💂🏻‍♂️ 10 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर MR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online

💂🏻‍♂️ 10 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर MR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online

Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online – मित्रांनो tirmalejob.com तुमच्यासाठी पुन्हा एकदा इंडियन नेव्ही अंतर्गत मेगा भरती घेऊन आले आहे. तर भारतीय नैदलात अग्निवीर MR पदासाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले गेले आहेत. तरी उमेदवार 05 जुन 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच 13 मे 2024 पासून अर्ज सुरू होणार आहेत. भरती बद्दलची अधिक व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Agniveer MR Recruitment 2024 Apply Online
Bhartiy Naudal is also called Indian navy under agnipath scheme Agniveer (MR) Batch will be Recruited. thats why all the details about Indian navy agniveer bharti is given below.

Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

💡 हे पण पहा – 12 वी पास इंडियन नेव्ही अग्निवीर SSR भरती 2024

📢 भरतीचे नाव – Indian Navy Agniveer (MR) 02/2024 Batch

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अग्निवीर (MR) 02/2024 बॅच

🤔 एकुण जागा (Total Posts) : पद संख्या निर्दिष्ट नाही

💰 पगार (Salary) : 30,000 ते 40,000 हजार

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 50% गुणांसह 10 वी पास

🧒 वयाची अट (Age Limit) : जन्म 01 नोव्हेंबर 2023 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा. म्हणजेच उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्ष असावे.

🏃‍♀️शारीरिक पात्रता (Physical eligibility)

शारीरिक पात्रता पुरुष  महिला
उंची 157 सेमी 157 सेमी
1.6Km रनिंग  06 min 30 sec 08 min
उठक बैठक  20 15
Push-Ups 15 10
Bent Knee Sit Ups 15 10

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

💵 अर्ज शुल्क (Fees) : 649/-

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 27 मे 2024 मुदतवाढ (05 जुन 2024)
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 13 मे 2024

New Vacancy of Indian Navy Agniveer MR 2024

⬇️ जाहिरात (Notification PDF) – येथे क्लिक करा
📄 अभ्यासक्रम (Syllabus) – येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) – Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी प्रमाणपत्र
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply Agniveer MR Bharti 2024)

1. या भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
2. यासाठी https://agniveernavy.cdac.in/sailorscycle3/ या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल या वेबसाईटची लिंक वरती दिली आहे.
3. येथे Agniveer MR या पर्यायावर क्लिक करून New User Registration या ऑप्शन वरती क्लिक करून Registration करून घ्या.
4. आता Registered Email ID आणि password चा वापर करून Log In करून घ्या.
5. आता तुमची माहिती भरा, नंतर शैक्षणिक माहिती भरा, इतर माहिती भरती.
6. सोबतच 10 वी चे marksheet, domacile certificate, photo, sing upload करा.
7. आता फॉर्म Save करा त्यानंतर, ऑनलाईन Payment करा आणि Form print परीक्षा होईपर्यंत सांभाळून ठेवा.

🤔 FAQ – Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online

Q. इंडियन नेव्ही अग्निविर MR भरती फॉर्म कधी सुरू होतील?
Ans. 13 मे 2024 पासून ऑनलाईन फॉर्म सुरू होतील.

Q. अग्निविर MR पदासाठी वयाची अट किती?
Ans. Agniveer MR या पदासाठी वयाची अट 17.5 वर्ष ते 21 वर्ष आहे.

Q. अग्निविर MR पदासाठी पगार किती?
Ans. या पदासाठी सुरुवात 30,000 हजार पासून होते, तर शेवटी 40,000 हजार पर्यंत होते.

Q. इंडियन नेव्ही अग्निविर MR भरती 2024 शेवटची तारीख?
Ans. 27 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

9 thoughts on “💂🏻‍♂️ 10 वी पास इंडियन नेव्ही अग्निविर MR पदाची मेगा भरती 2024 | Indian Navy Agniveer MR Bharti 2024 Apply Online”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top