📢 10 वी पास स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदाच्या 8326 जागांसाठी मेगा भरती 2024 | SSC MTS and Havaldar Bharti 2024 Apply Online

Staff Selection Commission MTS & Havaldar Recruitment

SSC MTS and Havaldar Bharti 2024 Apply Online – 10 वी पास वरती नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या मुलामुलींसाठी tirmalejob.com पुन्हा एकदा केंद्र सरकार मध्ये सरकारी नोकरीची संधी घेऊन आले आहे. तर 10 वी पास वरती सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती निघाली आहे. या भरती मध्ये एकुण 8326 एवढ्या जागा आहेत. तर SSC MTC & Havaldar भरती बद्दल ची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Commission MTS & Havaldar Recruitment 2024

SSC Multi Tasking Staff and havaldar CBIC & CBN Exam 2024. SSC MTS & Havaldar 8326 Post Are Recruited and Online Application form is released form 27 june 2024 and last date is 31 july 2024 all the important details of bharti is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – (SSC MTS Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदाच्या 8326 जागांसाठी भरती

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details)

पद. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मल्टी टास्कींग स्टाफ (MTS) 4887
2 हवालदार (CBIC & CBN) 3439
एकुण 8326

🤔 एकुण जागा (Total Posts) : 8326  जागा

💰 पगार (Salary) : नियमानुसार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1. पद क्रं. 1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2. पद क्रं. 2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

🧒 वयाची अट (Age Limit) : OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
1. MTS आणि हवालदार (CBN) – 18 ते 25 वर्ष
2. हवालदार (CBIC) – 18 ते 27 वर्ष

शारीरिक पात्रता (Physical Test)

पुरुष महीला
उंची 157.5 सेमी 152 सेमी
छाती 81 सेमी फुगवून 5 सेमी जास्त
वजन 48 kg

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

महत्त्वाच्या तारखा | Important Dates

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 31 जुलै 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 27 जुन 2024
👩‍🎓  परीक्षा तारीख (CBT) – ऑक्टोंबर/नोव्हेंबर 2024

New Vacancy of SSC MTS & Havaldar Bharti 2024 Apply Online

जाहिरात (Notification PDF) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

  • SSC MTS आणि हवालदार फॉर्म भरण्यासाठी “https://ssc.gov.in/” या वेबसाईट वरती जाऊन Apply Online वरती क्लिक करा.
  • येथे आता रजिस्ट्रेशन करा त्यानंतर Username आणि Password मिळेल.
  • त्याचा वापर करून लॉगिन करा आणि पुढील फॉर्म भरा तसेच फोटो सही अपलोड करा.
  • शेवटी ऑनलाईन फी भरा आणि फॉर्म PDF डाउनलोड करा.

🤔 FAQ – SSC MTS and Havaldar Bharti 2024 Apply Online

Q. SSC MTS and Havaldar Bharti Last Date?
Ans. 31 july 2024 is last date

Q. What is full form of SSC?
Ans. Staff Selection Commission

Q. What is full form of MTS?
Ans. Multi Tasking Staff

Q. How many post post of ssc mts bharti 2024
Ans. 8326 total post of recruitment

Q. what is the website link of SSC MTS Bharti 2024
Ans. https://ssc.gov.in/

19 thoughts on “📢 10 वी पास स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदाच्या 8326 जागांसाठी मेगा भरती 2024 | SSC MTS and Havaldar Bharti 2024 Apply Online”

  1. I am karthik Nair. Just completed my ICSC board with 90% I am in need of laptop because in IX I have IT subject . As I sm a single parent child, my father expired on last Nov 2023. Pls help me out for this.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top