Maharashtra Police Bharti 2025 – आनंदाची बातमी, 15,000 जागांच्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. जर तुम्ही 10 वी किंवा 12 वी पास असाल आणि महाराष्ट्र पोलीस भरती 2025 तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. म्हणून लवकर तयारीला लागा. भरती साठी शिक्षण पात्रता, वयाची अट, पगार, शारीरिक पात्रता, परीक्षा, कागदपत्रे, निवड प्रक्रिया अशी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
Maharashtra Police Bharti 2025
Big announcement for job aspirants! 🚨 The Maharashtra Government has officially approved 15,000 Police Recruitment 2025 vacancies in the recent cabinet meeting. This is a golden opportunity for candidates who have passed 10th or 12th class and are preparing for Maharashtra Police Bharti 2025. The recruitment offers a secure government job with attractive salary, physical fitness requirements, written exam, and selection process. If you are aiming for a career in the police force, start your preparation now. Detailed information about eligibility criteria, age limit, salary, physical standards, exam pattern, required documents, and selection process is given below. This is your chance to join the Maharashtra Police Department and build a respected career in government service.
📢 भरतीचे नाव – Maharashtra Police Bharti 2025
💁 पदाचे नाव व तपशील | Post Details
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये खालीलपैकी 5 पदांकरिता जागा निघत असतात. उमेदवारांनी तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या पदांपैकी कोणत्या पदाकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पोलिस शिपाई (Police Constable) | 12,399 |
2 | पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver) | 234 |
3 | सशस्त्र पोलीस शिपाई (Police Constable- SRPF) | 2,393 |
4 | पोलीस बँड्समन (Police Bandsmen) | 25 |
5 | कारागृह शिपाई (Prison Constable) | 580 |
एकुण | 15,631 |
💰 पगार | Salary
35,000 ते 42,000 पर्यंत परंतु वेतन आयोगानुसार याच्या बदल होऊ शकतो.
📍 हे पण वाचा – पोलीस भरती 2025 सिलॅबस, अभ्यासासाठी पुस्तके, परीक्षा, गुण
🧑🎓 शिक्षण पात्रता | Academic Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण पात्रता |
पोलिस शिपाई (Police Constable) | 12 वी पास व MS-CIT |
पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver) | 12 वी पास व LVM किंवा LVM-TR / HGV किंवा HPMV ड्रायव्हिंग लायसन लागते. |
सशस्त्र पोलीस शिपाई (Police Constable- SRPF) | 12 वी पास व MS-CIT |
पोलीस बँड्समन (Police Bandsmen) | 10 वी पास |
कारागृह शिपाई (Prison Constable) | 12 वी पास व MS-CIT |
🧒 वयाची अट | Age Limit
वर्तमान भरती निघाल्यावर शासन नियमानुसार वयाची अट मध्ये काही बदल झाला तर माहिती अपडेट करण्यात येईल. पण सध्या स्थितीत हीच वयोमर्यादा आहे
Open /General | 18 ते 28 वर्ष |
OBC/VJ/NT/SBC/EWS | 18 ते 33 वर्ष |
प्रकल्पग्रस्त उमेदवार | 18 ते 45 वर्ष |
भूकंपग्रस्त उमेदवार | 18 ते 45 वर्ष |
🏋️ शारीरिक पात्रता | Police Bharti Maharashtra Physical Eligibility
उंची/छाती | महिला | पुरुष |
उंची | 155 से.मी | 165 से.मी |
छाती | – | 79 से.मी (फुगवून 5 से.मी जास्त भरावी) |
🏃 धावणे पुरुष | Running Male
पुरुष उमेदवार | गुण |
1600 मीटर धावणे | 20 |
100 मीटर धावणे | 15 |
गोळा फेक | 15 |
एकुण | 50 |
🏃🏽♀️ धावणे महिला | Runinng Female
महिला उमेदवार | गुण |
800 मीटर धावणे | 20 |
100 मीटर धावणे | 15 |
गोळा फेक | 15 |
एकुण | 50 |
पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी | police constable driver test
हलके वाहन चालवणे | 25 गुण |
जीप प्रकारची वाहन चालवणे | 25 गुण |
🏃💪सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी | Police Constable – SRPF Physical Test
पुरुष उमेदवार | गुण |
5 कि.मी धावणे | 50 |
100 मीटर धावणे | 25 |
गोळा फेक | 25 |
एकुण | 100 |
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
💵 अर्ज शुल्क | Application Form Fees
पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
पोलीस शिपाई | रु 450/- | रु 350/- |
पोलीस शिपाई चालक | रु 450/- | रु 350/- |
सशास्त्र पोलीस शिपाई | रु 450/- | रु 350/- |
बँड्समन | रु 450/- | रु 350/- |
कारागृह शिपाई | रु 450/- | रु 350/- |
📍 हे पण पहा – 📄 पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट PDF डाउनलोड करा
📍अर्ज सुरू होण्याची व शेवटची तारीख | Last Date & Starting Date and Exam Date
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख | सप्टेंबर/ ऑक्टोबर 2025 |
🗓️ शेवटची तारीख | ऑक्टोंबर/ नोव्हेंबर 2025 |
🗓️ परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
New Vacancy of Maharashtra Police bharti 2025
⬇️ जाहिरात (Notification PDF) | शासन निर्णय |
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
👩💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) | Soon |
🗓️ वय मोजा (Age Calculator) | येथे क्लिक करा |
📍 Image Compress Tool | Click Here |
📃 आवश्यक कागदपत्रे | Required Documents List
सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र उमेदवाराने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी तयार करून घेणे आवश्यक असते या गोष्टीची काळजी घ्या अजूनही काढले नसतील तर ते प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे आताच काढून ठेवा.
- 10 वी / 12 वी पास प्रमाणपत्र (SSC/HSC Board Certificate)
- जन्म दाखला (Birth Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domacile)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste- Validity Certificate)
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT Certificate)
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy layer Certificate) (OBC, VJ, NT (B,C,D), SBC, EWS फक्त या प्रवर्गासाठी)
- खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य असल्यास प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास प्रमाणपत्र
- अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
- PWD असल्यास प्रमाणपत्र
- NCC केले असेल अर्जात हो म्हटले असेल तर प्रमाणपत्र
✅ निवड कशी होईल | Selection Process
Online Application Submission
2. Hall Ticket Download
3. Physical Test
Physical Standards Test (PST)
Physical Efficiency Test (PET)
4. Written Examination
5. Document Verification + Medical Test
6. Final Merit List
7. Training
8. Final Appointment / Posting
🧑💻 परीक्षा तपशील | 📝 Exam Details
लेखी परीक्षा मध्ये खालील विषयांचा समावेश असतो. शारीरिक चाचणी व लेखी चाचणीच्या प्राप्त झालेल्या गुणांना एकत्रित करून गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लावण्यात येते.
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
- मोटर वाहन चालविणे / वाहतुकी बाबतचे नियम (फक्त पोलीस शिपाई चालत या पदासाठी)
🧾 Job is Permanent? | ही नोकरी कायम आहे का?
हो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एकदा जर निवड झाली तर नोकरीही कायम स्वरूपाची असते.
📍अधिकृत जाहिरात कधीपर्यंत येईल?
पोलीस भरती 2025 महाराष्ट्र, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या लेखात देण्यात आलेले माहिती फक्त पूर्वतयारीसाठी आहे. अधिकृत माहिती आल्यानंतर लेखात दिलेली माहिती व अधिकृत माहिती काही बदल असल्यास ती माहिती तेव्हा अपडेट करण्यात येईल. या लेखात देण्यात आलेली माहिती 2023 मध्ये निघालेल्या पोलीस भरती जाहिरातीमधून घेण्यात आलेले आहे.
Satish
Please police barati success
ड्रायव्हर शिक्षण 12 वी
Ganesh BABANRAO SURUSE ड्रायव्हर शिक्षण 12 वी टी आर लायसन्स आहे
पोलीस फ्रॉम के लिए अप्लाय करणा हे