12 वी पास SSC मार्फत 3712 जागांसाठी मेगा भरती | SSC CHSL Bharti 2024 for 3712 Posts

12 वी पास SSC मार्फत 3712 जागांसाठी मेगा भरती | SSC CHSL Bharti 2024 for 3712 Posts

SSC CHSL Bharti 2024 – मित्रांनो बारावी पास असलेल्या मुला मुलींसाठी tirmalejob.com स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कम्बाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2024 साठी 3712 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पाच असलेल्या उमेदवारांकडून 7 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तर इच्छुक पात्र असलेल्या खालील दिलेल्या माहितीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CHSL Bharti 2024 for 3712 Posts

Staff selection commission combined higher secondary level examination 2024 for 3712 lower division clerk and data entry operator posts you can apply online before 07 may 2024 all important information about recruitment is given below.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव – SSC CHSL Examination 2024

💁 पदाचे नाव व तपशील (Post Details) :

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)  

 

3,712

2 डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
3 डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड `A`
एकुण जागा 3,712

🤔 एकुण जागा (Total Posts) : 3712 जागा

💰 पगार (Salary) :

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 19,900 ते 63,200
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) 29,200 ते 81,100
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड `A` – 29,200 ते 81,100

🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) : 12 वी पास

🧒 वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्ष OBC: 03 वर्ष सूट तर SC/ST साठी 05 वर्ष सूट राहील
OBC कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष सूट राहील.
SC  कॅटेगिरी च्या उमेदवारांना 05 वर्ष सूट राहील.
ST  कॅटेगिरी च्या उमेदवारांना 05 वर्ष सूट राहील.

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

🧑‍💻 परीक्षा (CBT Exam)
1) Tier -I : जून – जुलै 2024
2) Tier -II : पहिली परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला सूचित करण्यात येईल.

💵 अर्ज शुल्क (Fees) :

General/OBC 100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 07 मे 2024
🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख (Starting Date) : 08 एप्रिल 2024

SSC CHSL Bharti 2024 Notification Out

⬇️ जाहिरात (Notification PDF) Download PDF
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
👩‍💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी मार्कशिट
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

1) या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती चेक करा त्यानंतर जाहिरातीची पीडीएफ पहा मग फॉर्म भरायला सुरुवात करा.
2) फॉर्म भरण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.
3) आता स्टाफ सिलेक्शन मार्फत तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला New Registration या पर्यायावर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.
4) जर का तुम्ही या आधी स्टाफ सिलेक्शन मार्फत फॉर्म भरला असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुम्ही आधीच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करू शकता.
5) नवीन रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा ज्यांचा आधीपासून रजिस्ट्रेशन झालेलं होतं अशा सर्वांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा.
6) आता येथे CHSL Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2024 असा पर्याय दिसेल त्या ठिकाणी Apply या पर्यायावरती क्लिक करा.
7) आता फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा तुमचा फोटो व सही अपलोड करा सर्व माहिती एकदा चेक करा आणि फॉर्म सबमिट करा.
8) आता कॅटेगिरी नुसार ऑनलाइन पेमेंट करा, SC/ST महिला यांना ही भरण्याची गरज नाही.
9) ऑनलाइन पेमेंट झाल्यावर तुम्ही तुमचा फॉर्म आता डाऊनलोड करू शकता.
10) आता हा फॉर्म परीक्षा होईपर्यंत सांभाळून ठेवा.

🤔 FAQ. SSC CHSL Bharti 2024 for 3712 Posts

Q. Dates for submission of online applications?
Ans. online Registration start from 08 April 2024 to 07 may 2024

Q. What is the salary of data entry operator grade A?
Ans. The salary of data entry operator is 29,200 ते 81,100.

Q. What is the salary of data entry operator deo in 2024
Ans. Salary of deo data entry operator is 29,200 ते 81,100 per month

Q. How many new vacancy in ssc chsl recruitment April 2024?
Ans. There are 3712 new vacancy available for new recruitment.

Q. What is the last date of SSC CHSL Bharti 2024?
Ans the last date is 07 may 2024

Q. Salary of lower division clerk/junior secretary assistant in 2024?
Ans. 19,900 to 63,200 is salary of Lower division clerk (LDC) & Junior Secretary Assistant (JSA)

Scroll to Top