💂🏻‍♂️ 10 वी पास होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र असा करा अर्ज | Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online

💂🏻‍♂️ 10 वी पास होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र असा करा अर्ज | Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online

Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online – मित्रांनो दहावी पास वरती महाराष्ट्र राज्यात होमगार्ड या पदासाठी भरती निघाली आहे. त्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. तर या भरतीचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरायचा. तसेच या भरती बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही घरबसल्या या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online

भरतीचे नाव – होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र
पदाचे नाव (Posts Name) – होम गार्ड (Home Guard)
एकुण जागा(Total Posts)  – 9700 जागा
शिक्षण पात्रता (Qualification) – कमीत कमी 10 पास (SSC)
वयाची अट (Age Limit) – 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत (31 जुलै 2024 रोजी)

शारीरिक पात्रता (Physical Test)

पुरुष/महीला पुरुष महीला
उंची 162 सेमी 150 सेमी
छाती 76 सेमी फुगवून 5 सेमी लागून नाही

Maharashtra Home Guard Bharti 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जुलै 2024

नोकरीचे ठिकाण (Job Location) – महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात अर्ज करताय तो जिल्हा

आवश्यक कागदपत्रे | Home Guard Bharti Maharashtra Documents List

1) रहिवासी पुरावा – आधार कार्ड, मतदान कार्ड (कोणतेही एक)
2) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट
4) तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
5) खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
6) 03 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

शारीरिक क्षमता चाचणी | Home Guard Bharti Maharashtra Physical Test

उमेदवाराला प्रत्येक शारीरिक चाचणीमध्ये 40% गुण मिळणे आवश्यक राहील. एखाद्या चाचणीच कमी गुण मिळाले तर पुढच्या चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

धावणे | Runing

उमेदवार धावणे गुण
पुरुष 1600 मीटर 20 गुण
महिला 800 मीटर 20 गुण

सूचना – धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील

गोळा फेक | Gola Fek

उमेदवार  मीटर गुण
पुरुष 8.50 मीटर 10 गुण
महिला 6.00 मीटर 10 गुण

सूचना – गोळा फेक मध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक राहील

तांत्रिक अहर्ता गुण एकूण 10 गुण

1) ITI प्रमाणपत्र
2) खेळाडू प्रमाणपत्र
3) माजी सैनिक प्रमाणपत्र
4) एनसीसी बी प्रमाणपत्र
5) एनसीसी सी प्रमाणपत्र
6) जड वाहन चालक परवाना
7) नागरी रक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र
प्रत्येक अटीसाठी वेगवेगळे गुण असतील जर सर्व अटी पूर्ण करीत असाल तर 10 गुण मिळतील. याची सविस्तर माहिती जाहिरात पीडीएफ मध्ये पहा.

सूचना – शारीरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अहर्ताचे गुण विचारात घेतले जातील.

Salary – होमगार्ड यांना देय भत्ते – होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570/- कर्तव्य भत्ता व रुपये 100/- उपहारबत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रू. 35/- खिसा भत्ता व रू 100/- भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रू 90/- कवायत बत्ता दिला जातो.

Maharashtra Home Guard Bharti Website

जाहिरात PDF Download करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online

📢 सूचना – सध्या फॉर्म फक्त सातारा जिल्ह्यासाठी सुरू आहे लवकरच सर्व जिल्ह्यांसाठी फॉर्म सुरू होतील

Maharashtra Home Guard Bharti 2024 In Marathi

 

📢 होम गार्ड भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा

 

FAQ – Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online

Q. Maharashtra home guard bharti 2024 online form date?
Ans. 15 july 2024 to 31 july 2024
Q. Maharashtra home guard official website link?
Ans. maharashtracdhg.gov.in
Q. Maharashtra home guard salary per month?
Ans. 570/- per duty day and other allowance
Q. Home guard bharti maharashtra 2024 last date?
Ans. 31 july 2024 is last date

28 thoughts on “💂🏻‍♂️ 10 वी पास होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र असा करा अर्ज | Home Guard Bharti 2024 Maharashtra Apply Online”

  1. मी आतापर्यंत अनेक जागा पाहिला आहे पण मला कूठे पण नोकरी मिळाली नाही मला नोकरी ची फार गरजेचे आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top