12th Pass CISF Sports Quota Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती 2025

12th Pass CISF Sports Quota Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती 2025

12th Pass CISF Sports Quota Bharti 2025 – भावांनो “tirmalejob.com” तुमच्यासाठी पुन्हा एकदा बारावी पास वरती नवीन भरतीची अपडेट घेऊन आले आहे. जर तुम्ही नुकतेच बारावी पास झाले असा तर तुम्हाला सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. कारण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडू विभागामार्फत भरती निघाले आहे. ज्यामध्ये बारावी पास असलेले विद्यार्थी ज्यांच्याकडे खेळाडूचे सर्टिफिकेट आहे ते अर्ज करू शकता. भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Pass CISF Sports Quota Bharti 2025 Apply Online

If you’ve recently passed your 12th grade, here’s a great chance to land a government job. The Central Industrial Security Force (CISF) has announced a new recruitment drive under the sports quota. Candidates who have passed 12th and hold a recognized sports certificate are eligible to apply. The application process is online. For complete details about the recruitment, eligibility criteria, and how to apply, check the information provided below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – 12th Pass CISF Sports Quota Bharti 2025

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
1 हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 403
एकुण जागा 403

💰 पगार (Salary) : 25,500 ते 81,100 पर्यंत

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 12 वी पास व खेळ, क्रीडा ऍथलेटिक्स मध्ये /राज्य /राष्ट्तसंपूर्ण रराष्ट्रीय प्रतिनिधित्व प्रमाणपत्र

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्ष [OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील]

🏋️ शारीरिक पात्रता (Physical Eligibility) : जाहिरात PDF पहा

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC: 100/-
SC/ST/महिला: फी नाही

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 06 जुन 2025

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 18 मे 2025

New Vacancy of 12th Pass CISF Sports Quota Bharti 2025

⬇️ जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
🗓️ वय मोजा (Age Calculator) येथे क्लिक करा

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)

2) 12 वी / स्पोर्ट सर्टिफिकेट

3) फोटो, सही

4) ईमेल ID, मोबाईल नंबर

✅ निवड कशी होईल | Selection Process

निवड प्रक्रिया दोन स्टेजमध्ये होईल ज्यात 1st Stage मध्ये खालील टेस्ट होतील

1) Trial Test

2) Proficiency Pest

3) Physical Standard Test (PST)

4) Documentation

2nd Stage – Medical Examination

1 thought on “12th Pass CISF Sports Quota Bharti 2025 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top