🚒 10 वी पास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “फायरमन” पदासाठी भरती 2024 | PCMC Fireman Bharti 2024 Apply Online

🚒 10 वी पास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत "फायरमन" पदासाठी भरती 2024 | PCMC Fireman Bharti 2024 Apply Online

PCMC Fireman Bharti 2024 Apply Online – मित्रांनो tirmalejob.com तुमच्या साठी पुन्हा एकदा एक नवीन भरती घेऊन आले आहे. फायरमन पदासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली आहे. या भरती मध्ये फायरमन पदाच्या एकुण 150 एवढ्या जागा आहेत. तर या भरतीसाठी 17 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र असलेले उमेदवार शेवटच्या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. भरती बद्दल ची आधीची माहिती खाली दिली आहे. ज्याचा वापर करून तुम्ही फायरमन भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pimpari Chinchwad Municipal Fireman Recruitment 2024
Pimpari Chinchwad Municipal is also called PCMC. Pimpari Chinchwad Municipal is Full Form of PCMC. Pimpari Chinchwad Mahanagarpalika fireman bharti 2024 last date is 17 may 2024 before you can apply online for it all the relevant information about fireman recruitment is given below.

PCMC Fireman Bharti 2024 Apply Online

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – PCMC Fireman Recruitment 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : फायरमन (अग्निशमन विमोचक)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 150 जागा

💰 पगार (Salary) : 19,900 ते 63,200

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास व 6 महिन्याचा अग्निशमन कोर्स आणि MS-CIT.

🧒 वयाची अट (Age Limit) : 17 मे 2024 रोजी 10 ते 30 वर्ष (मागासवर्गीय/अनाथ : 03 वर्ष सूट)

🏃‍♀️ शारीरिक पात्रता (Physical Education) 

= पुरुष महिला
उंची 165 सेमी 162 सेमी
वजन 50 kg 50 kg
छाती 81 सेमी फुगवून 5 सेमी जास्त

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

💵 अर्ज शुल्क (Form Fees) :

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 17 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 26 एप्रिल 2024

PCMC Fireman New Vacancy 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर
5) अग्निशमन कोर्स आणि MS-CIT सर्टिफिकेट

👩‍🏫 परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern)

  • फायरमन पदासाठी परीक्षा ही दोन टप्प्यांची घेण्यात येणार आहे. 1) लेखी परीक्षा – 100 गुण 2) शारीरिक चाचणी – 100 गुण
  • लेखी परीक्षेत प्रत्येक विषयाला 15 प्रश्न विचारले जातील, तर अग्निशमन याला 40 प्रश्न विचारले जातील.
  • विषय – मराठी(15), इंग्रजी(15), सामान्य ज्ञान(15), बौद्धिक चाचणी(15), अग्निशमन विषय (40) परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी राहील.
  • एकुण – 100 प्रश्न (60+40) विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल असे एकूण 100 मार्क्स असतील.
  • परीक्षेसाठी कालावधी 2 तासाचा असेल, आणि MCQ बहुपर्यायी प्रश्न असतील.

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply PCMC Fireman Bharti 2024)

  1. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलेली आहे वेबसाईट लिंक वरती दिली आहे.
  2. उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर ऑनलाईन अर्जासोबत रजिस्टर करावा लागेल.
  3. ऑनलाईन पद्धतीने भरलेला परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला परत केला जाणार नाही.
  4. ऑनलाईन अर्ज करतांना ” New User Registration” यावर क्लिक करून नाव, संपर्काची माहिती, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, भरून “Submit” बटन दाबावे, त्यानंतर उमेदवाराला मोबाईल नंबर व ईमेल आयडी वरती OTP येईल टाकल्यानंतर Log In ID व Password, Email ID वरती मिळेल.
  5. आता Log In ID व Password चा वापर करून लॉगिन करून उमेदवार अर्ज करू शकतो.
  6. अर्ज अचूक पद्धतीने भरून झाल्यावर Save करा त्यानंतर Print वर क्लिक करून पूर्ण अर्ज बरोबर भरला आहे का चेक करा, काही चुकलं असेल तर एडिट करा आणि पुन्हा Save करा.
  7. आता तुमचा फोटो व सही Upload करा त्यानंतर Submit & Pay बटणावर क्लिक करून परीक्षा शुल्क भरा.
  8. आता फॉर्म ची प्रिंट डाउनलोड करून घ्या परीक्षा होई पर्यंत सांभाळून ठेवा.

🤔 FAQ. PCMC Fireman Bharti 2024 Apply Online

Q. PCMC फायरमन भरती 2024 परीक्षा किती मार्क ची होईल.
Ans. लेखी परीक्षा 100 गुणांची आणि शारीरिक चाचणी 100 गुणांची

Q. PCMC Fireman Bharti 2024 Last Date?
Ans 17 May 2024 ही शेवटची तारीख आहे.

Q. फायरमन पदासाठी किती पगार असतो?
Ans. 19,900 ते 63,200 पर्यंत.

Q. PCMC Full Form काय आहे?
Ans. Pimpari Chinchwad Municipal Corporation

Q. PCMC फायरमन पदासाठी शिक्षण पात्रता?
Ans. 10 वी पास व 6 महिन्याचा अग्निशमन कोर्स आणि MS-CIT.

3 thoughts on “🚒 10 वी पास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “फायरमन” पदासाठी भरती 2024 | PCMC Fireman Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top