12 वी पास वरती राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) भरती 2024 | 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024 Apply Online

12 वी पास वरती राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) भरती 2024 | 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024 Apply Online

12th Pass Job UPSC NDA Bharti 2024 Apply Online – 12 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “tirmalejob.com” सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आले आहे. तर राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास वरती भरती निघाली आहे. या भरती मध्ये एकुण 404 जागा आहेत. पात्र असलेले उमेदवार 04 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली सोप्या पद्धतीत दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Pass Job UPSC NDA Bharti 2024

UPSC NDA Bharti 2024 Union Public Service Commission Are Conduct National Defence Academy (NDA) and Naval Academy Examination 2024 for Army, Navy, and Air Force for 404 posts all the details of recruitment is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – 12th Pass Job UPSC NDA & NA Bharti 2024 (10/2024-NDA-II)

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

पद क्र पदाचे नाव पद संख्या
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
1 लष्कर (Army) 208
2 नौदल (Navy) 42
3 हवाई दल (Air Force) 120
नौदल अकॅडमी (10+2) एन्ट्री स्किम 34
एकुण जागा 404

🤔 एकुण जागा (Total Posts) : 404 जागा

💰 पगार (Salary) : नियमानुसार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1) लष्कर – 12 वी पास
2) उर्वरित पदांसाठी – 12 वी पास (PCM)

🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान झालेला असावा.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) :
General/OBC: 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही

🗓️ शेवटची तारीख (Last Date) : 04 जून 2024
🗓️ सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 15 मे 2024

New Vacancy of 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024)

1) ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या वेबसाईट ला भेट द्या याची लिंक वरती पण दिली आहे.
2) वेबसाईट वरती आल्यावर New Registration या बटणावर क्लिक करून Registration करून घ्या.
3) आता Login करून Application form मध्ये आवश्यक ती माहिती भरा.
4) आवश्यक ती कागदपत्रे Upload करा ऑनलाईन फी भरा
5) आता अर्जाची प्रिंट PDF म्हणून Save करा.

🤔 FAQ – 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024 Apply Online

Q. What is the last date of UPSC NDA & NA Bharti 2024?

Ans 04 jun 2024 is last date

Q. What is Exam Fee of UPSC NDA & NA Bharti 2024?
Ans. General/OBC – 100 रू आणि SC/ST/महीला कोणत्याही प्रकारची फी नाही

Q. Full Form Of NDA?
Ans. National Defence Academy

Q. Full Form Of NA?
Ans. Naval Academy

Q. NDA 1 2024 age limit?
Ans. Candidates Born Under 02 January 2006 to 02 January 2009

6 thoughts on “12 वी पास वरती राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) भरती 2024 | 12th Pass Job UPSC NDA Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top