👲 10 वी 12 वी पास वरती सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती 2024 | 10th 12th Pass Job BSF Bharti 2024 Apply Online

👲 10 वी 12 वी पास वरती सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती 2024 | 10th 12th Pass Job BSF Bharti 2024 Apply Online

10th 12th Pass Job BSF Bharti 2024 Apply Online – 10 वी पास आणि 12 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “tirmalejob.com” सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आले आहे. तर भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF   मध्ये 144 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती मध्ये शिक्षण पात्रता वेगवेगळ्या पदा नुसार 10 वी पास किंवा 12 वी पास आहे व संबंधित पदानुसर अतिरिक्त शिक्षण तसेच कोर्स झालेला असावा. भरती बद्दलची अधिकची माहिती आली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th 12th Pass Job BSF Bharti 2024

BSF Recruitment 2024 for 10th and 12th pass student for many of the differnt types of posts like Inspector, Sub Inspector, Assistant Sub Inspector, Sub Inspector, Constable and head constable posts. if you interested to apply online for this recruitment then all the important information about the new job vacancy is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – BSF Bharti 2024 (combatised/group-B/2024, combatised/group-B_C/2024, SMT_WKSP/2024 & Veterinary _Staff/2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

जाहिरात क्र पद क्र पदाचे नाव पद संख्या
combatised/group-B/2024 1 इन्स्पेक्टर (Librarian) 02
 

 

combatised/group-B_C/2024

2 सब इन्स्पेक्टर (Staff Nurse) 14
3 असिस्टंट सब इन्स्पेक्टर (Lab Tech) 38
4 असिस्टंट सब इन्स्पेक्टर (Physiotherapist) 47
 

 

 

 

 

 

SMT_WKSP/2024

5 सब इन्स्पेक्टर (Vehicle Mechanic) 03
6 कॉन्स्टेबल (OTRP) 01
7 कॉन्स्टेबल (SKT) 01
8 कॉन्स्टेबल (Fitter) 04
9 कॉन्स्टेबल (Carpenter) 02
10 कॉन्स्टेबल (Auto Electrical) 01
11 कॉन्स्टेबल (Vehicle Mechanical) 22
12 कॉन्स्टेबल (BSTS) 02
13 कॉन्स्टेबल (Upholster) 01
Veterinary _Staff/2024 14 हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 04
15 कॉन्स्टेबल (Kennelman) 02
एकुण जागा 144

🤔 एकुण जागा (Total Posts) : 144 जागा

💰 पगार (Salary) : 21,700 ते 1,12,400 दरम्यान (पदानुसार पगार वेगळी असेल अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पहा)

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
पद क्र. 1. ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी
पद क्र. 2. 12 वी पास आणि जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र. 3. 12 वी (Science) पास व DMLT
पद क्र. 4. 12 वी (Science) 12 वी Science पास व फिजियोथेरेपिस्ट डिप्लोमा/ पदवी आणि 06 महिने अनुभव
पद क्र. 5. ऑटोमोबाईल/मेकॅनिकल डिप्लोमा/ पदवी
पद क्र. 6 ते 13. 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र. 14. 12 वी पास व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स व 01 वर्ष अनुभव
पद क्र. 15. 10 वी पास व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशू फॉर्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षाचा अनुभव.

🧒 वयाची अट (Age Limit) : OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
पद क्र. 1 आणि 5. 30 वर्ष पर्यंत
पद क्र. 2. 21 ते 30 वर्ष
पद क्र. 3. 18 ते 25 वर्ष
पद क्र. 4. 20 ते 27 वर्ष
पद क्र. 6 ते 15. 18 ते 25 वर्ष

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : SC/ST – फी नाही

पद क्र कॅटेगरी  अर्ज शुल्क
1,2,5,14,& 15 General/OBC/EWS 200
3,4,6 ते 13 General/OBC/EWS 100

🗓️ शेवटची तारीख (Last Date) : 17 जून 2024
🗓️ सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 21 मे 2024

New Vacancy of 10th 12th Pass Job BSF Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF)

पद क्रमांक जाहिरात
पद क्रमांक. 1 येथे पाहा
पद क्रमांक. 2 ते 4 येथे पहा
पद क्रमांक. 5 ते 13 येथे पहा
पद क्रमांक. 14 & 15 येथे पहा

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply 10th & 12th Pass Job BSF Bharti 2024)

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी “https://rectt.bsf.gov.in/” या वेबसाईट ला भेट द्या वेबसाईट ची लिंक वरती दिली आहे.
  • दिलेल्या वेबसाईट वरती आल्यावर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तेथे “Apply Here” या वरती क्लिक करा.
  • आता तेथे विचारलेली माहिती भरा आणि “Registration” करून घ्या.
  • “रजिस्ट्रेशन” झाल्यावर फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • आता Category नुसार अर्ज शुल्क भरा आत फॉर्म प्रिंट काढा.

🤔 FAQ. 10th 12th Pass Job BSF Bharti 2024 Apply Online

Q. Full Form OF BSF?
Ans. Border Security Force

Q. BSF In Marathi?
Ans. सीमा सुरक्षा दल

Q. What is the last date of BSF Bharti 2024?
Ans. 17 Jun 2024 is last date

Q. What is the Salary Of BSF?
Ans. 15,000 ते 23,000

Q. Age Limit For BSF Bharti?
Ans. 18 to 30 years post wise is different

9 thoughts on “👲 10 वी 12 वी पास वरती सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती 2024 | 10th 12th Pass Job BSF Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top