure a stable government job in Indian Railways — apply now and take a step toward your bright career in the railway sector! 🚆✨

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – RRB NTPC Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील | Post Details

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
Graduate Posts
1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाईजर 162
2 स्टेशन मास्टर 615
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3416
4 ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 921
5 सिनिअर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 638
एकुण 5810
Undergraduate Posts
6 कमर्शियल कम टिकीट क्लर्क 2424
7 अकाउंटस क्लर्क कम टायपिस्ट 394
8 जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 163
9 ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 77
एकुण 3058
एकुण जागा 8,868

🤔 एकुण जागा | Total Posts : 8,800+ जागा

💰 पगार | Salary

पदाचे नाव पगार
Graduate Posts
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाईजर 35,400
स्टेशन मास्टर 35,400
गुड्स ट्रेन मॅनेजर 29,200
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 29,200
सिनिअर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 25,500
Undergraduate Posts
कमर्शियल कम टिकीट क्लर्क 21,700
अकाउंटस क्लर्क कम टायपिस्ट 19,900
जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 19,900
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 19,900

🧑‍🎓 शिक्षण पात्रता | Bharti Education Qualification

पद क्र. 1 ते 3 : पदवीधर

पद क्र. 4 व 5. पदवीधर व संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग आवश्यक.

पद क्र. 6 व 9. 50 गुणांसह 12 वी पास

पद क्र. 7 व 8. 50 गुणांसह 12 वी पास व संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग आवश्यक.

🧒 वयाची अट | Age Limit

01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क | Application Form Fees

General/OBC 500/-
SC/ST/PWD/ExSM/महिला 250/-

📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam Graduate & Undergraduate

Graduate
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर 2025
🗓️ शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2025
🗓️ परीक्षेची तारीख : नंतर कळविण्यात येईल
Under Graduate 
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2025
🗓️ शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2025
🗓️ परीक्षेची तारीख : नंतर कळविण्यात येईल

New Vacancy of RRB NTPC Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) PDF (Graduate)
⬇️ जाहिरात (Notification PDF) PDF (Under Graduate)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Graduate) Apply Online
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Under Graduate) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा
📍 Image Compress Tool Click Here

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top