12 वी नंतर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Which Documents Required for Admission after 12th?

12 वी नंतर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Which Documents Required for Admission after 12th?

Which Documents Required for Admission after 12th? – तुम्ही इयत्ता 12 वी ची परीक्षा देऊन पुढील शिक्षणासाठी तयारी करत असाल जसे की, BA, Bsc, B.com, BCA, BBA, BHMS, B.Tech, engineering, pharmacy, Diploma etc. कोणत्याही faculty ला ऍडमिशन घ्यायचं असेल. तर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि ऍडमिशन सुरू होण्यापूर्वी ते सर्व कागदपत्रे काढून घेणे. म्हणजे ऍडमिशन करते वेळी धावपळ होणार नाही. आणि पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन भेटू शकत. आता ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

College Admission After 12th : Complete List of Required Documents

If you are just 12th pass then you are ready for college admission the you are also know, which important documents required for the college admission. For BSC/BA/Bcom/BBA/BBM/engineering/pharmacy/etc List of all important required documents is to be given below.

Two Important thing to do before College Admission | Which Documents Required for Admission after 12th?

12 वी नंतर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, ते जाणून घेण्यापूर्वी महत्वाचे दोन कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत. ते खालील प्रमाणे.

1) सर्वात महत्त्वाचे, म्हणजे पॅन कार्ड काढा आणि एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडा.

2) तुमच्या आधार कार्ड वरील नाव व जन्मतारीख Leaving Certificate नुसार आहे का त्याची खात्री करा, सर काही तफावत असेल तर आधार कार्ड LC प्रमाणे अपडेट करा.

12 वी नंतर ऍडमिशन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for College Admission After 12th?

1) तहसीलदार उत्पन्न दाखला (Tehasildar Income Certificate)

2) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

4) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (हे प्रत्येकाला लागत नाही)

5) डोमासाईल सर्टिफिकेट (Domacile Certificate)

6) नॅशनॅलिटी सर्टिफिकेट (Nationality Certificate)

7) आधार कार्ड (Aadhaar Card)

8) 12 वी शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)

9) 10 वी चे मार्कसीट (SSC 10th Marksheet)

10) राष्ट्रीयकृत बँकेचे खाते (Bank Account)

11) 12 पासपोर्ट शैक्षणिक साईज फोटो काढून ठेवा (Passport Photo)

वरील सर्व Documents काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे | Documents for College Admission

तुम्हाला वरील कागदपत्रांच्या यादीवरून तुम्हाला कळालच असेल त्या ऍडमिशन घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे व सर्टिफिकेट लागतात. ते सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात त्यांची यादी खालील प्रमाणे.

तहसीलदार उत्पन्न दाखला (Tehasildar Income Certificate)

1) रेशन कार्ड (Ration card)

2) आधार कार्ड (Aadhar card) (अर्जदाराचे)

3) वडिलांचा फोटो (Fathers Photo)

नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)

1) तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला (Tehasildar Income Certificate)

2) शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

जातीचा दाखला (Caste Certificate)

1) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला

2) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला

3) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)

4) आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला

5) आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास)

📌 सूचना – कागदपत्रांमध्ये तफावत असल्यास (SC/ST – 1950/ NT – 1961,/ OBC – 1967 च्या आधीचे मानवी पुरावे)

डोमासाईल सर्टिफिकेट (Domacile Certificate)

1) अर्ज फॉर्म (Form)

2) शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट

3) रेशन कार्ड

4) आधार कार्ड

5) 1 पासपोर्ट फोटो

नॅशनॅलिटी सर्टिफिकेट (Nationality Certificate)

1) डोमासाईल सर्टिफिकेट

2) शाळा सोडल्याचा दाखला

3) रेशन कार्ड

4) आधार कार्ड

5) अर्ज फॉर्म (Form)

मेडिकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे | Medical Admission Documents List

1) NEET ऑनलाईन फॉर्म प्रिंट

2) NEET प्रवेश पत्र

3) NEET मार्कशीट

4) 10 वी चे मार्कशीट

5) 12 वी चे मार्कशीट

6) नॅशनॅलिटी सर्टिफिकेट

7) डोमासिल सर्टिफिकेट

8) 12 वी शाळा सोडल्याचा दाखला

9) आधार कार्ड

10) तहसीलदार उत्पन्न दाखला

11) राष्ट्रीयकृत बँकेचे खाते

12) जातीचा दाखला

13) जात वैधता प्रमाणपत्र

14) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट

15) पासपोर्ट फोटो

इंजीनियरिंग प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे | Engineering Admission Documents List

1) MHT-CET ऑनलाईन फॉर्म प्रिंट

2) MHT-CET प्रवेश पत्र

3) MHT-CET मार्कशीट

4) 10 वी मार्कशीट

5) 12 वी मार्कशीट

6) नॅशनॅलिटी सर्टिफिकेट

7) डोमाईसिल सर्टिफिकेट

8) 12 वी शाळा सोडल्याचा दाखला

9) उत्पन्न दाखला

10) राष्ट्रीयकृत बँक खाते

11) पासपोर्ट फोटो

📌 सूचना – कॅटेगिरी नुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळे कागदपत्रे लागू शकतात. त्यामुळे कोणीही असं समजू नका की वरील दिलेली कागदपत्रे प्रत्येकाला लागतीलच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top