💡विद्युत सहाय्यक पदाच्या 5,347 जागांसाठी मेगा भरती 2024 | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

विद्युत सहाय्यक पदाच्या 5,347 जागांसाठी मेगा भरती 2024 | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online –  मित्रांनो tirmalejob.com तुमच्यासाठी एक नवी नोकरीची संधी घेऊन आले आहे. तर महावितरण अंतर्गत “विद्युत सहाय्यक” या पदाच्या 5,347 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती मध्ये 10 वी पास व ITI पास वरती ही भरती निघाली आहे या साठी 20 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तरी पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर या भरती बद्दलची अधिक माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaVitaran Vidyut Sahayak Recruitment 2024
MSEDCL is Also Called Mahavitaran it is Maharashtra State Electricity Distribution Company Limited New Vacancy For 5,347 Posts of Vidyut sahayyak all information about recruitment is given below like last date education qualification age limit and much more.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – MahaVitaran Vidyut Sahayak Recruitment 2024

💁 जाहिरात क्र – 06/2023

🤷🏻‍♂️ पदाचे नाव व तपशील (Post Details) : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 5347 जागा

💰 पगार (Salary) :
प्रथम वर्ष मानधन – 15,000/-
द्वितीय वर्ष मानधन – 16,000/-
तृतीय वर्ष मानधन – 17,000/-
“विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर 25,880 ते 50,835 या वेतनश्रेणी मध्ये घेण्यात येईल.

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10+2 बांधतील माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी) व ITI (Electrician/Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेलं 02 वर्षाचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

🧒 वयाची अट (Age Limit) : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्ष (मागासवर्गीय/आ.दू.घ – 05 वर्ष सूट)

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

💵 अर्ज शुल्क (Fees) :

खुला प्रवर्ग 250/-
मागासवर्गीय/आ.दू.घ/अनाथ 125/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 20 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 14 मार्च 2024

New Vacancy For Mahavitaran Vidyut Sahayyak 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी व ITI मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

💁 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

विषय  प्रश्न गुण
परीक्षा कालावधी – एकत्रित कालावधी 120 मिनट
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान Professional Knowledge) 50 110
तर्कशक्ती (Reasoning) 40 20
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) 20 10
मराठी भाषा (Marathi language) 20 10
एकुण गुण 130 150

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Mahavitaran Vidyut Sahayyak Bharti 2024)

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाची अधिकृत वेबसाईट लिंक वरती उपलब्ध करून दिलेली आहे. website वरती जावून “New Registration” करून घ्या.
  • त्यानंतर पुढील फॉर्म भरायला सुरुवात करा.
  • आता तुम्हाला तुमचा फोटो व सही Upload करावी लागेल.
  • त्यानंतर तुमची वैक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, इतर माहिती भरा.
  • आता फॉर्म Save करा आणि काही आवश्यक कागदपत्रे upload करा.
  • आता फॉर्म Submit करा त्यानंतर आवश्यक असलेली Payment करा. आणि Final Submit करा.
  • त्यानंतर आता, Print काढा आणि परीक्षे पर्यंत सांभाळून ठेवा.

📢 हे पण पहा – 10 वी पास फायरमन पदासाठी भरती 2024

🤔 FAQ – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online

Q. विद्युत सहाय्यक पदासाठी किती वेतन मिळतो?
Ans. सुरुवातील 15,000, 16,000, 17,000 हजार मिळतात. अधिकृतपणे पदावर तीन वर्षानंतर रुजू झाल्यावर 50,835 एवढा पगार मिळतो.

Q. महावितरण विद्युत सहाय्यक भरती शेवटची तारीख?
Ans. मुदतवाढ झाल्यानंतर 20 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.

Q. विद्युत सहाय्यक पदासाठी वयाची अट किती आहे?
Ans. 18 ते 27 वर्ष वयाची अट आहे.

Q. विद्युत सहाय्यक पदाची परीक्षा किती मार्कची होईल?
Ans. परीक्षा ही एकुण 130 प्रश्नाची 150 मार्क ची होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top