🚅 10 वी व ITI पास दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 733 जागांसाठी भरती 2024 | SECR Bharti 2024 Apply Online

SECR Bharti 2024

SECR Bharti 2024 – मित्रांनो तुमच्यासाठी tirmalejob.com घेऊन आले आहे. अप्रेंटिस पदासाठी नवीन भरती. ही भरती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस पदाच्या 733 जागांसाठी निघालेली आहे. यासाठी दहावी पास व आयटीआय झालेले उमेदवार कर्ज करू शकतात. या भरतीसाठी 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तरी या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक पात्र असलेले उमेदवार शेवटच्या तारखे आधी अर्ज करू शकता. भरती बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सर्व माहितीची खात्री करावी त्यानंतरच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SECR Bharti 2024 Apply Online

South East Central Railway Recruitment 2024 for Trade Apprentice for 733 Post eligible candidates can apply online before 12 April 2024 all related information about recruitment is given below. Like last date, education qualification, fee, website link etc.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – South East Central Railway Bharti 2024

South East Central Railway Bharti 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🤔 एकुण जागा (Total Posts) : 733 जागा

💰 पगार (SECR Bharti 2024 Salary) :
रेल्वे भरतीच्या अप्रेंटिस नियमानुसार वेतन मिळेल. त्याबाबतची माहिती तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मिळेल

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (SECR Bharti 2024 Education Qualification) :
या भरतीसाठी शिक्षण पात्रता 50% गुणांसह 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला असावा. ITI ट्रेड बद्दलची माहिती जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये मिळेल.

🧒 वयाची अट (Age Limit) :
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अर्ज करण्यासाठी वयाची अट 12 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्ष एवढी असावी व कॅटेगिरी व प्रवर्गानुसार वयामध्ये सूट मिळेल.
OBC कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष सूट राहील.
SC  कॅटेगिरी च्या उमेदवारांना 05 वर्ष सूट राहील.
ST  कॅटेगिरी च्या उमेदवारांना 05 वर्ष सूट राहील.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : बिलासपूर विभाग.

💵 अर्ज शुल्क (SECR Recruitment 2024 Fees) :
उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. म्हणजेच उमेदवार निशुल्क पद्धतीने भरतीसाठी अर्ज करू शकता.

SECR Bharti 2024 Last Date
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 12 एप्रिल 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 12 मार्च 2024

SECR Bharti 2024 Notification Application Form

⬇️ जाहिरात (Notification PDF) जाहिरात पहा
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी व ITI मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती बद्दलची माहिती एकदा चेक करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात करावी.
2) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करावे.
3) येथे अप्रेंटिस पोर्टल उघडेल त्यावरती रजिस्ट्रेशन करावे.
4) जर का उमेदवारांनी आधीपासून रजिस्ट्रेशन केलं असेल तर फक्त लॉगिन करावे लागेल.
5) त्यानंतर SECR Apprentice भरती शोधून त्यासाठी अर्ज करावा.
6) अशा पद्धतीने अप्रेंटिस पोर्टलचा वापर करून तुम्ही अर्ज करू शकता.

🤔 FAQ – South East Central Railway Bharti 2024

Q. What is last date of SECR Bharti 2024?
Ans. 12 April 2024 is last date.

Q. Who can apply for SECR Bharti 2024?
Ans. 10th+ITI pass candidate can eligible

Q. Full Form of SECR?
Ans.SECR Full form is “South East Central Railway”

Q. What is Age limit for, South East Central Railway Apprentice Bharti 2024?
Ans. The candidate should have completed 15 year of age and should not have completed 24 years of age on 12 April 2024.

Scroll to Top